नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे..
भोकराचे लोणचे...
In reply to भोकराचे लोणचे... by llपुण्याचे पेशवेll
कोकणिही..
सुंदर लेख..!
या अमेरिकनांची किव आली.
वा वा एकदम आंबट गोड लेख!
In reply to वा वा एकदम आंबट गोड लेख! by चतुरंग
असेच म्हणतो - चविष्ट!!
In reply to असेच म्हणतो - चविष्ट!! by सहज
अगदी अस्सेच म्हणतो
लोणचे.....
In reply to लोणचे..... by मदनबाण
सहमत..
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
फेसलेली मोहरी ....
In reply to फेसलेली मोहरी .... by llपुण्याचे पेशवेll
'समाधी'
कोळंबीचे लोणचे..
टॉ़क्क!
लोणचे
फक्त लोणच॑
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सुरेख by नंदन
हे मस्तच..
लोणचं...
टकू
In reply to टकू by ॐकार
तक्कू, तक्कू, अरे ॐकारा कशाला रे नसत्या आठवणी देता लेको!
लेख मस्त...
लोणचे
सगळ्या
झकास
हैदराबाद
छान
स्स्स्स्स्स्स......
नको रे टींग्या..
In reply to नको रे टींग्या.. by प्राजु
:(
In reply to :( by ब्रिटिश टिंग्या
इतकी लाळ बघून 'छोटी टिंगी' नाव अगदी सार्थ केलंस असं वाटतंयः))
In reply to इतकी लाळ बघून 'छोटी टिंगी' नाव अगदी सार्थ केलंस असं वाटतंयः)) by चतुरंग
:))
कमल्कन्द
आहाहाहाहा मस्तच्....
व्वा!!
सुंदर लेख
चविष्ट लेख...