काही सुचत नाही
काही टोचत नाही
रस्त्यावरच्या छोट्या मुलीने विकलेली फुलं बोचायची
मनाला सवय तरी होती दुसर्याचा विचार करायची
पण हल्ली मी असले विचारही वेचत नाही
हल्ली मनाला फार काही टोचतही नाही
जरडच झालोय मी, तुटल्यासारखा,
जख्ख म्हातार्या वाळल्या खोडासारखा
तरी आशा आहेच, कधी तरी खोडाला पान येईल
जरड झालेल्या मला, एक विचार करणारं मन येईल.
मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची
मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची.
मला काही टोचत नाही, ही निर्लज्ज भावनाही संपुन जाईल
एक दिवस कुणासाठी काही करण्याचे सुख घेवून येईल
पण तोवर सत्य हेच... मी एक जरड जख्ख...
सही!!!!!!!!!!
धोंड्या,
In reply to धोंड्या, by विसोबा खेचर
अतिरेक
In reply to अतिरेक by बेसनलाडू
अपेक्षा..
In reply to अपेक्षा.. by विसोबा खेचर
बरोबरच आहे
In reply to धोंड्या, by विसोबा खेचर
बाईचा चहा- एक किस्सा
In reply to बाईचा चहा- एक किस्सा by प्रकाश घाटपांडे
घाटपांडेसाहेब,
In reply to घाटपांडेसाहेब, by विसोबा खेचर
किस्सा- प्रतिक्रिया
मस्त विषय....!!!
अजून थोडा फुकटेपणा ...
In reply to अजून थोडा फुकटेपणा ... by मुक्तसुनीत
असले चिक्कार
वा पंत
हे हे हे हे
In reply to हे हे हे हे by झकासराव
एक किस्सा
छान किस्से.
व्वा!!
In reply to व्वा!! by मी-सौरभ
'ज ह ब ह री'
In reply to 'ज ह ब ह री' by वपाडाव
+१
चिकट व फुकटया गल्लत नको !
In reply to चिकट व फुकटया गल्लत नको ! by चौकटराजा
ह्म्म्म्म
कथा छान आहे, जुने वाद
तुम्हा लोकांना लेवा माहीती
In reply to तुम्हा लोकांना लेवा माहीती by Ram ram
माझा अनुभव आहे की कोब्रा
कोब्रा (;_;