|
आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना दे मला गे चंद्रिके... गे मला गे चंडिके, भीती तुझी देहगंधा वारि जाता रे सख्या तुज गळा हा लाभलेला गर्दभी सोशितो मी झीज केसांची अता |
||||||||
| |
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2332
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
केसु,
शब्द योजना ठीक आहे चालीतही ठीक बसतंय.
पण माझ्या मते हे गाणे विडंबनाला फारसे सूट होणारे नाही.
नेहेमीची मजा नाही आली.
(खुसखुशीत चकली आणि पावसाळी हवेतली सादळलेली चकली ह्यातला फरक असतोना तसे काहीसे!;))
चतुरंग
ह्म्म्म्म
In reply to केसु, by चतुरंग
१०-१५ गाण्याच्या विडंबनाची सुपारी घेतली की असच होणार.. अजून ५-६ गाणी बाकी आहेत.. सोचना पडेंगा..धन्यवाद..
(सुपारीवाला)केशवसुमार