✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भक्ति-शक्ति

झ
झकासराव यांनी
Wed, 04/09/2008 - 23:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7055 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

अ
अभिज्ञ गुरुवार, 04/10/2008 - 00:13 नवीन

अप्रतिम..

प्रत्यक्ष पाहिले आहे.परंतु लांबुनच. इथे मात्र फारच सुंदर दिसतेय.एक संग्रहणीय छायाचित्र. अबब.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 04/10/2008 - 00:13 नवीन

झकासराव,

झकासराव, मस्त जमलाय फोटो.... फोटोतलं आपल्याला व्याकरण कळत नाही तरी फोटो नक्कीच आवडला... ते शिल्प खरंच सुंदर आहे.... .... जाता येता दिसते पण निवांतपणे पहायला नेहमीच जमत नाही...... असो...छान फोटो...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 14:05 नवीन

हेच म्हणतो..

फोटोचं व्याकरण नाही कळलं तरी फोटो मस्त आलाय एव्हढं सांगू शकतो. खरंय. निवांतपणे नाहीच कधी पाहिलं. पण ही हलक्या हिरव्या रंगाची छटा फोटोला एक वेगळाच लूक देऊन जाते. उ...त्त....म !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 08:47 नवीन

सुंदर!

सुंदर फोटो रे झकासा! ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो. असेच म्हणतो! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 09:33 नवीन

चित्र खरच सुंदर आहे!!!!!

भक्ति-शक्ति चा हा संगम खरच खुप सुंदर आहे..... (भजनी रंगलेला मराठमोळा मावळा) मदनबाण
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 04/10/2008 - 21:18 नवीन

धन्यवाद

अबब, भडकमकर्,तात्या आणि मदणबाण :)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 04/15/2008 - 13:39 नवीन

आत्ताच

आत्ताच लोकसत्ता मध्ये पाहिलेल्या बातमीनुसार ह्याचे शिल्पकार श्री. मदन गर्गे ह्यांचे अपघाती निधन झाले आहे. वाईट बातमी. :(
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 04/15/2008 - 14:47 नवीन

शिल्प छवि-

झकासराव, एकदम झकास! ओठातून आपसूक येते- जाणता राजा पंढरीचा !
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Tue, 04/15/2008 - 15:33 नवीन

सुंदर शिल्पं

सुंदर शिल्पं निगडीमध्ये कुठे आहे. पत्ता देउ शकाल का? -- ध्रुव
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 18:11 नवीन

मुम्बईकडू

मुम्बईकडून निगडीत प्रवेश होता होता मुख्य हमरस्त्यावरच जकातनाक्याजवळ उजवीकडे दिसतेच........ खरेतर भक्ती शक्ती शिल्प हीच एक मोठी खूण आहे... जरूर पहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
ध
ध्रुव Tue, 04/15/2008 - 19:03 नवीन

धन्यवाद

त्या भागात कधी हिंडलो नाहीये. सापडले नाही तर परत कधीतरी त्रास देणार :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श
शितल Tue, 04/15/2008 - 18:07 नवीन

तेथे कर माझे जुळ्ती

तेथे कर माझे जुळ्ती म्हणा हर हर महादेव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 04/15/2008 - 20:03 नवीन

छान शिल्पं

शिल्पाकृती खूप आवडली. किमान रस्त्यावरून जात असताना बघायला लक्षात ठेवली पाहीजे.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 04/15/2008 - 20:08 नवीन

प्रतिसाद

प्रतिसाद द्यावयाचा राहिला होता. मी ही बहुधा पाहिले आहे हे शिल्प. पण एवढ्या जवळून नाही. खरोखरच छान आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा