संस्कृती!
आजकाल आपण सर्वजण आपल्या मुलाना किति गोष्टी शिकवित असतो. गाणी, नाच, संगणक,विविध भाषा, पण किती जण मुलाना रामरक्षा, गीताश्लोक, हनुमान चालिसा, शिकवितात? अस का होतं , कधि याचा कोणी विचार केलाय का ? आपण मुलाना आपल्या धर्मापासुन वंचित का ठेवित आहोत? मी सध्या कतार मध्ये आहे. गेले १० महिने आहे . एक बघितलय स्पेशियली मुस्लिम , ख्रिश्चन लहानपासुनच कुराण, बायबल शिकवतात, ठरल्यावेळी प्रार्थना करायची म्हणजे करायचीच, आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ? मला गर्व आहे मि हिन्दु आहे , पण मला माझ्या ग्रन्थातील ४ अध्यायांची नावं सुद्धा माहीती नसतात हि परिस्थिति.
वाचने
5005
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
खरं आहे.....
In reply to खरं आहे..... by ब्रिटिश टिंग्या
गीता जरी
In reply to गीता जरी by ठणठणपाळ
सहमत!
धनश्रीताई
In reply to धनश्रीताई by झंप्या
माफी
पुन्हा रामरक्षा!!!
In reply to पुन्हा रामरक्षा!!! by प्रियाली
:)
In reply to पुन्हा रामरक्षा!!! by प्रियाली
भयंकर ??
यावर मी शोधलेल उपाय!
हे असे
In reply to हे असे by विजुभाऊ
चीपर बाय दी डझन!
मला सहज विचारावेसे वाटते
काही अनुभव