भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

दिव्यश्री's picture
दिव्यश्री in जनातलं, मनातलं
9 Sep 2015 - 2:20 pm

http://www.misalpav.com/node/32522

तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :)

स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी
तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.)
वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को)

एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)
इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये.
संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये.

खुप खुप धण्यवाद्स.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 4:51 pm | प्रचेतस

४ ला.
रविवारी

पैसा's picture

26 Sep 2015 - 5:13 pm | पैसा

एका कट्ट्याच्या धाग्यावर दुसरा कट्टा ठरला! पुणेकर नवे नवे रेकॉर्ड्स मोडत आहेत हो!

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 5:24 pm | प्रचेतस

पुणेकर नै ओ. पिंचिंकर.
आमची स्वतंत्र अस्मिता आहे हो.

प्यारे१'s picture

26 Sep 2015 - 5:25 pm | प्यारे१

झी मराठी नाही का दिसत तुमच्याकडं????

नाविन्य हेच तर पुण्याचे आणि पुणेकरांचे वैशिष्ट्य! तुम्हांस ठावा नाय काय? काय उपेग (एवढा पुण्यातला चहा पिऊनसुद्धा!)

:D

वरील प्रतिसाद पैतैसाठी आहें :)

पैसा's picture

26 Sep 2015 - 5:50 pm | पैसा

पुण्यात चहा मिळाला हेच नावीन्य!

म्हणजे शेवटी मान्य केले तर! हुश्श! नैतर चहापण प्यायचा आणि वरुन नावे पण ठेवायची! शो ना हो अगदीच! :D

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 7:19 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

अद्द्या's picture

26 Sep 2015 - 11:03 am | अद्द्या

अजून काय ठरलेलं दिसत नाही

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 11:04 am | प्रचेतस

ठरला ना आता पिंचिं कट्टा.

अभ्या..'s picture

26 Sep 2015 - 11:10 am | अभ्या..

म्या बी येणार जमल्यास.

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 11:13 am | प्रचेतस

आपले स्वागत आहे :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2015 - 11:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

या या!!

प्यारे१'s picture

26 Sep 2015 - 12:33 pm | प्यारे१

हे मराठी का विंग्रजी???

नाखु's picture

26 Sep 2015 - 12:43 pm | नाखु

याता यात मे भी है!

चला, एका कट्ट्याच्या चर्चेतून दुसरा कुठेतरी कट्टा ठरला हे काय कमी आहे?

असेच म्हणतो आणि सत्कारासाठी जेपी ला बोलवतो.
- नकोत्यांचेसत्कारकरुनुगाचबोलनीकशालाखासाआफ्टरथॉटआलेला

आम्हाला २ आॅक्टोबर ला सुट्टी नसते. णिशैद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2015 - 5:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

संबर कर्तो. फुलं, पानं, फ्लॉवरपॉट आणा, सतकारापुरता छोटा कट्टा करु.

खेडूत's picture

26 Sep 2015 - 5:28 pm | खेडूत

:)
चला, आता पिंचिं कट्टा- वेळ आन ठिकाण इथंच ठरवा.हाकानाका

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2015 - 9:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे काय ठरलं सांगणार का अता? दिव्यश्रीतै नवा धागा टाका अता. भरली संबरी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Sep 2015 - 10:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

णवा दाघा ताखायचा खाय? खाय टरळ म्ग कट्ट्याचं? ऐन वेळी फोन करुन कट्ट्यास बोलवल्यास फोन करणार्‍यासं कट्ट्याचा सगळा खर्च पॉन्सर करायला ळावण्यात येईल ह्याची संबधितांणी ण्म्र णोंड घ्यावी.

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 9:05 am | प्रचेतस

मी, क्याप्टन, सगा, डॉ. सुहास म्हात्रे, गुर्जी, ब्याट्या, नाखुनकाका, चौरा रविवारी ४ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पाताळेश्वरला येतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 9:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

होय. अजुन कोण कोण येताय ते कन्फर्म करा. म्हणजे पुढचा प्लान ठरवता येईल. :)!!!

नाखु's picture

2 Oct 2015 - 9:15 am | नाखु

अर्थात

बालक सह पालक नाखु

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 8:35 pm | दिव्यश्री

मिपा करान्णी आपला अमुल्य वेळ देऊन कट्ट्याची शोभा वाढवली आणि माझी शोभा केली णाही त्याबद्दल मी स्वतः / अस्मादिक / मंडळ आभारी आहे / राहील
धन्यवाद ☺☺

तुम्हांला भेटून लई आणंद झाला वो तै.

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 8:42 pm | दिव्यश्री