बालकथा- दुर्बिण
बालकथा- दुर्बिण
-----------------------------------------------------------------------------------
ही बालकथा आहे . ( छोटा वयोगट ).
मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी . खास उन्हाळी सुट्टीनिमित्त .
मला मुलांच्या प्रतिक्रिया कळवा हं . ..
आणि तुमच्या सुद्धा .
------------------------------------------------------
बाबांनी काहीतरी खेळणं आणलं होतं.
“ काय आहे बाबा ? “ मी विचारलं.
“ दुर्बिण ! यामधून लांबवरचं दिसतं. वस्तू मोठ्या मोठ्या दिसतात. “
मला गंमतच वाटली. नेहा माझी मैत्रीण आहे . वयाने माझ्या एवढीच - पण मोठी आहे ! म्हणजे समजलं ना ? तर - दुर्बिणीतून तिच्याकडे पाहिलं तर ती कित्ती मोठी दिसेल ?
मिसळपाव
भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.
माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!