मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे.
'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे.
वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते.
१. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १)
२. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)
३. विचित्रवीर्याची विचित्र कहाणी (महाभारत भाग ३)
-----------------------------------------------------------------------
४. सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
५. सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)
६. सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३:)
७. नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा (भाग ४)
-------------------------------------------------------------------------
८. महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे
-------------------------------------------------------------------------------------
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13898
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा....!!
बाप रे !
हे मानवी (अव)गुण त्याअगोदर
In reply to बाप रे ! by dadadarekar
डॉ.साहेब अतिशय समर्पक उत्तर
In reply to हे मानवी (अव)गुण त्याअगोदर by डॉ सुहास म्हात्रे
आर्यानी सर्व सत्य निर्भिडपणे लिहून ठेवले आहे.
In reply to हे मानवी (अव)गुण त्याअगोदर by डॉ सुहास म्हात्रे
हसून हसून लोळत आहात की
In reply to आर्यानी सर्व सत्य निर्भिडपणे लिहून ठेवले आहे. by dadadarekar
त्यांनी लिहून ठेवले नसते तर
In reply to आर्यानी सर्व सत्य निर्भिडपणे लिहून ठेवले आहे. by dadadarekar
आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे,हे कुठून आले ? ते खोटे होते असे तुम्हाला म्हणायचे आहे की ते सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत ? काय ते नक्की ठरवा. (आता तुम्हाला तसे भास होतात असे सांगू नका, त्याचा अर्थ फार गंभीर होतो, दादासाहेब ! =)) ) पुराणपूर्व भारतीय लेखनात "चांगले ते १००% चांगले आणि वाईट ते १००% वाईट" दाखविण्याचा येडबंबू अट्टाहास दिसत नाही. हा प्रामाणिकपणाचाच भाग समजायला हवा. हा लेखनातला प्रामाणिक मोकळेपणा त्यानंतर भारतात आणि इतरत्र बहुतेक सर्वच धर्मग्रंथांत अभावानेच आढळतो. अर्थात, इतरांची कुरापत काढतानाच आपल्या आवडीच्या पुस्तकात लिहीले आहे ते सर्व खरेच्च आहे असे आंधळे मत असलेल्यांना जगभरचे सारासारविवेकी लोक हसतात हे दिसते आणि त्याचा रागही येतो... हे काय कमी हास्यास्पद आहे ?! =))वाल्मिकी आणि वेदव्यासांनी -
In reply to त्यांनी लिहून ठेवले नसते तर by डॉ सुहास म्हात्रे
काका पुढचे भागपण लिहा..
+१
In reply to काका पुढचे भागपण लिहा.. by जेपी
महाभारतातल्या न पटणाऱ्या गोष्टी
एक प्युअर आर्यन कम्युनिटी आहे ब्रोक पा
घ्या अन मी भाद्रपद यावर्षी
आला रे आला.
विचार करण्यास भाग पाडणारा
पुनरपि