भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

दिव्यश्री जनातलं, मनातलं
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.) वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को) एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये. संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये. खुप खुप धण्यवाद्स.

119 टिप्पण्या 45,476 दृश्ये

Comments

यशोधरा नवीन

In reply to by पैसा

नाविन्य हेच तर पुण्याचे आणि पुणेकरांचे वैशिष्ट्य! तुम्हांस ठावा नाय काय? काय उपेग (एवढा पुण्यातला चहा पिऊनसुद्धा!) :D

प्यारे१ नवीन

In reply to by खेडूत

असेच म्हणतो आणि सत्कारासाठी जेपी ला बोलवतो. - नकोत्यांचेसत्कारकरुनुगाचबोलनीकशालाखासाआफ्टरथॉटआलेला

खेडूत नवीन

:) चला, आता पिंचिं कट्टा- वेळ आन ठिकाण इथंच ठरवा.हाकानाका

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

णवा दाघा ताखायचा खाय? खाय टरळ म्ग कट्ट्याचं? ऐन वेळी फोन करुन कट्ट्यास बोलवल्यास फोन करणार्‍यासं कट्ट्याचा सगळा खर्च पॉन्सर करायला ळावण्यात येईल ह्याची संबधितांणी ण्म्र णोंड घ्यावी.

प्रचेतस नवीन

मी, क्याप्टन, सगा, डॉ. सुहास म्हात्रे, गुर्जी, ब्याट्या, नाखुनकाका, चौरा रविवारी ४ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पाताळेश्वरला येतोय.

दिव्यश्री नवीन

मिपा करान्णी आपला अमुल्य वेळ देऊन कट्ट्याची शोभा वाढवली आणि माझी शोभा केली णाही त्याबद्दल मी स्वतः / अस्मादिक / मंडळ आभारी आहे / राहील धन्यवाद ☺☺