मिसळपाव ला सादर अर्पण -
( चाल- अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अन एकमुखान बोला बोला जयजय हनुमान)
-----------------------------------------------------------------------------
हे मराठीच्या दुता, तुला तात्यांचे वरदान
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
दाही दिशा तुझे भक्त, करुनी मुक्काम
नुकताची पार केला अकडा हजार
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
विडंबन, पाककृती काव्य आणी चर्चा
साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका
विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा
वाचा.पिसि ,जेसि चा नविन क्रम.
सॉल्लिड!!
In reply to सॉल्लिड!! by यशोधरा
सॉल्लिड...
जबरदस्त
In reply to जबरदस्त by अभिज्ञ
असेच म्हणतो
वा!
हं... आता
मस्त!
अप्रतीमच
झकास_पुढले भाग येऊ दे
चित्रपटाची पटकथा
गुंगवुन
सुंदर
छान
खल्लास्स!!!
In reply to खल्लास्स!!! by धमाल मुलगा
पटकथा......? सिनेमा....?
In reply to पटकथा......? सिनेमा....? by रामदास
काय फेकताय काका?
वरील