भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/32522
तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :)
स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी
तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.)
वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को)
एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)
इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये.
संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये.
खुप खुप धण्यवाद्स.
वाचने
45464
वाचनखूण
प्रतिक्रिया
119
In reply to त्याच दिवशी म्हंजी २ ला की ४ by यशोधरा
४ ला. रविवारी
In reply to ४ ला. रविवारी by प्रचेतस
पुणे तिथे काय उणे
In reply to पुणे तिथे काय उणे by पैसा
पुणेकर नै ओ. पिंचिंकर.
In reply to पुणेकर नै ओ. पिंचिंकर. by प्रचेतस
झी मराठी नाही का दिसत
In reply to पुणे तिथे काय उणे by पैसा
नाविन्य हेच तर पुण्याचे आणि
In reply to नाविन्य हेच तर पुण्याचे आणि by यशोधरा
वरील प्रतिसाद पैतैसाठी आहें :
In reply to वरील प्रतिसाद पैतैसाठी आहें : by यशोधरा
हम्म..
In reply to हम्म.. by पैसा
म्हणजे शेवटी मान्य केले तर!
In reply to म्हणजे शेवटी मान्य केले तर! by यशोधरा
अगदी अगदी.
अजून काय ठरलेलं दिसत नाही
In reply to अजून काय ठरलेलं दिसत नाही by अद्द्या
ठरला ना आता पिंचिं कट्टा.
In reply to ठरला ना आता पिंचिं कट्टा. by प्रचेतस
म्या बी येणार जमल्यास.
In reply to म्या बी येणार जमल्यास. by अभ्या..
आपले स्वागत आहे :)
In reply to म्या बी येणार जमल्यास. by अभ्या..
या या!!
In reply to या या!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे मराठी का विंग्रजी???
In reply to हे मराठी का विंग्रजी??? by प्यारे१
शंका तो
चला, एका कट्ट्याच्या चर्चेतून
In reply to चला, एका कट्ट्याच्या चर्चेतून by खेडूत
असेच म्हणतो आणि सत्कारासाठी
आम्हाला २ आॅक्टोबर ला सुट्टी
संबर कर्तो. फुलं, पानं,
:)
अरे काय ठरलं सांगणार का अता?
णवा दाघा ताखायचा खाय? खाय टरळ
मी, क्याप्टन, सगा, डॉ. सुहास
In reply to मी, क्याप्टन, सगा, डॉ. सुहास by प्रचेतस
होय. अजुन कोण कोण येताय ते
In reply to मी, क्याप्टन, सगा, डॉ. सुहास by प्रचेतस
+१
मिपा करान्णी आपला अमुल्य वेळ
In reply to मिपा करान्णी आपला अमुल्य वेळ by दिव्यश्री
तुम्हांला भेटून लई आणंद झाला
In reply to तुम्हांला भेटून लई आणंद झाला by यशोधरा
धन्यवाद