✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पांढरपेशी कविता

ॐ — ॐकार, Sun, 11/25/2007 - 17:10

प्रतिक्रिया द्या
5488 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
विसोबा खेचर Sun, 11/25/2007 - 17:31 नवीन

जळजळीत!

बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 11/25/2007 - 17:40 नवीन

वा,,,

कुठले रे हे सर्व?
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sun, 11/25/2007 - 18:32 नवीन

हे सर्व म्हणजे?

काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
द
देवदत्त Sun, 11/25/2007 - 19:04 नवीन

अच्छा

अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/26/2007 - 08:32 नवीन

आँकार मर्ढेकर

मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा