मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

परीकथा - भाग १४ - फेसबूक स्टेटस २.९ - २.१० वर्षे

तुमचा अभिषेक ·

amit१२३ 27/05/2017 - 14:22
खूप छान ..बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सर्व लेखन वाचून काढले आणि मनसोक्त हसलो

२० नोव्हेंबर २०१६ आठवड्याभराचा खोकला म्हणून आमचे आईसक्रीम बंदच आहे. आज नेमके तिला सोबत मार्केटमध्ये घेऊन गेलो आणि सोलकढी घेण्याच्या निमित्ताने तिची नजर आईसक्रीम वर पडली. एवढ्या दिवसांचा आतला सुप्त शैतान जागा झाला. आणि त्या बॉम्बे टू गोवा मधील "पकौडा पकौडा" सारखे "आईसक्रीम आईसक्रीम" सुरू झाले. खोकला ताजा असल्याने विकत घेऊन देण्याचा प्रश्नच नव्हता. त्या नादात माझी सोलकढीही राहिली. तिला कसाबसा गुंडाळून तिथून निघालो. आणि तिथेच चुकलो. जेवढे तिला आवरायचा प्रयत्न करत होतो तेवढी ती जास्त दंगा घालू लागली. आईसक्रीमच्या दुकानापासून जसा लांब जाऊ लागलो तसा मला थडाथड लाथाबुक्यांचा प्रसाद मिळू लागला.

चकल्या….. ३४२५

ज्ञानोबाचे पैजार ·

खेडूत 24/04/2017 - 12:24
:):) लोलच लोल! सोत्ता पाणडुब्बीत बसून आमाला भिजिवलंत हास्यरसात! लै भारी.

गामा पैलवान 01/05/2017 - 13:08
हा हा हा पैजारबुवा! ज्याम मजा आली. विशेषत: भजन गाण्यासाठी दारंखिडक्या बंद करण्याची वेळ आली यावरून बराच हसलो. आ.न., -गा.पै.

नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? … १) १२३४५६७८९…… मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो. माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती. माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते, ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला, लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला. आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल!

संध्याकाळचा एक पर्पल-प्रसन्न संवाद

माहितगार ·

In reply to by कंजूस

माहितगार 09/04/2017 - 12:47
वस्तुतः भिकार्‍यांना माझ्याकडून पैसे फारच क्वचीत कॅश स्वरूपात पोहोचतात, लेखात म्हटल्या प्रमाणे काम करण्याची अट सहसा पूर्ण न करता बहुसंख्य कल्टी मारतात. लहान मुलांना अशी अट कडक पणे लावणे कठीण जाते आणि तुम्ही म्हणालेलाही मुद्दा लक्षात घ्यावा लागतो म्हणून खाद्य अथवा वस्तुरुपात देण्याचा पर्याय आसपास असेल तर विकत घेऊन देण्यास प्राधान्य देतो. आत्ताच लहान बाळ हातात घेऊन मॉलच्या बाहेर उन्हात उभ्या बाईस काकड्या आणि स्विट कॉर्न दिला. दुसरेतर कॅश दिलीच तर इतर कुणाला न देण्याचे आवर्जून सांगतो. असा अनुभव आळंदीस अस्थी विसर्जनास गेले असताना नदीकाठी खूप मोठा बायकांचा घोळका पैसे मागण्यास मागे लागला. त्यातील एका लहान मुलीस बाजूला बोलावले आणि इतर कुणास पैसे न देता पळून जाण्यास सांगीतले. अर्थात हेही बेस्ट पर्याय नव्हेत. त्यांना शालेय जिवनाची संधी हाच केवळ खरा न्याय असतो आणि त्रयस्थ म्हणून आपण त्यासाठी फारसे काही करू शकत नाही. जे शाळेतून शिकतात त्यांच्यासाठी विकिपीडियावर काही केल्याचे समाधान असते, ते शिक्षणाचा गंधही न मिळणार्‍या मुलांकडे बघुन जरासे फिके पडते खरे. प्रतिसादासाठी आभार

पैसा 09/04/2017 - 14:37
लहान बाळं तर भाड्याने आणलेली असतात भीक मागणार्‍यांकडे. एका बाळाचे आईबाप नोकरीला गेले असताना आया भिकार्‍याकडे बाळ भाड्याने देत असल्याची सत्यकथा मधे वाचली होती. लहान मुलांकडून भीक मागून त्यावर जगणारे अनेक लोक असतात असे ऐकले आहे. बस प्रवाशाना भिकारी त्रास देतात तेव्हा पोलीस अशा वेळी कुठे असतात हे कळत नाही. गोव्यात आल्यापासून रस्त्यात भिकारी बघायची सवय मोडली आहे. कोंकण रेल्वेतच काय ते दिसतात त्यांच्याबद्दल कुतुहलमिश्रित भीती वाटते.

आटपाट परगावात आटपाट काम निघाले आणि अस्मादीकांनी एजंट महोदयांना मोबाईल फिरवला, रेल्वेचे कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध झाले नाही तेव्हा बसगाडी शिवाय पर्याय नव्हता, शिवनेरी शिवाय इतर बससेवांवर मागची बरीच वर्षे चालवलेला बहीष्कार उठवण्याची वेळ आली होती.

लाल टांगेवाला

रासपुतीन ·

सगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत. म्हणजे काय डेटा वेअर हाउस बनवणार का. तुमचा डेटा सायंटिस्टपणा इकडे काय करायचाय ? बळच.

नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)

(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

रेडइंडियन मुलांच्या कथा...

जयंत कुलकर्णी ·

साधा मुलगा 28/12/2016 - 18:58
छान आहेत गोष्टी! पहिली गोष्ट मी मृग नक्षत्रसंबंधी ऐकली होती, ते अस्वल दाखवलेले तारे म्हणजे एक हरीण आहे आणि आणखी एक तारा अथवा ताऱ्यांचा समूह म्हणजे शिकारी आहे.

पैसा 28/12/2016 - 19:06
किती सुरेख कथा!! मृग नक्षत्राबद्दलची गोष्ट खूप आवडली, तशी लोकांनी का नाचले गायले पाहिजे याबद्दलचीही. साध्यासुध्या लोकांच्या साध्यासुध्या गोष्टी.

In reply to by यशोधरा

मी जेथून घेतले होते ते सापडले नाही पण यात दोन ओळी जास्त आहेत ती देतोय... "Oh, Great Spirit, whose voice I hear in the wind, Whose breath gives life to all the world. Hear me; I need your strength and wisdom. Let me walk in beauty, and make my eyes ever behold the red and purple sunset. Make my hands respect the things you have made and my ears sharp to hear your voice Make me wise so that I may understand the things you have taught my people. Help me to remain calm and strong in the face of all that comes towards me. Let me learn the lessons you have hidden in every leaf & rock. Help me seek pure thoughts & act with the intention of helping others. Help me find compassion without empathy overwhelming me. I seek strength, not to be greater than my brother, but to fight my greatest enemy - Myself. Make me always ready to come to you with clean hands and straight eyes. So when life fades, as the fading sunset, my spirit may come to you without shame.

कर्ण 30/12/2016 - 15:38
स्वतःच लिहिलेले स्वतः ही वाचत चला, माझ्या आयुष्यात इतक्या फालतू गोष्टी कधी वाचल्या नाहीत .... माझ्या कंमेंट ला फीडबॅक म्हणूनच गृहीत धरा, नाही तर हणाल "पुणेरी टोमणे"

क़र्णसाहेब ठीक आहे पण तुम्ही एवढे चिडून प्रतिसाद का देताय ? मी तुम्हाला कधी टोमणा मारलाय का ? ( मी आत्तापर्यंत मिपावर फक्त एकदाच टोमणा मारलाय. ते तुम्हीच असाल तर मात्र माझा नाईलाज आहे) आणि दुसरे..आपण लिहिलेले सगळे हे सगळ्यांना आवडायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे ? आपल्या फिडबॅकचे स्वागत आहे... अर्थात फिडबॅक हा कितिजणांकडून आलाय यालाही मी महत्व देतो. या कथा लहान मुलांसाठी आहेत हे लक्षात घेतले तर बरं.... :-) :-)

संदीप डांगे 01/01/2017 - 20:57
छान लिहिलंय काका! रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता. मराठीत अनुवादीत कथा असायच्या त्यात. त्यांची आठवण आली. त्यांच्या कथांचे विषय, वातावरण, संदेश खूप वेगळे असायचे. दुसर्‍या देशांच्या अशा बालकथा, लोककथा वाचल्या की अद्भूत वाटतं.

भिंगरी 02/01/2017 - 11:22
रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता. मराठीत अनुवादीत कथा असायच्या त्यात.
आमच्याकडेही यायचे. आणि इतर गोष्टींची पुस्तकेही यायची. त्यातली निळा घोडा गोष्ट अजुनही आठवते. खुप छान वाटायची तेंव्हा.

अनिता 03/01/2017 - 11:17
"रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता" सोविएत नारी असे रशियन मासिक आठ्वते आहे

Simple, Free Image and File Hosting at MediaFire अमेरिका व कॅनडाच्या सरहद्दीवरील एखादी रेड इंडियन वस्ती. रात्रीची वेळ, काठ्यांच्या तंबूंची कापडे मंद हवेत हलताएत... शेकोटीसमोर मुले व त्यांचे मिशोमिस (आजोबा) बसले आहेत. मुलांना गोष्ट सांगेन हे आधीच कबूल केले आहे. आकाशात तारे, चांदण्या चमचम करत आहेत व खाली शेकोटीवर ज्वाळांचा खेळ... मिशोमिस सुरु करतो... ऐका रे मुलांनोऽऽऽ चार शिकारी भाऊ होते.

लिटिल मास्टरशेफ .... एक जळजळता प्रयोग. (अनाहिता बालदिन लेखमाला)

भावना कल्लोळ ·

बरखा 06/12/2016 - 16:49
या वर काय प्रतिक्रिया द्यावी ते कळेना. काय झाली असेल त्याची अवस्था.

बॅटमॅन 07/12/2016 - 00:31
=)) =)) =)) मुखामध्ये घास घातला | तो अपानी घालावा || ही समर्थोक्ती उगीचच आठवली. मूळ उक्तीचा संदर्भ एकदम वेगळा आहे.

अक्षरशः हसून हसून पोट दुखायला लागलाय. तुमच्या लिटिल मास्टरशेफ सारखं अस्मादिकांनी पण लहान पणी मिरच्या हाताने चुरल्या आणि तोच हात नेत्रकमले चोळण्यासाठी वापरला. डोळे गेले काय असाच वाटलं होतं. मातोश्रीनी दवाखान्यात घेऊन गेल्या. उपचार झाल्यावर . घरी आल्यावर एक साग्रसंगीत उत्तरपूजा बांधण्यात होती.

हा किस्सा जगजाहीर केल्याबद्दल स्वारी रागावली आहे आमच्यावर, आता रुसवा घालवण्यासाठी पिझ्झा नाहीतर मॅक डी याची लालूच द्यावी लागणार आहे ... तरी तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकवून दाखवल्यावर छानसे हसू आले होते गालावर पण आपली ट्रीट जाईल या भीतीने रुसव्याचा छान अभिनय चालू आहे ...

In reply to by भावना कल्लोळ

ग्रेंजर 09/12/2016 - 14:30
ट्रीट जाईल या भीतीने रुसव्याचा छान अभिनय चालू आहे कित्ती गोड:)

In reply to by भावना कल्लोळ

ग्रेंजर 09/12/2016 - 14:31
ट्रीट जाईल या भीतीने रुसव्याचा छान अभिनय चालू आहे >>>>>कित्ती गोड:)

रुपी 10/12/2016 - 01:13
मजेदार किसा.. बिचारा :) लेखनशैली आवडली..
चार उपदेशाच्या गोष्टी फेकून मारल्या नाहीत तर तू आई कसली?
=)

ज्ञानव 13/12/2016 - 09:19
हात चालवायला शिकता आहेत. भय"कल्लोळाने" स्वैपाकघरावर (किंवा कुठेही ) स्वारी करण्याचे स्वप्न सोडू नये हि त्यांना विनंती.

.inwrap { background-color: #DFEDF8 }

मटार उसळीची लागलेली चटक कशी सोडवावी?????

निनाद ·
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते डोके खावे,प्रसंगी अखंडीत खातच जावे" असे टफीस्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीमुळे रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते. असो. तर आजचा विषय आहे मटार उसःळ. आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. उ. त्क्रांतीवादानुसार माणुस हा मिसळ आहारी आहे .तो मिसळाहार आणि उसळाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मटार उसळीचा भोक्ता आहे. आम्ही सदस्य लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या डोक्यामध्ये मटार उसळ किंवा मिसळ शिजायची.

छोट्यांचे पुस्तकविश्व

रुपी ·

मितान 24/11/2016 - 10:52
उत्तम माहिती आणि बोलकी चित्रे ! आपल्याकडे पण अशी पुस्तके हळुहळू मिळू लागली आहेत ही समाधानाची बाब.

In reply to by मितान

शलभ 25/11/2016 - 16:32
मस्त लेख.
आपल्याकडे पण अशी पुस्तके हळुहळू मिळू लागली आहेत ही समाधानाची बाब.
कुठे?

मारवा 24/11/2016 - 22:22
माझ्या लेकाचे डॉक्टर त्याच्या दर वेळच्या तपासणीच्या वेळी त्या-त्या वयाला अनुकूल अशी पुस्तके भेट म्हणून द्यायचे. त्यांत वेगवेगळ्या रंगांची ओळख व्हावी असे एक पुस्तक होते. एकात मूल बसतानाचे, रांगतानाचे, उभे राहतानाचे असे फोटो असलेले. मग आम्ही मुलाला ते ते चित्र दाखवले की तो ते ते करून दाखवायचा. तुमच्या लेकाचे डॉक्टर कित्ती गोड मी समोर असतो तर एक पुष्पगुच्छ नक्की दिला असता त्यांना !!! लेख खुपच गोड खुप आवडला भाग्यवान आहे तुमचा मुलगा माझ्या लहानपणी अस काह्हीच नव्हतं. तुम्हाला इथे अजुन खुप क्युट क्युट मुलांची पुस्तके डिटेल परीचयासहीत दिलेली आहेत आवडेल कदाचित https://www.brainpickings.org/tag/childrens-books