उगाच प्रतिसाद/लेखांची कापाकापी करत सुटणार्या "अति कार्यक्षम"संपादक सदस्यांवर जाहीर अविश्वास ठराव आणण्यासाठी हा प्रस्ताव आहे. 'प्रभारी संपादक' ह्या पदापासून 'संपादक' असे प्रमोशन घेण्यापूर्वी समस्त संपादक मंडळाने ह्या ठरावाला सामोरे जावे. अर्थातच ह्यावर प्रभारी संपादक ह्या नात्याने आमच्यावरही अविश्वास ठराव गुदरल्यास आम्ही आमचे अधिकार मालक श्री. तात्या अभ्यंकर ह्यांच्या स्वाधीन करून एक सामान्य सदस्य म्हणून मिसळपावचा आस्वाद घ्यायला मोकळे होऊ.
जय मिसळपाव!
-कोलबेर
वाचने
6491
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!
परदेशात
In reply to अरे वा! by कोलबेर
अविश्वास ठराव आणू इच्छित नाही.
वाहव्वा!!!!!!!
In reply to अविश्वास ठराव आणू इच्छित नाही. by विसोबा खेचर
हे
काय रे वरुण
हा हा हा
In reply to काय रे वरुण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे...