सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. कर्यांच्या गालावर लाली येत असते.
सह्ही !
पायरी हा तसा राजकारणी लहान थोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापुस चा दर्जा मिळत नाही आणि रायवळ च्या पंक्तीला बसावे की नाही हा प्रश्न याच्या डोक्यात सतत असतो.त्यामुळेच की काय "आपल्यापायरी ने वागावे" असे कोणि म्हणताना पाहीला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याची च पटकन आठवण होते. म्हण्टले तर फोडी करा म्हंटले तर घोळुन खा असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी.
:-)) मस्तच. पण मला का कोण जाणे, हा राजकारणी पायरीच जास्त आवडतो.
मजा आली वाचायला. एकदम हलकंफुलकं !!
आंब्याचे दिवस आले तरी कैर्यांचा थाट ओसरलेला नसतो .पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्यांच्या दुनियेत नसतो.
परफेक्ट.....
सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो.
वा क्या बात है !!!!!
(तोतापुरी आंब्यामधील भुंग्याला घाबरणारा)
मदनबाण
कैर्यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो.
मस्त वर्णन....:))
प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते.
खरे आहे...
या लेखांमुळे या महीना आंबामय होऊन गेला.:)) मस्त अनुभव, मस्त छायाचित्रे, त्याच बरोबर सुंदर प्रतिक्रीया...
एप्रिल फळ याचे तीनही भाग उत्तम लिहीले आहेत...
पुढील भागाला शुभेच्छा!!!!
पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्यांच्या दुनियेत नसतो.
अगदी खरं..पण तरीही हापूस तो हापूसच!उगाच नाही तो फळांचा सम्राट!
हे जर्मन वेडे, सफरचंदाला फळांचा राजा म्हणतात ते ऐकून तर मला त्यांची कीव कराविशी वाटते.
'हाय कंबख्त तूने पी ही नही ..' च्या चालीवर मला ' हाय..तू ने तो हापूस चखाही नही ..' असे ह्या गोर्या मंडळीना म्हणावेसे वाटते आणि तसे अनेकदा म्हणून भारतातून आंबे आणून ह्या 'आर्यांना' खायलाही घातले .तेव्हा त्यांना फळांचा सम्राट कोण? ते पटले..
(राजाबिजा नाही ..सम्राटच!)
स्वाती
आंब्यांची अढी ,खाली गोणपाट, त्यावर पेंढा, त्यावर कैर्या, मधे मधे कादे, वर पुन्हा पेंढा, आणि त्यावर पुन्हा दुसते गोणपाट अशी आम्ही लावायचो. कांद्यानेही अढीतली उष्णता वाढते आणि आंबे लवकर पिकतात.
त्या काळी कैर्यांच्या करंड्या मिळायच्या. एका करंडीत ५ डझन कैर्या असायच्या.
च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे.
"हॅट्स ऑफ" विजूभाउ. आत्ता तुम्ही हे जर आमच्यासमोर "प्रेझेंटेशन म्हणून सादर केले असते तर आम्ही "स्टँडिंग अवेशन" दिले असते ...
ह्या भागात कैरीला प्रौढत्व येऊन तिचा आंब्यात होणारा बदल अतिशय अलंकारीक शब्दात मांडल्याबद्दल अभिनंदन
"कैर्यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो.
प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते."
जबरा ...
"अचानक घराबाहेर रिक्षा वाजते. घरातले छोटे उत्सुकतने बाहेर पळतात. आत्या रिक्षातुन उतरते. तिच्या सोबत एक मोठ्ठी पिशवी असते. दोघे जण मिळुन एक एक बंद धरत ती पिशवी आत नेतात.
"आत्या तू कशी आहेस विचारायच्या आतच पिशवी स्वैपाक घरात रिकामी होते."
किती समर्पक वर्णन . मस्त आहे, आवडले ...
ओरिजनल हापूसची स्मगलिंग करणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे.
"हॅट्स ऑफ" विजूभाउ.
तिकडे प्राजुताईनं एक लोणचं घेतलं आणि त्याच्यावर पानभर चटपटीत स्फुट लिहिलं, तर आम्ही आवक् होऊन पडलो...
आणि इथे आमचे विजुभाऊ तर कैरीला पकडून कैरी-आख्यान गातात! क्या बात है! ३-३ लेख...फक्त कैरीवर? आयला, काय डोकं म्हणायचं का कल्पनांचं भांडार?
जियो विजुभाऊ!!!
औरभी लिख्खो! तमारा स्टाईल बद्दा सारु छे! (असंच म्हणतात नै?)
-(आश्चर्य चकचकित) ध मा ल.
कैरी बाळाना वाईट मुलांची संगत लागु नये म्हणुन त्यांची रोज उलट सुलट तपासणी होत रहाते. वाईट मुलाना बाजुला केले जाते. हळू हळू अंगावर हळदी केसरी रंगाचा साज चढतो . कैर्या आता मोठ्या झालेल्या असतात.
क्या बात है...
अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजुन ..तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग .
'कैरी संगीत महोत्सव' भरवायला पायजे आता...
पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्यांच्या दुनियेत नसतो. तिथे सगळे भीडु आपलेच असा मामला असतो.
सही बोला भिडु...
च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे.
मी पण हेच म्हणतो. कैर्या-आंबे खाताना कधी एवढा विचार केला नव्हता राव... आपण फक्त खायचं काम केलं.
औरभी लिख्खो! तमारा स्टाईल सरस छे !!!!!
'मोटा भाई'ची ईश्टायल आपल्याला पण आवडली बॉ...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
प्रतिक्रिया
आईशप्पथ्थ !
एकदम मस्त भाऊ.....
कैर्यांच
स्वाती
छान!
मस्त झकास
मस्त...
विजुभाऊ,
हेच,
विजूभाऊ लगे रहो ...
हेच म्हणतो...
हेच मी पण म्हणतो...
वावा!!!
अप्रतिम की काय म्हणतात ते...
.
अर्थ?
सम्पादन