बरेच ब्राम्हवृंद,
घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत...
बरेच मराठे,
चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत...
उर्वरित महाराष्ट्र
'आम्हाला काही घेणं देणं नाही'
या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय...
"अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर
"वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय...
उभे केलेले कारखाने बंद पाडून
तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब
मोठमोठे मोर्चे काढ़तायत...
इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय,
तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय...
राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत
किती बोर कराल!
हे विडंबन आहे?
विडंबन समजले..
खिक्क... और आने दो.
दिल्लीत तरी निदान सुरक्षित
श्रीगुरूजी विडंबन फोल झाले 8
In reply to श्रीगुरूजी विडंबन फोल झाले 8 by हेमंत लाटकर
ते होणारच होतं. मूळ लेखच इतका