मिसळपावावर मी भूत बनून वावरत होतो त्याचा हा पुरावा. मी येऊन गेलो तरी मिसळ पाव ला त्याची खबर लागली नाही. सदस्य म्हणून ही आणि पाहुणा म्हणून ही.
विचार केला बघुया भूत बनून लेख लिहिता येतो का? ;)
मिसळपाव पंचायत समिती आणि संहिता संचालकहो,
मी काही चुका काढण्याकरीता किंवा मिसळपावच्या तांत्रिक गोष्टींमध्ये काही त्रूटी दाखविण्यासाठी हे लिहित नाही आहे. फक्त माझा एक मजेशीर अनुभव लिहिला. उगाच गैरसमज नको :)
वाचने
8111
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
भूताचे पाय (मिसळीत)
मस्त ..
In reply to भूताचे पाय (मिसळीत) by प्रियाली
देवदत्तानूं
In reply to मस्त .. by देवदत्त
पांडगो आला असेल का माहित नाही
In reply to देवदत्तानूं by धोंडोपंत
मांत्रिक प्रियालीशी सहमत...
चालायचंच
असा स्वकाया परतप्रवेश मी रोजच करीत असतो!
भूतच काय! डुप्लिकेट पण
अहो मि.पा. कधी कधी आरसा धरते भुतांसमोर त्यामुळे असेल;०
In reply to भूतच काय! डुप्लिकेट पण by llपुण्याचे पेशवेll
आयला खरच की!
In reply to अहो मि.पा. कधी कधी आरसा धरते भुतांसमोर त्यामुळे असेल;० by चतुरंग
आज पुन्हा
अगदी सेम झालं