असम्भव
हि मालीका सुरवातीला त्यातील गूढतेमुळे बरी होती. पण आता विषय खुप ताणायला लागलेत. सासू-सुनेच्य मालिकेतील मधले २-४ भाग बुडले तरी जसा काही फरक पडत नाही तसे आता या मालिकेचे झाले आहे.
त्यातील चान्गली लोके फारच बावळट आहेत. सुलेखाची आई , बाळ,शुभ्रा, प्रिया,इन्स्पेकटर भोसले, डोक्तोर , आदी,आजोबा हे एकमेकाशी या प्रोब्लेम विषयी अजिबात बोलत नाहित. (दुर्दैवाने यातले बरेचसे एकाच घरात रहातात किन्वा दिवसातून किमान एकदा तरी भेटतात.)
या उलट सुलेखा लोकान्समोर रडारडी करुन त्याना सहज गन्डवते..... हे फारच बालिश आहे.
सध्या घरातल्या थोरल्या मुलाला वाड्यात खजिना पुरलाय हे बाहेरच्यान्कडुन कळते म्हणुन तो लै दन्गा करतो / रुसतो या मधे २-४ एपिसोड घालवले. खरे म्हन्जे असल्या गोष्टी लहानपणापासून माहिती पाहिजेत....(आमच्या वाटेगावच्या वाड्यात खजिना नाही. पन तो आसल्याच्या अफवा आम्ही लहानपणापासून ऐकतोय्....त्यामुळे वरिल गोष्ट पटत नाही )
असो....
मालिकान्च्या नादी लागू नये या (आमच्या) ग्रुहीतकाला धक्का लागता लागता राहीला...
वाचने
13806
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
हाहाहा...अप्रतिम...
In reply to हाहाहा...अप्रतिम... by अभिज्ञ
:))
In reply to हाहाहा...अप्रतिम... by अभिज्ञ
मालिकेचे नाव बदलून
In reply to हाहाहा...अप्रतिम... by अभिज्ञ
गोजिरवाणे?????????
असह्य....
चुकी ची दुरुस्ती @ प्राजु ताई
फालतू!
In reply to फालतू! by विसोबा खेचर
अरे..
वहिनीसाहेब
In reply to वहिनीसाहेब by प्रसन्न
त्याहीपेक्षा भयानक
In reply to त्याहीपेक्षा भयानक by राजमुद्रा
सहमत ...
भयानक जाहिराती
सअर्ह्यच मलिका कथा
In reply to सअर्ह्यच मलिका कथा by अन्जलि
तुमची रदरद वाचुन आम्हाला रदु येते.....
कळत नकळत
माझ्यामते....
सिरियल्स
In reply to सिरियल्स by उदय सप्रे
बरे केलेत
In reply to सिरियल्स by उदय सप्रे
झी वर २ सिरिअल्स खरेच चांगल्या होत्या
In reply to झी वर २ सिरिअल्स खरेच चांगल्या होत्या by मदनबाण
काय नाव काढलेस रे मदणबाणा..
वीट
In reply to वीट by मनस्वी
आणि कोट्या
In reply to वीट by मनस्वी
सगळ्यात वीट आणतो तो आदेश बांदेकर.
सगळ्यात छान
किलर्स...
In reply to किलर्स... by प्रभाकर पेठकर
पोगो
हेच... मी
'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई..
मालिका पाहणारे लोक
हिंदी मालिकांची पिल्लं...अजुन काय??
ह्यात
ह्या सिरीयल्स बघा
In reply to ह्या सिरीयल्स बघा by एक
इंग्रजी