तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ?
मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते
किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक
नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते
वाचने
6802
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
इकडे येऊन तुम्ही टाकलेल्या
मस्त ………
In reply to इकडे येऊन तुम्ही टाकलेल्या by स्पा
लैच !! ये तो मेरे से भी
In reply to इकडे येऊन तुम्ही टाकलेल्या by स्पा
तुम्ही जर कधी फार उदास असाल
हि आयडी बदलायची आयडिया मस्त
In reply to तुम्ही जर कधी फार उदास असाल by सुहास..
मस्तरंग????
In reply to तुम्ही जर कधी फार उदास असाल by सुहास..
राम आला तर अर्थ, संदर्भ सगळंच
In reply to मस्तरंग???? by बॅटमॅन
पण त्याला हाय डेफिनेशनची काही
In reply to राम आला तर अर्थ, संदर्भ सगळंच by सूड
ते खरेय म्हणा. पण प्रत्येक
In reply to पण त्याला हाय डेफिनेशनची काही by काउबॉय
अश्लिल अश्लिल.
In reply to राम आला तर अर्थ, संदर्भ सगळंच by सूड
राम आला तर रामायणाचा संदर्भ
In reply to अश्लिल अश्लिल. by जेपी
हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक
In reply to राम आला तर रामायणाचा संदर्भ by सूड
हा हा हा.
In reply to हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक by जेपी
होय होय
In reply to हा हा हा. by बॅटमॅन
कोण आहे रे तिकडे ?
In reply to होय होय by काउबॉय
बिंडोक प्रतिसादांपेक्शा
In reply to कोण आहे रे तिकडे ? by माम्लेदारचा पन्खा
नाही चालले तरी फरक पडत नाय
In reply to बिंडोक प्रतिसादांपेक्शा by टवाळ कार्टा
अम्म....तिसर्या अध्यायाचे
In reply to होय होय by काउबॉय
=)) =))
In reply to अम्म....तिसर्या अध्यायाचे by बॅटमॅन
इतकी चौफेर मुशाफीरी करु नका
In reply to राम आला तर रामायणाचा संदर्भ by सूड
राजकिय
मोदींचे भाषण ऐकतो, खळाळूण
काय नाना ?? हीतं तरी सोडा की
In reply to मोदींचे भाषण ऐकतो, खळाळूण by नानासाहेब नेफळे
(No subject)
कुणाची रे?
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
टिव्ही बघतो...
हायला मा.प. लय भारी
In reply to टिव्ही बघतो... by माम्लेदारचा पन्खा
उदास व्हावेच का?
एखादा विंग्रजी चित्रपट पाहणे
शिरियसली ...
सुहास.. असले लेखनाचे दुवे
गांजा ओढतो.
आँ? इलासराव? हे म्या काय
In reply to गांजा ओढतो. by विलासराव
आँ !!!
In reply to गांजा ओढतो. by विलासराव
गांजा ओढतो(मनातल्या मनात). अस
In reply to आँ !!! by डॉ सुहास म्हात्रे
पुस्तक, पिक्चर
भांडण
तीन टिंबे...
In reply to भांडण by पैसा
हेहेहे!
In reply to तीन टिंबे... by एस
मी मिपावरचे निवडणूकीचे धागे
अस्थिर मन असल्याने हां प्रश्न विशेष निर्माण होत नाही
कंटाळा
मी पुर्वी फटीवी बघायचो, परंतु
In reply to कंटाळा by हरकाम्या
काय करता म्हटल्यावर कामधंदा