✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फस्ट बाइट लव्ह

क
कोमल यांनी
Wed, 08/19/2015 - 21:27  ·  लेख
लेख
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला. मित्रांनो बर्‍याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर पिकु नावाचा चित्रपटही बनवला गेलाय . हे नक्की काय असतं? अशामध्ये किती *** स्टोरीज सक्सेस होतात आणि किती फेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं.??
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
कथा
भाषा
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
प्रवास
मौजमजा
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
आस्वाद
अनुभव
मत
सल्ला
माहिती
संदर्भ
मदत
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10931 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

अशावेळी पिज्जा नाही खायचा...गोळी खायची....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 08/19/2015 - 21:32 नवीन
का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं
  • Log in or register to post comments

शीर्षक वाचून मकलेंची आठवण

आदूबाळ
Wed, 08/19/2015 - 21:43 नवीन
शीर्षक वाचून मकलेंची आठवण झाली...
  • Log in or register to post comments

जल्ला मकलेंना नवीन आयड्या

अस्वस्थामा
गुरुवार, 08/20/2015 - 14:12 नवीन
जल्ला मकलेंना नवीन आयड्या देतोय काय रे..? हंटर झाला, सिग्रेटी झाल्या आता बायटी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अस्स्स्सं काय हसरे?

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/19/2015 - 23:48 नवीन
अस्स्स्सं काय हसरे? Image removed.
  • Log in or register to post comments

:) काहीही हं

अभ्या..
Wed, 08/19/2015 - 23:57 नवीन
:) काहीही हं
  • Log in or register to post comments

अशक्य आहे..

chetanlakhs
गुरुवार, 08/20/2015 - 00:37 नवीन
टवाळा आवडे विनोद हे मिपाचे ब्रीदवाक्य आहे का? का विनाकारण ह्या धाग्याची टिंगल करता आहात?
  • Log in or register to post comments

आमी फ्लश करायला गेलो की

खटपट्या
गुरुवार, 08/20/2015 - 13:36 नवीन
आमी फ्लश करायला गेलो की नेहमीच सक्सेश होतो. कधी अनसक्सेश्फुल झाला तर आमी "सारंगधर सुखकारक वटी" घेतो. मग सगळं व्यवस्थीत होतं. "अतिशय टणक आणि चकचकीत काच" - हे वर्णन काळजाला भिडले
  • Log in or register to post comments

हा हा हा!

मास्टरमाईन्ड
गुरुवार, 08/20/2015 - 13:52 नवीन
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.
:) :) हसून हसून मेलो.
  • Log in or register to post comments

हा धागा वाचताना एक मिपाकर

द-बाहुबली
गुरुवार, 08/20/2015 - 14:32 नवीन
हा धागा वाचताना एक मिपाकर म्हणून शरम वाटली...
  • Log in or register to post comments

"एक मिपाकर म्हणून शरम वाटली"

कोमल
गुरुवार, 08/20/2015 - 14:54 नवीन
"एक मिपाकर म्हणून शरम वाटली" अहो अजुन हनिमून पिरिएड चालू आहे तुमचा.. खा, प्या, वाचा, मजा करा. कशाला इतक्यात मानापमानाच्या लफड्यात पडताय. पुन्हा नंतर ते करायचं आहेचं की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

>>> अहो अजुन हनिमून पिरिएड

प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 15:38 नवीन
>>> अहो अजुन हनिमून पिरिएड चालू आहे तुमचा. ससंदर्भ स्पष्टीकरण द्या. (५ गुण.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

कृपया ससंदर्भ स्पश्टीकरण

द-बाहुबली
गुरुवार, 08/20/2015 - 15:44 नवीन
कृपया ससंदर्भ स्पश्टीकरण द्याल का ? हे नक्कि काय सांगताय तुम्ही कोमलजी ? आपला प्रतीसाद कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

आता पुना एकदा हळहळ ,भळभळ

सूड
गुरुवार, 08/20/2015 - 14:35 नवीन
आता पुना एकदा हळहळ ,भळभळ ,मळमळ,तळमळ बघणे आले ! (मामले-दार ऑफ लंका)
  • Log in or register to post comments

दूदू सुडुक !!

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 08/20/2015 - 15:07 नवीन
चोल्ला चोल्ला.... माजा प्लतिशाद चोल्ला....ऑं......दू दू दू.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

फाऊल!!

सूड
गुरुवार, 08/20/2015 - 16:56 नवीन
यमक नसल्यामुळे दुदु वाया गेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

आम्ही यमकजुळवू प्रजातीचे नाहीच मुळी....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 08/20/2015 - 17:34 नवीन
ती फकस्त आमची पेर्ना हाये !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बरं बुवा मा.पं.. फकस्त तुमचीच

अस्वस्थामा
गुरुवार, 08/20/2015 - 21:38 नवीन
बरं बुवा मा.पं.. फकस्त तुमचीच ती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

वा

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 08/20/2015 - 15:26 नवीन
पर्समध्ये आलेपाक वड्या वा रावळगाव चॉकलेट्स ठेवत जा गं कोमले.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/20/2015 - 17:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

गोष्टीतल्या मी चं नाव 'शीला'

प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 21:41 नवीन
गोष्टीतल्या मी चं नाव 'शीला' आहे का?
  • Log in or register to post comments

शीलाचं नावं "जीतं" तिथं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/20/2015 - 22:02 नवीन
शीला"जीतं" तिथं पायजेच्च काय ओ प्यारे काका =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@शीला"जीतं" तिथं >>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/20/2015 - 22:18 नवीन
@शीला"जीतं" तिथं >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

विषयच तसा हाय ना?????????????

प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 22:39 नवीन
विषयच तसा हाय ना????????????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नक्की काय सांगायचे आहे ?

सौन्दर्य
गुरुवार, 08/20/2015 - 21:57 नवीन
पूर्ण कथा तीन चार वेळा वाचून काढली, पण नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही.
  • Log in or register to post comments

हे वाचले होते का?

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 08/20/2015 - 22:11 नवीन
ही कथा वाचण्यापूर्वी हे वाचले होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

हॉटेल हवहव्स वाटू लागलं

नाव आडनाव
गुरुवार, 08/20/2015 - 22:25 नवीन
हॉटेल हवहव्स वाटू लागलं क्या बात! क्या बात! क्या बात! (मिथुन स्टाईल ने वाचा). हवहव्स शब्द लईच आवडला. कथा पण आवडली. हौर आंदो.
  • Log in or register to post comments

पूर्ण कथा तीन चार वेळा वाचून

तुडतुडी
Fri, 08/21/2015 - 17:37 नवीन
पूर्ण कथा तीन चार वेळा वाचून काढली, पण नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही.>>> मुळ प्रेर्ना इथे वाचा . मग कळेल
  • Log in or register to post comments

दुदु म्हंजे ? रावळगाव

तुडतुडी
Fri, 08/21/2015 - 17:37 नवीन
दुदु म्हंजे ? रावळगाव चॉकलेट्स हल्ली मिळत नैत हो . मला खूप आवडतात .
  • Log in or register to post comments

५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर

मदनबाण
Sat, 08/22/2015 - 09:36 नवीन
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला. स्ट्रेस फ्री झाल्या शिवाय मनसोक्त "आनंद" घेताच येत नाही ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा