सायना नेहवालने इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपन (पैकी शेवटच्या दोन मागच्या एकाच आठवड्यात) अशा सलग तीन सुपर सीरीज जिंकून भारताची मान उंचावली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे गुणी, सिन्सिअर आणि मेहनती सायनाला देखील सध्या बर्यापैकी स्पेस देत आहेत हे पाहून आनंद होतो आहे. कालची मॅच ज्यांना पाहायला मिळाली ते भाग्यवान. आपले जे. पी. मॉर्गन सायनावर कधी लिहिणार याची वाट पाहतो आहे.
- बॅडमिंटनप्रेमी अप्पा
:)
तेजस्विनी
तेजस्विनी ला शुभेच्छा!
मस्त..
उत्तम फोटो बद्ध
In reply to उत्तम फोटो बद्ध by स्पंदना
चांदीचा रथ
तेजुचे अभिनंदन
अभीनंदन
अभिनंदन..
अतिशय देखणं स्वागत
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!