ह्म्म्म्म.... वा.
जेम्स रँडी ला द्या तुमचा कंदील.
तो एक पूर्वाश्रमीचा जादूगार आहे, आणि सध्या अंनिस टाइप काम करतो.. संस्था आहे त्याची.
http://www.randi.org/
७०-८० च्या दशकात चमचे वाकवणार्या युरी गेलर चा पर्दाफाश केला होता त्याने.
१ मिलीयन डॉलर चे चॅलेंज आहे.... मिळतील तुम्हाला.
http://www.randi.org/joom/challenge-info.html
अनिकेत
काही नव्या सदस्यांच्या माहिती साठी हे लोकप्रिय लिखाण पुन्हा वर आणलेय.
अवांतरः निदान हे वाचुन तरी अम्बोळ्याला आपण लिहित होतो हे आठवुन तो नवे
काहि(ही)तरी लिहायला घेईल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मला देउन टाका तो कन्दिल....प्रयोग म्हणून हो...सासरचे लोक हल्ली बरेच contact मधे आलेत...
सासरग्रस्त शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
आमच्या आईचे भजनी मंडळ आहे. जुन्या बायका त्यातून रिटायर व्हायला लागल्या की त्याना शाल द्यायची प्रथा त्यानी सुरु केली होती.
पण शाल दिली की ती बाई लगेच गचकायची.
तीन चार बायका अशा गेल्यावर एकीच्या हे लक्षात आले व तिने रिटायर होताना शाल नाकारली. ती ठणठणीत राहिली.
शाल प्रथा गुंडाळली गेली.
प्रतिक्रिया
क्या बात
क्या बात
कंदील??????????
ह्म्म्म्म
काही नव्या
आयला अवघड
मला देउन
The Mummy on the
:)
प्रगोने चर्चेत या कथेचा
माझा पूर्वी असल्या गोष्टीवर
.
सॅालिड!
जे ब्बात
जे ब्बात
क्लासिक गोष्टी अधूनमधून बाहेर
भाऊ आपण जुने आहात. अशा
ऑ अच्च जालं तल!!
शाल आणि रुमाल कोणाला भेट देवू
अच्चा. म्हणूनच ते समारंभांत
जाळला तर
तो कंदील जाळू नका.
तो कंदील पाकिस्तानला सप्रेम