आजकाल आपण सर्वजण आपल्या मुलाना किति गोष्टी शिकवित असतो. गाणी, नाच, संगणक,विविध भाषा, पण किती जण मुलाना रामरक्षा, गीताश्लोक, हनुमान चालिसा, शिकवितात? अस का होतं , कधि याचा कोणी विचार केलाय का ? आपण मुलाना आपल्या धर्मापासुन वंचित का ठेवित आहोत? मी सध्या कतार मध्ये आहे. गेले १० महिने आहे . एक बघितलय स्पेशियली मुस्लिम , ख्रिश्चन लहानपासुनच कुराण, बायबल शिकवतात, ठरल्यावेळी प्रार्थना करायची म्हणजे करायचीच, आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ?
छान
In reply to छान by आनंदयात्री
मस्त !!!
विजूभाऊ,
आपल्या आंब्याच्या, आमरसाच्या आठवणींनी आम्हालाही आमच्या आजोळच्या आमराईची आठवण झाली.
शाकाला लागलेल्या कै-या उतरवणे, पडलेल्या कै-या जमा करणे, पिकवणे, पिकले की नाही म्हणुन चाचपत राहणे, हाताच्या कोप-यावर ओघळत जातोय तरी आंब्यांचा रस चोखणे, मत पुछो यार वो बचपण की यादे !!!
आपल्या लेखणीला कै-या, आंब्याची गोडी लागली आहे, आता थांबू नका !!!
फक्त एका जातीच्या एकाच झाडाच्या एका फान्दी वरुन काढलेल्या दोन आम्ब्यांच्या चवीत फरक आढळेल हे विधान तितकेसे पटणारे नाही. पीकलेले आंबा गोड लागणे आणि त्या पेक्षा कमी पीकलेला आंबट लागू शकतो हे माहित आहे, सदरील माहिती आमच्यासाठी जरा नवीनच आहे. पण किमयागारावर माझा विश्वास आहे म्हणुन धकून घेतो :))
In reply to मस्त !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच,
तोतापुरी
पुन्हा एकदा अप्रतिम ...
आंबे आंबे आंबे.....तुजवाचुन कोण पुरवील आशा....
काय बोलु
मिर्झा गालिबची व्यथा
:)
रायवळ..
In reply to रायवळ.. by प्रभाकर पेठकर
टपोरी हिरवी/मोरपंखी रंगाची माशी
विजु भाउ
चवदार
In reply to चवदार by बेसनलाडू
असेच म्हणते..
फारच छान ......
In reply to फारच छान ...... by अभिज्ञ
असेच म्हणतो.....
In reply to फारच छान ...... by अभिज्ञ
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे काय चाललंय?
विजुभाऊ, शोभतं का तुम्हाला हे?
In reply to विजुभाऊ, शोभतं का तुम्हाला हे? by पिवळा डांबिस
काका
मित्रानो
साली बाठी..:)
मदनबाण तुमच्या फोटोनी जान आणली
.
मस्त