लेखक भारती यांनी शुक्रवार, 06/06/2008 23:15 या दिवशी प्रकाशित केले. तू, फक्त एकदाच हो म्हण आयुष्याचे तुझ्यासाठीच असतील सारे क्षण डोळ्यात उमटेल तुझ्या माझेच प्रतिबि॑ब प्रतिक्षण पण तू, फक्त एकदाच हो म्हण Taxonomy upgrade extras प्रकटन लेखनविषय: कविता वाचने 3266 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया