आजकाल आपण सर्वजण आपल्या मुलाना किति गोष्टी शिकवित असतो. गाणी, नाच, संगणक,विविध भाषा, पण किती जण मुलाना रामरक्षा, गीताश्लोक, हनुमान चालिसा, शिकवितात? अस का होतं , कधि याचा कोणी विचार केलाय का ? आपण मुलाना आपल्या धर्मापासुन वंचित का ठेवित आहोत? मी सध्या कतार मध्ये आहे. गेले १० महिने आहे . एक बघितलय स्पेशियली मुस्लिम , ख्रिश्चन लहानपासुनच कुराण, बायबल शिकवतात, ठरल्यावेळी प्रार्थना करायची म्हणजे करायचीच, आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ?
अप्रतिम..
झकासराव,
In reply to झकासराव, by भडकमकर मास्तर
हेच म्हणतो..
सुंदर!
चित्र खरच सुंदर आहे!!!!!
धन्यवाद
आत्ताच
शिल्प छवि-
सुंदर शिल्पं
In reply to सुंदर शिल्पं by ध्रुव
मुम्बईकडू
In reply to मुम्बईकडू by भडकमकर मास्तर
धन्यवाद
तेथे कर माझे जुळ्ती
छान शिल्पं
प्रतिसाद