बँकेचे व्यवहार करणे ग्राहकांना सुलभ व्हावे या दृष्टीने अनेक सुविधा अलिकडच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सारख्या सुविधांमुले पैशाची देवघेव, खरेदी – विक्री, नियमित सेवांची बिले भरणे इत्यादी व्यवहार अक्षरशः एका बोटावर होत आहेत. ए. टी. एम. च्या सुविधेमुळे तर क्षणार्धात पैसा ग्राहकासमोर हजर होतो. या सुविधांबरोबरच गैरव्यवहाराच्या, सदोष सेवेच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. ए. टी. एम.
कायदेशीर बाबींमध्ये अनभिज्ञ
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले
In reply to तक्रारदाराने स्वतः पैसे काढले by सुबोध खरे
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीबँकेने शक्यता वर्तवली आहे आणि त्यानुसार निकाल दिला आहे. श्री कपूर यांच्या बाजुने कार्ड गहाळ झाल्याचा काहीही उल्लेख नाहीये.इथे एक शंका, तुम्ही ग्राहक
In reply to इथे एक शंका, तुम्ही ग्राहक by अस्वस्थामा
District Consumer Forum; मुंबई ग्राहक पंचायत: स्वयंसेवी संघटना?
In reply to District Consumer Forum; मुंबई ग्राहक पंचायत: स्वयंसेवी संघटना? by बहुगुणी
अहो, Address(es) of District
In reply to अहो, Address(es) of District by अस्वस्थामा
अस्वस्थामा,
In reply to अस्वस्थामा, by पुणे मुंग्रापं
मुंबई ग्राहक पंचायतीचा पत्ता
In reply to मुंबई ग्राहक पंचायतीचा पत्ता by मोदक
मुंबई ग्राहक पंचायत
In reply to मुंबई ग्राहक पंचायत by पुणे मुंग्रापं
धन्यवाद.
In reply to District Consumer Forum; मुंबई ग्राहक पंचायत: स्वयंसेवी संघटना? by बहुगुणी
@ बहुगुणी
In reply to @ बहुगुणी by पुणे मुंग्रापं
उपयुक्त माहिती, धन्यवाद!
कसले आश्चर्य?
इथे हाच प्रॉब्लेम आहे,