ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
In reply to वाटलच होतं. by काउबॉय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15In reply to Howcome u are so predictable ? by मदनबाण
गायमुला !!!
मदनबाणबुवा भाषांतरशास्त्री +D . +D . +DIn reply to अरे वा by स्पा
In reply to तरी हाईट म्हणजे हृदयनाथांनी ती कविता by संजय क्षीरसागर
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतंहृदयनाथ गाणी करताना त्यावर सर्वंकष विचार केल्याशिवाय करतात का?
In reply to आँ? by पैसा
In reply to सहमत by मराठी_माणूस
किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू).
In reply to तुम्ही (सुद्धा) प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही by संजय क्षीरसागर
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तरयाचा शुद्ध मराठीत अर्थ असाच होतो की ग्रेस यांना जो अर्थ अभिप्रेत होता तो हृदयनाथांना माहिती नव्हता. मंगेशकर भावंडांची साहित्याची जाण आणि साहित्यिकांशी खूप जवळची नाती माहिती आहेत म्हणूनच हे विधान मला फारच धाडसी वाटतंय. स्वतः हृदयनाथांनी सांगितलंय की ग्रेसबरोबर त्यांची ओळख १९७१ पासूनची. ग्रेस यांची शेवटची ३ वर्षे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे उपचार घेत गेली. पैकी शेवटचे ६ महिने ते तिथे अॅडमिट होते. ४० वर्षांचा स्नेह असलेल्या माणसाला तेही हृदयनाथांसारख्या प्रतिभावंताला, एखाद्याबद्दल काही माहिती नसेल हे कोणाला कसे पटेल?
In reply to रसग्रहण आवडले. by प्रचेतस
In reply to हं! by स्पंदना
In reply to हृदयनाथांनी >> by सुहास..
In reply to सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्ही पूर्ण कविता दिलीत तर संदर्भ लागेल by संजय क्षीरसागर
In reply to एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर by अविनाशकुलकर्णी
In reply to याविषयी सविस्तर चर्चा by संजय क्षीरसागर
रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेलज्याप्रमाणे तुम्हाला रामनाम निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटते , मग तुमची त्यांची चांगलीच पिदवता, सेम त्याचप्रमाणे काही लोकांना ग्रेस निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटतो , ज्याची त्याची आवड , जौंद्यात न... आपण आपला आनंद घ्यावा , लोकांना त्यांचा आनंद घेऊ द्यावा
In reply to याविषयी सविस्तर चर्चा by संजय क्षीरसागर
In reply to याविषयी सविस्तर चर्चा by संजय क्षीरसागर
In reply to आधी ही एकदा ! by सुहास..
या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची.हे कशातून आपणास प्रकट झाले ? तसेच ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निंनाद्त होता असे कसे ? जर का ती "गेली" नसून "जायची" असे कविला सांगायचे असताना ?
In reply to सुरुवातच आपण अशी केलिय by काउबॉय
In reply to सोहळा संपन्न करतो! by संजय क्षीरसागर
In reply to सोहळा संपन्न करतो! by संजय क्षीरसागर
ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!_/|\_
In reply to संजय जी by मारवा
तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.भाग्यवंत आहात!
चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो.लिहा ना इथे, आनंद वाटेल. अत्यंत आभारी आहे! विडिओ बघतो आणि कळवतो.
In reply to मारवाश्री! by संजय क्षीरसागर
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
In reply to संजय जी by मारवा
सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.+१११११११११ ही एक अप्रतिम गोष्ट मिळाली मला माझ्या आयुष्यात!!! वरची जुईची गोष्ट पण तिथेच ऐकली आहे.. ग्रेसच्या कवितांना माधुरी पुरंदरेंचा आवाज आणि मोडकांचं संगीत... रात्रीची वेळ आणि नीरव शांततेत "साजणवेळा".....
In reply to संजय जी by मारवा
In reply to मारवा हा आयडी दोघे तिघे जण by प्यारे१
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला.
नाही हो खर म्हणजे सत्य नेमक उलट आहे. मागे एकदा गंमत म्हणुन आणि मारवा ही प्रतिमा डाचत असल्याने वेगळ्या फ्रेश पर्स्पेक्टीव्ह साठी कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता. पण झाल काय तो जरा जास्त च गंभीर होउन गेला. माझ्या मुळातल्या उथळ उनाड स्वभावाला काहे सुट नाही झाला. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इमानदारी ला ही जाच व्हायला लागला म्हणुन तो बंद करुन एकदाचा सुटलो त्यातुन आणि आज जाहीर करुन अजुन मोकळा झालो.In reply to खजिना!!!!! by जव्हेरगंज
In reply to हा धागा जरा वर काढावा by अत्रन्गि पाउस
वाटलच होतं.