मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

दिव्यश्री · · जनातलं, मनातलं
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.) वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को) एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये. संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये. खुप खुप धण्यवाद्स.

वाचने 45466 वाचनखूण प्रतिक्रिया 119

In reply to by पैसा

यशोधरा Sat, 09/26/2015 - 17:40
नाविन्य हेच तर पुण्याचे आणि पुणेकरांचे वैशिष्ट्य! तुम्हांस ठावा नाय काय? काय उपेग (एवढा पुण्यातला चहा पिऊनसुद्धा!) :D

In reply to by खेडूत

प्यारे१ Sat, 09/26/2015 - 17:23
असेच म्हणतो आणि सत्कारासाठी जेपी ला बोलवतो. - नकोत्यांचेसत्कारकरुनुगाचबोलनीकशालाखासाआफ्टरथॉटआलेला

खेडूत Sat, 09/26/2015 - 17:28
:) चला, आता पिंचिं कट्टा- वेळ आन ठिकाण इथंच ठरवा.हाकानाका

णवा दाघा ताखायचा खाय? खाय टरळ म्ग कट्ट्याचं? ऐन वेळी फोन करुन कट्ट्यास बोलवल्यास फोन करणार्‍यासं कट्ट्याचा सगळा खर्च पॉन्सर करायला ळावण्यात येईल ह्याची संबधितांणी ण्म्र णोंड घ्यावी.

दिव्यश्री Mon, 10/05/2015 - 20:35
मिपा करान्णी आपला अमुल्य वेळ देऊन कट्ट्याची शोभा वाढवली आणि माझी शोभा केली णाही त्याबद्दल मी स्वतः / अस्मादिक / मंडळ आभारी आहे / राहील धन्यवाद ☺☺