मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी:

दंभकुठार ·

In reply to by रामदास

मुक्तसुनीत 08/06/2008 - 10:48
समजले मलाही विशेष नाही पण काही " एन्-क्रिप्टेड" मजकूर समजला तेव्हढा सांगतो : १.पंगेश व्याडगावकर = मंगेश पाडगावकर २.अधीर रोघे = सुधीर मोघे ३. नशोक वायगावकर = अशोक नायगावकर ४.तलेश काटील = नलेश पाटील ५.भौमित्र = सौमित्र ६.समीप झरे = संदीप खरे १.फिलीप दित्रे = दिलीप पुरुषोत्तम चित्रे २.अतीश बाळ्सेकर = सतीश काळसेकर ३.केमंत पिवटे = हेमंत दिवटे ४.वलील घाग = सलील वाघ ५.कचिन लेक्चर = सचिन केतकर ६.गर्जेश तोलंकी = वर्जेश सोलंकी बाकीच्या तिमिराचे कुठार साहेबानी येऊन हरण करावे :-)

विसुनाना 09/06/2008 - 11:11
पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी - पहाट'सुलभ'? लगबगीपोटी की पोटी -(पक्षी 'पॉटी')- लगबगीमुळे? तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या -स्वदुपाकी हा शब्द नवीन आहे. अर्थ कळावा. तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांपासून -पहाटसुलभ लगबगीपोटी टॉवेल न गुंडाळताच मी स्वर्गाचे दार उघडले आणि मोक्ष मिळाला असे काहीसे वाटत असतानाच बंद केलेल्या दारावर टकटक करणारा सुतार पक्षी आपल्या पंखांवर कुणाचा तरी उबदार हात फिरेल या अपेक्षेने आपली शेपटी फुलारून एक मनी मांजरी त्याच्यावर झेपावत आहे हे पहाणारा भित्तीचित्रातला काळाशार आदिवासी अस्फुटसा हसत हातातला विळा कमरेला खोचून हातोडा आणि तारा यांच्यामध्ये भांडण लावून मोकळा होईल किंवा कसे या विचाराने माझ्या पोटात गोळा उठू नये म्हणून मी चारमिनारचा एक कश मारला. त्यासरशी .... असे मला होते आहे. 'कधीपासून?' - दिगंत कालापासून अनाहत नादाप्रमाणे टाळक्यात घणाघणा घण घालत राहणारा हा प्रश्न डोक्यातून उपटून टाकण्यासाठी काय करावे? असाही एक उपप्रश्न मेंदूनामक घंटेचे आता ताशात रूपांतर झाल्याने राखाडी रंगाच्या कातडीवर तडतडत आहे. अवार्डेच्छू कवींनी सदर टोळक्यात मिंगलण्यास -इची भनं! (गमंभनं नव्हे! ;)) जाव दे झाडून.... लेखकाचे वक्रोक्तीवरचे प्रभुत्व पाहता यापुढील लेखात यापेक्षाही जास्त अस्वली गुदगुल्या व्हाव्यात ही अपेक्षा आहे.

दंभकुठार 11/06/2008 - 10:40
पहिल्या दोन रिस्पॉन्सदात्यांप्रमाणेच , मलाही या कवींच्या ( विशेषतः पहिल्या यादीतील ) लोकप्रियतेचे गूढ अद्याप उमगलेले नाही !!!

लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळची वेळ होती.कुणीतरी दाराखालच्या फटीतून एक पाम्फलेट सरकवले..पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी , मी सदर पाम्फलेट लगोलग वाचून संपविले..सदर पाम्फलेटात काही महत्वाची माहिती अहे असे जाणून समग्र मिपास्थांच्या सेवेशी चिकटवीत आहे .. आपला ( बहुत जनांसि अप्रियू ,) दंभकुठार *********************************** मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी: मधुमेहापासून आपले रक्षण करण्याची सदिच्छा बाळगणारया वाचक / कवींनी खालील कवींच्या कवितांपासून सावध रहावे..तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या वाचन / श्रवणाने रक्तातील साखरेची पातळी धोकादायक स्तर गाठू शकेल अशी शक्यता आमच्या

माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

फटू ·

अरुण मनोहर 08/06/2008 - 04:15
सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की.

राजेश 08/06/2008 - 05:45
अरे सतिश, आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं... ...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!! राजेश

विसोबा खेचर 08/06/2008 - 06:42
दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :) बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता! कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :) असो..! तात्या.

In reply to by गिरिजा

फटू 09/06/2008 - 02:29
सारखे नसतात... असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण 08/06/2008 - 15:35
मन दुभंगुन सुद्दा आयुष्य हे जगावच लागत. स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा दुसर्‍यासाठी हसावच लागत. (४ओळींचा वेडा) मदनबाण.....

रामदास 09/06/2008 - 07:05
अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे. कुसुमाग्रजांची कविता आहे.

Taxonomy upgrade extras
तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे

भिवाण्णाची काळी माय

यशोधरा ·

भाग्यश्री 08/06/2008 - 06:06
फार आवडली गं.. डोळ्यात पाणीच आलं.. एक -एक करून आठवण येत असताना भिवाण्णाची होणारी ढासळणारी स्थिती, आणि पोराच्या कडू आठवणीने,शेत सोडून जायच्या कल्पनेने त्याला झालेला त्रास.. बरोब्बर पकडलायेस.. http://bhagyashreee.blogspot.com/

खुपच छान... हृदयाला हात घालते.. एसइझेड मध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या भावना पण अशाच असतील.. प्रशांत

भिवण्णाची व्यथा काळजाला घरं पाडणारी आहे. लेखन नेमके, भावनेने ओथंबलेले अणि प्रवाही आहे. अभिनंदन. अशाच नवनविन कथा मिपावर वाचायला मिळतील अशी अपेक्षा.

अभिज्ञ 08/06/2008 - 10:18
यशोधरा, अतिशय भावस्पर्शी व आशयगर्भ लेखन. लेखनाचा पोत हा अतिशय प्रगल्भ आणि प्रवाहि आहे. भिवण्णाची कथा अतिशय सुंदर खुलवली आहेस. ग्रामीण भाषेचा बाज चांगलाच जमलाय. असो, इथे आपले असेच उत्तम लिखाण वाचायला मिळावे. एका उत्तम लेखाबद्दल आपले अभिनंदन. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर 08/06/2008 - 22:53
यशोधरा, अभिज्ञच्या आणि इतरही सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत! खूपच सुंदर लिहिलं आहेस. एक दर्जेदार लेखन वाचण्याचा आनंद वाटला! तुझं अधिकाधिक उत्तमोत्तम लेखन मिपाकरांना वाचायला मिळो हीच इच्छा! तात्या.

नारदाचार्य 08/06/2008 - 16:41
छान. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातला एकच पैलू पकडत इतरांना स्पर्श करीत केलेली मांडणी आवडली. एरवी अशा प्रयत्नांत फसगत होत असते. इथे ती झाली नाही. बांधणी पक्की झाली. याचाच अर्थ तुम्ही रचनेविषयी विचार करूनच लिहिले आहे. या कथेची अखेर वेगळ्या शब्दांत मांडता आली असती का याचा विचार करतोय... (अखेर म्हणजे तुम्ही केली आहे तीच, फक्त शब्द-वाक्यरचना वेगळी काही...) त्याचबरोबर अधिक समर्पक काही शीर्षक करता येईल का?

शितल 08/06/2008 - 17:49
सुद॑र लिखाण केले आहेस, मस्त हळवा विषय आणि ग्रामीण भाषा ही जशीच्या तशी वापरली आहेस. वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी येते ते कळत ही नाही. असेच छान लिखाण मिपाकरा॑ना वाचायला मिळु दे तुझ्या कडुन.

इनोबा म्हणे 08/06/2008 - 22:59
सुंदर लिहीलं आहे. ग्रामीण बाज आवडला.भिवाण्णा मनाला चटका लावून गेला. पु. ले. शु. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

पल्लवी 09/06/2008 - 08:04
शाळेत असताना अशा छान छान कथा अभ्यासक्रमात असायच्या..ग्रामिण बाजेच्या.. आज बर्‍याच दिवसांनी असं काहितरी वाचलंय.. येसु ताई, तु अजुन खुप खुप लिही.. अभिनंदन आणि शुभेच्छा..

यशोधरा 09/06/2008 - 08:08
बिपिन कार्यकर्ते, अरुण मनोहर, भाग्यश्री, प्रशांत कवळे, पेठकरकाका, अभिज्ञ, तात्या, बेसनलाडू, शीतल, इनूभाव, पल्लवी कथा आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. नारदाचार्य, कथेचा शेवट जरासा बदलला. अजून निराळे शीर्षक काही सुचत नाही मला. तुम्हांला काही सुचले असेल तर जरुर सांगा. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री 09/06/2008 - 11:42
बर्‍याच दिवसांनी भान विसरुन काहितरी वाचले. कथेने सुरवातीपासुन पकड घेतली ते भिवाण्णा काळ्याआईशी एकरुप झाला तोपर्यंत.. अंगावरचा शहारा जाणवला .. यशोधरे खरच फार फार सुंदर लिहलं आहेस गं, अभिनंदन. ... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा किती सुरेख वर्णन, शब्दांचा किती व्यवस्थित वापर !! ग्रेट वन इंडिड्ड यशभाय !! अशी लेखातली सौंदर्यस्थळं वेगळी काढता येणार नाहीत, सगळा लेखच छान आहे. राज्यस्तरीय सरकारी साहित्य स्पर्धेला पाठवावा, तु बक्षिस घेतांना आम्हाला टाळ्या वाजवतांना खुप आनंद होईल. :)

In reply to by आनंदयात्री

राजे 09/06/2008 - 14:50
हेच म्हणतो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा,कथा चटका लावून जाते.फार छान लिहिले आहेस.. असेच लिहित रहा..पुलेशु, स्वाती

सहज 09/06/2008 - 11:48
वरील सर्व अनुकूल प्रतिसादांशी सहमत. लेख अतिशय छान. अजुन असेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळावे ही अपेक्षा.

मनिष 09/06/2008 - 12:23
नुकताच 'सरकार राज' पहिला (नाही आवडला)...त्यांनीही सेझ सारखाच मुद्द घेतला आहे...खरच वाटते असेच वाटत असेल त्या शेतकर्‍यांना... गोष्ट छान जमली आहे यशोधरा!

अप्रतिम कथा आणि हृदयस्पर्शी शेवट. जमिनीविकून जमिनदार म्हणवणार्‍या भिवण्णाच्या मुलाप्रमाणे आसपासचे उधळे पाटीलपुत्र्(आपल्या आडनावात पाटील लावणारे आणि सेझ साठी जमिनी विकणारे धेंड) पाहीले की जणू आपणच भिवण्णा झाल्याप्रमाणे वाटते. पुण्याचे पेशवे

यशोधरा 10/06/2008 - 00:06
आनंदयात्री, तुझ्या कौतुकाच्या शब्दांबद्दल आभार मानत नाही, भाय लोकांत इतका भाईचारा हवच ना!! :) राजे, ऋचा, स्वातीताई, सहज, डॉक्टरसाहेब, मनिष, पद्मश्री , पेशवे सरकार खूप खूप आभार कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्द्ल. असाच लोभ असूदे. :)

धनंजय 10/06/2008 - 02:56
कथा. (पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते.) असेच सुरेख लेखन येत राहू द्या.

यशोधरा 10/06/2008 - 22:36
पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते खरं सांगायच तर मलाही दु:खी शेवट वाचायला आवडत नाही, पण इथे ते अपरिहार्य आहे! कारण, भिवण्णा कधीच मृत्यू पावतो, जेह्वा त्याची जमीन विकली जाते तेह्वाच. मग शरीराने तो भले जिवंत का असेना! प्रत्यक्ष आपल्या मुलाने जमिनीचा सौदा करणं, ह्या दु:खातून तो सावरु शकलेला नाही, त्या धक्क्यानं त्याची पत्नी कायमची कोसळल्याचं शल्यही आहे त्याला. ज्या मुलावर त्याच्या आशा होत्या, जो मुलगा काळ्या आईसाठी झगडेल असं त्याला वाटत होतं, त्यानेच अशी जमीन भिवण्णाला काही न सांगता सवरता परभारे वि़कली, हा एक धक्काच आहे त्याला. पुन्हा जमीन हे केवळ शेतीचं साधन नाही आहे त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्याच्या कित्येक आठवणी त्या जमिनीत रुजलेल्या आहेत... त्याचं थकलेलं म्हातारं शरीर आणि त्याच बरोबर उदासत चाललेलं मन, किती सोसेल? काय वाटत तुम्हांला?

डोमकावळा 10/06/2008 - 22:01
अतिशय सुरेख कथा.... मन अगदी हळहळून जातं. शब्द आणि भावना अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत.. जणु काही नजरेसमोर सगळं घडत आहे... यशोधरा, तुमचे मनापासून अभिनंदन... पुढील लेखनाच्य प्रतिक्षेत आहोत...

चतुरंग 10/06/2008 - 22:51
ग्रामीण भाषेचा बाज चांगला साधलाय. भिवाण्णाची उलघाल नेमक्या शब्दात टिपली आहे. भीवाण्णाच्या लेखी काळ्या आईला सोडून जाणं ही कल्पनाच असह्य त्यामुळे शेवट असाच होणार कारण काळी आई हेच जगणं आणी तेच मरणं! अशाच उत्तम कथा येऊदेत. चतुरंग

वेदश्री 12/06/2008 - 12:04
यशोधरा, काळ्या आईच्या लेकरांच्या कथा वाचायला मला नेहमीच अत्यंत आवडते. कुठेतरी जबरदस्त आपलेपणा वाटतो त्यात. भिवाण्णाही असाच माझा वाटला. खूपच नेमक्या शब्दात वर्णन करण्याची हातोटी झकास आहे तुझी. असंच लिहित जा मनापासून. नारदाचार्यांनी नाव सुचवायला सांगितलेले पाहून मला जर कुठले नाव सुचले असेल तर ते आहे 'मनासारखं'. कसं वाटतंय बघ.

यशोधरा 13/06/2008 - 08:34
सुवर्णमयी, डोमकावळा, चतुरंग, वेदश्री धन्यवाद. छान आहे ग तुला सुचलेलं शीर्षक वेदश्री.. :) चतुरंग, अगदी ....

काळा_पहाड 13/06/2008 - 14:20
रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली. सही!!! लाजवाब!!!! भीवाण्णाच्या काळ्या माय ने डोळ्यांत अश्रू तरळले. सुंदर लिहीलंय. सर्वच अंगांनी लेख छान जमलाय. काळा पहाड

मुक्तसुनीत 15/06/2008 - 12:03
ही कथा थोडी उशीरा वाचली. त्यामुळे प्रतिक्रिया लिहायला वेळ लागला. कथा मला खूप आवडली. कथेचा स्कोप तुम्ही अगदी मर्यादित ठेवला आहे. गुंतागुंत टाळली आहे. मात्र या मर्यादित स्कोपमधे एकूण भाषेचा , कथानकाचा तोल ढळू न देता काम केले आहे. याबद्द्दल तुमचे अभिनंदन ! तुमचे हे लिखाण पाहून सांगावेसे वाटते की याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. जसजसे हे होईल तसतसे लिखाणाची लांबीसुद्धा वाढेलच. आणि मग भाषा, कथानक यांच्यातील एकजीवत्व , "कोहीरन्स" , आणि त्या सगळ्याचा मिळून एक गडद परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची झेप अजून दूर जावी ; भरारी बनावी अशी शुभेच्छा !

यशोधरा 15/06/2008 - 16:56
काळा_पहाड, कथा वाचून तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार. याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा मुक्तसुनीत, मी जरुर प्रयत्न करेन. तुमच्या सूचनांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप धन्यवाद. सगळ्याच मिपाकरांचे खूप आभार. तुम्ही सगळेच खूप भरभरून दाद देता, कौतुक करता... खूप हुरुप वाढतो त्यामुळे! असाच लोभ असूदेत. :)

मिपाकरांना नमस्कार.

आसावरी जोशी ·

अभिज्ञ 07/06/2008 - 22:43
मि.पा.वर स्वागत. मुक्तसुनीत हे या साईटचे मालक आहेत का? :SS काहि माहित नाहि बुवा. ;) अभिज्ञ

इनोबा म्हणे 07/06/2008 - 22:49
माझे मराठी बरेच कच्चे आहे पण तुम्ही मला हसू नका. तुमच्या लिखाणात तर कुठेही कच्चेपणा दिसत नाही. मलाही येथे काही लिहायला आवडेल नक्की. तुम्हाला आवडेल की नाही हे सांगता येत नाही कारण मला नीट मराठी येत नाही. वर सांगितल्याप्रमाणेच तसे कुठेही जाणवले नाही. चांगले मराठी तर लिहीताय. आणि पहिल्यांदाच लिहीताय म्हणून थोडी भिती वाटत असेल्,तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मिपाकर नेहमीच प्रोत्साहन देतात. मुक्तसुनीत हे या साईटचे मालक आहेत का? नाही हो! तात्या(विसोबा खेचर उर्फ सरपंच उर्फ जनरल डायर) या साईटचे मालक आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by आसावरी जोशी

प्रमोद देव 08/06/2008 - 07:32
प्रमोद देवांचे फोटोपण चांगले असतात. ते पण आर्टिस्ट आहेत का? हाहाहा! मी आणि आर्टिस्ट? खरंच वाचून मजा वाटली. असा गोड गैरसमज कसा झाला बॉ? अहो इथे चिकटवलेली एकूण एक छायाचित्रं मी महाजालावरूनच इथे उतरवलेली आहेत. मला साधा कॅमेराही पकडता येत नाही. चित्रकला,हस्तकला,गायन-वादन-नृत्य आदि कोणत्याही प्रकारची कला दुरान्वयानेही माझ्या जवळपास फिरकत नाही. मी एक न-कलाकार आहे पण रसिक नक्की आहे आणित्या जोरावर थोडी लुडबुड करतो झाले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मुक्तसुनीत 07/06/2008 - 23:01
नवीन सदस्येचे स्वागत. तुमच्या व्यवसायाबद्दल , कलकत्ता शहराबद्दल जमल्यास थोडे लिहावे अशी मी विनंती करतो. मी मालक नव्हे हे वर तुम्हाला कळलेले आहेच. मालक-मालकिणींची चित्रे तुम्हाला इथे सापडतील. http://www.misalpav.com/node/1997 :-)

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 08/06/2008 - 06:33
मी मालक नव्हे हे वर तुम्हाला कळलेले आहेच. मालक-मालकिणींची चित्रे तुम्हाला इथे सापडतील. हा हा हा! मुक्तराव, तुम्ही म्हणजे अंमळ मजेशीरच आहात! आमचा व अनुष्काचा 'मालक मालकीण' असा उल्लेख केल्यामुळे आम्हाला अगदी कस्सं कस्सं वाटतंय बघा! :) असो, आसावरी, तुझं स्वागत गं बाई! रहा इथे आणि लिही अगदी निवांत, स्वान्तसुखाय! कॉन्व्हेन्टच्या मानाने तुझं मराठी चांगलं आहे. थोड्या सवयीने टंकलेखनाचा वेगही वाढू शकेल. आणि हो, तुझा योग्यच समज झाला आहे. आमचा मुक्तरावच मालक आहे बरं या संस्थळाचा! :) तात्या.

चतुरंग 08/06/2008 - 00:42
तुमचे लिखाण चांगले आहे. मराठीत नवखेपणा नाहीये. लिहित रहा. वरती मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे कोलकत्त्याबद्दल लिखाण करावे, वाचायला आवडेल. आपल्या व्यवसायात येणार्‍या वेगवेगळ्या अनुभवांबद्दलही वाचणे आवडेल. चतुरंग

शितल 08/06/2008 - 01:21
आसावरी तुमचे मिपावर स्वागत. मस्त मिसळ पाव भुरका आणि आणि खायला आम्हाला बोलवा(म्हणजे वाचा आणि आम्हालाही तुमचे लिखाण वाचायला द्या )

आसावरी, तुमचे स्वागत. तुमचे मराठी तर खूपच छान आहे आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही काहिही चुका न करता टंकले आहे. वाचताना ही छान वाटले. बिपिन. अवांतरः :D गटणे साहेब, बघा हो... नीट टंकणे सोपे आहे हो... (ह.घ्या.)

बेसनलाडू 08/06/2008 - 02:16
आसावरीताई,तुमचे येथे मनःपूर्वक स्वागत. मराठी टंकलेखन करण्यात जरा वेळ जाईल;काही चुका होतील,पण लिहीत रहा.तुमचे शालेय शिक्षण,नोकरी/व्यवसायातले अनुभव,इतर ललित लेखन वगैरे वाचायला आवडेल. (स्वागतोत्सुक)बेसनलाडू

रामदास 08/06/2008 - 19:00
वेगवेगळ्या वाटेनी येउन या संस्थळावर रमलेल्या समुदायात आपले स्वागत.

शेखस्पिअर 08/06/2008 - 20:36
आधी ह्या आंग्ल शब्दांचे मराठी प्रतिशब्द सांगा पाहू.. आर्किटेक्ट ... युनिक... ऍट्रॅक्टिव्ह... मेनू होमपेजवर ... टायपिंग... कॉन्व्हेन्टमधेच... रेसिपिज... . . . . . . (हाहाहा...)

In reply to by शेखस्पिअर

छोटा डॉन 09/06/2008 - 02:14
हे घ्या ... आर्किटेक्ट : वास्तुविशारदकार युनिक : एकमेव / वेगळे [ येथील संदर्भाने ] ऍट्रॅक्टिव्ह : सो सिंपल [ कळेल ना, का मराठी सांगू ] आकर्षक मेनू होमपेजवर : [ येथील अर्थाने ] खाद्यपदार्थ येथील मुखपृष्ठावर टायपिंग : टंकन कॉन्व्हेन्टमधेच : इंग्रजी / ख्रीस्ती शाळा रेसिपिज : पाककॄती ... पण काय हो, कशासाठी पाहिजे होते हे अर्थ ??? आता माहित होऊन काय करणार आहात ??? अवांतर : आसावरीताई , मिपावर तुमचे स्वागत ... हे आपलेच एक "समांतर कुटुंब" समजा, बाकीचे चालूच राहिल ... [सविस्तर ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

शेखस्पिअर 09/06/2008 - 21:02
हे म्हणजे दुसरा विद्यार्थी बसवून परीक्षा उत्तीर्ण होण्यासारखे आहे... हाहाहा.... असो. आसावरी ,जरी उत्तरं आली नसती तरी काही बिघडत नव्हतं... मिपावर सगळ्यांचं मुक्त स्वागत होत असतं.. छोटा डॉन ... 'डॉन'ला मराठी प्रतिशब्द काय आहे???

In reply to by शेखस्पिअर

विजुभाऊ 10/06/2008 - 05:54
डॉन ला मराठी प्रतिशब्द भौ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 09/06/2008 - 18:39
आसावरी तै तुमचे स्वागत इथली मंडळी जर्रा वेगळी आहेत चांगले वाइट जे काय असेल ते सरळ सांगतील. थोडे तिरके विनोद करतील. पण प्रेमळ आहेत. तरी बरे तुम्ही मराठीटाईप नीट केले आहे. इथले लोक तुम्हाला काही स्पष्ट बोलले तर वाईट मानु नका. कोणी थट्टा केली तर घाबरुन जाऊ नका. या इथल्या मंडळींची सवय होईपर्यन्त थोडा धीर धरावा लागेल. बाकी तुम्हाला कळेलच. एक मात्र खरे तुमचे मराठी वाचन वाढवावे लागेल. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नमस्कार, माझे नाव आसावरी जोशी. मी आर्किटेक्ट आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून मी या संकेतस्थळावर (हा शब्द बरोबर आहे ना?) येत आहे. येथील सभसदांचे लेखन आणि प्रतिक्रिया नेहमी वाचते. इथले वातावरण खूप छान आणि मनमुराद आहे. मला या संकेतस्थळाची सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती आहे या संकेतस्थळाचे नाव! मिसळपाव हे नाव खरेच खूप युनिक आहे आणि ऍट्रॅक्टिव्ह आहे. मिसळपाव हा खूप फेमस पदार्थ आहे व तो सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच या संकेतस्थळाचे नाव लगेच लक्ष वेधून घेते. येथे दर दोन तीन दिवसाअंनी खाण्याचे छान छान मेनू होमपेजवर बघायला मिळतात त्याची गंमत वाटते. आज विचार केला की आपणही याचे सभासद होऊ म्हणून झाले.

मटन बिर्यानी

पिवळा डांबिस ·

धन्यवाद श्री. पिवळा डांबिस, बिर्याणीची पाककृती छान वाटते आहे. आता एक दिवस करून पाहतो. मग पुन्हा प्रतिसाद देईन.

यशोधरा 07/06/2008 - 23:03
मस्त रेसिपी! काकूंना धन्यवाद, रेसिपी देण्यासाठी, आणि काका, तुम्हांलाही , इथे लिहिण्यासाठी :)

विसोबा खेचर 11/06/2008 - 06:11
डांबिसा, मस्तच पाकृ रे! डांबिसका़कूंना आपला सलाम... त्यांना म्हणावं तात्या लवकरच तुमच्या हातची बिर्याणी खायला येणार आहे! :) आपला, (बिर्याणीप्रेमी) तात्या.

मटण बिर्यानीची रेसिपी, या प्रकारे नक्की करून पाहीन... काकूंना धन्यवाद सांगा..आणि तुम्हालाही!!! आमच्यापर्यंत छान रेसिपी पोचवण्याची जबाबदारी पार पाडलीत.....:) नविन रेसिपी त्यांना विचारून लिहा....लवकरच...:) वाट पाहात आहे....

प्राजु 10/08/2008 - 07:06
अगदी बारकाव्यांसह दिली आहे रेसिपी. एकदम सोपी वाटते आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप सुंदर मार्गदर्शन. काका, तुम्ही करता का हो कधी अशी बिर्याणी?? काकूंना धन्यवाद सांगा. आणि ही पुतणी येणार आहे बिर्याणी खाण्यासाठी म्हणून सांगा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ स्वगत : सध्या श्रावणात मटणा ऐवजी, सोयाबीनचे न्युट्रीला किंवा टोफू घालून करायला हरकत नाही.

डांबिसकाकूची रेसेपी श्री.

प्रकाश चित्रे

झकासराव ·

शितल 08/06/2008 - 00:18
झकासराव दोन्ही फोटो मस्त आलेत, अजुन तुम्ही काढलेले ही फोटो मस्त आहेत ते ही इथे चढवा, भाग्यश्री म्हणते ते बरोबर आहे.

शितल 08/06/2008 - 00:18
झकासराव दोन्ही फोटो मस्त आलेत, अजुन तुम्ही काढलेले ही फोटो मस्त आहेत ते ही इथे चढवा, भाग्यश्री म्हणते ते बरोबर आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागचे दोन तीन दिवस झाले पाउस सुरु झाला आहे. अगदीच बदाबदा ओतत नाहिये पण दोन तीन दिवस थोडा थोडा पडला आहे. त्याआधीचे ५-६ दिवसात एकदा माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं आणि मी आनंदीत झालो. कारण रोजच निळ दिसणार आकाश वेगळ्याच निळाईने नटल होत. त्यावर डिजाइन म्हणून की काय वेगवेगळे आकाराचे असे अतिशय शुभ्र पांढरे ढग होते. चला आता फोटो काढुच अस म्हणत म्हणतच ५-६ दिवस गेलेच. आणि पाउस आलाच. आता ते गेलेले ढग तर परत येणार नव्हते. पण काल पाउस नव्हता म्हणून वर गच्चीवर जावुन पाहिले तर काय परत तोच देखणा निळा रंग घेवुन आणि त्यावर पांढर्‍या शुभ्र ढगांचे डिजाइन घेवुन ढग होते. फक्त आता त्यांन्चा आकार काहिसा पसरलेला होता.

शिवस्तुती

पुष्कराज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अति शितल मृदू शांत चंद्र्मा तो ललाटी जटी जया उगम पावे जन्हवी पुण्यदाती लेपुन तनू भस्मा स्वात्मनंदा विराजी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अणू रणू व्यापणारी लोचने तीन दिव्य करी धरी ड्मरू आणि त्रिशुळ भव्य अति धवल दिव्य कांति तेजसी ती प्रकाशी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अर्धांगी आदी शक्ती वाम अंगास ज्याच्या जगत वंद्य पुत्र गणपती स्कंदराजा देखणा करी प्रपंचा शिव विरक्त योगी नमन तव करीतो शंकरा पुण्यश्लोकी अविरत जपी रामा भक्त श्रेष्ठा दयाळा शरण तव येता उद्ध्ररसी कृपाळा सहज तरूनी जाइ प्राथ्रितो जो शिवाला नमन तव करीतो शंकरा विश्वनाथा नृत्यनिपुण नटराजा मोहसी तू

कुणीतरी...

पद्मश्री चित्रे ·

विसोबा खेचर 07/06/2008 - 15:55
फुलवा, कविता छानच केली आहेस.. कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या.

इनोबा म्हणे 07/06/2008 - 16:38
कविता आवडली. कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर... या ओळी खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 07/06/2008 - 18:07
कुणासाठी ही लागे हुरहुर कशासाठी ये भरुन हा उर कुणासाठी अन आनंदाच्या क्षणीही उठते मनात काहुर कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता हे तर मस्तच. काव्य रचना ही छान.

मुक्तसुनीत 07/06/2008 - 19:40
तुमची कविता आवडली. अत्यंत तालबद्ध आणि त्यामुळे आस्वादामधे अडथळा न आणणारी. तुम्ही रे. टिळकांची "कुणास्तव कुणीतरी" ही कविता वाचली आहे की नाही ते मला माहीत नाही. परंतु त्याकवितेच्या आशयाबद्दलच नव्हे तर धृपदाच्या शब्दांबद्दलही प्रचंड साम्य आहे. (तुमची कविता स्वतंत्र कृतीच आहे ; मी भलतेसलते आरोप करत नाही. पण प्रकर्षाने एका सुंदर कवितेची आठवण झाली म्हणून लिहीले.) टिळकांची कविता खूप जुनी ,पृथ्वी वृत्तातली आहे. त्यातील आशय आणि "कुणस्तव कुणीतरी" हे शीर्षक शब्द पहा ! वाचकाना ही कवितासुद्धा आवडेल अशी आशा करतो. ही ती कविता : सरोष घन वर्षती, तरुलतांशि वारा झुंजे विराम नच ठाउका क्षणहि नाचताना विजे; भयानकचि संचरे, सकल सृष्टि हो घाबरी कुणास्तव कुणीतरी सभय वाट पाहे घरी ! (१) रवप्रतिरवामुळे बधिर जीव सारे जरी, निनाद करिते अहा ! श्रवण चाहुलीचा तरी; उठे दचकुनी तडित दुसरि नर्तनाला करी, कुणास्तव कुणीतरी कितिक येरझारा करी ! (२) खुशाल कर वृष्टिला, तुज न तो भिणारा घना ! पिशाचसम तू खुशाल कर गे विजे ! नर्तना. महीधर समीरणा ! धरुनि लोळवी भूवरी, कुणास्तव कुणीतरी निघत जावयाला घरी ! (३) घनप्रसर माजला, नभि न एक तारा दिसे, परंतु हसरा सदा सुखद चंद्र गेही वसे; अहा द्रवविता कुणा सहज चंद्रकान्ताप्रती कुणास बघुनी कुणितरि हसेल हर्षे किती ! (४) अहा चरणधावना कलशपुर्ण उष्णोदके, रुचिप्रद वरान्न जे करिल हो सुधेला फिके फुलाहुनि मऊ असे शयन रम्य मंचवरी, कुणास्तव कुणीतरी घरि अशी तयारी करी (५) रसाळ वचनावली, विविध तोंडि लावावया मिळेल उपमा उरे मग न भोजनाला तया; पडेल मग विस्मृती सकलही श्रमांची क्षणी, कुणाप्रति कुणीतरी निरखिता प्रसन्नेक्षणी ! (६) तया प्रणयनिर्झरा प्रणयनिर्झरीला तिला सदा सुखद भोवरा विहरण्यास ऐशा मुला बळेच उठवी कुणी ! उभयतास आलिंगुनी कुणीतरि धरील ते विषय अन्य कैंचा मनी ? (७) तमास अपसारुनी उन पडेल त्या मंदिरी, तशांत पडतील हो मधुनि पावसाच्या सरी, कुणीतरि धरोनिया कर करी कुणाचा तरी, स्तवील परमेश्वरा जलद, सूर्य ज्याच्या करी ! (८) ..............रेव्हरंड नारायण वामन टिळक

In reply to by मुक्तसुनीत

मी वाचली नव्हती हे कविता कधिच. साम्य आहे पण थोडे. त्यान्ची भाषा किति छान आहे. >>कविता स्वतंत्र कृतीच आहे - हे नक्कि. एक छान कविता वाचायला मिळाली. धन्यवाद्-शितल्,तात्या ,यशोधरा.

फटू 07/06/2008 - 23:31
कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता खुप छान लिहिलं आहेस गं ताई... मला 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या शिर्षकगीताची आठवण झाली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण 08/06/2008 - 15:05
कुठुन येइ असा अचानक प्राजक्ताचा गंध सभोवती कुणासाठी अन हसता हसता नकळत डोळे भरुन येती? हे मस्तच.. कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक व्वा..... फुलवाताई सुरेख कविता आहे.....

नन्दु 08/06/2008 - 15:13
वा!!! खरच सुरेख आहे कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता मनाला चट़का लावते मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

आनंदयात्री 09/06/2008 - 15:02
पुन्हा पुन्हा वाचतोय, सुंदर कविता. छान कशा कशाला म्हणु. फुलवा किती सोपे शब्द वापरुन नेमका भाव उतरवतेस तु कवितेत !

वरदा 09/06/2008 - 18:27
खूप सुंदर... कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर... हे खासच....

मनस्वी 11/06/2008 - 12:01
फुलवा, खूप आवडली कविता. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता ह्या ओळी खूप आवडल्या .. तसे पहाता सम्पुर्ण कविताच आवडली . फुलवा तुझे मनापसुन अभिनन्दन..!! पाटील काका

कसे लागले वेड जीवाला कुठुन जुळले रेशीमधागे चांदरातीला चांदण्यांसवे कोण कुणासाठी हे जागे? कुठुन येइ असा अचानक प्राजक्ताचा गंध सभोवती कुणासाठी अन हसता हसता नकळत डोळे भरुन येती? कुणासाठी ही लागे हुरहुर कशासाठी ये भरुन हा उर कुणासाठी अन आनंदाच्या क्षणीही उठते मनात काहुर कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर...

बारावी उत्तीर्ण झालेल्यांना कुठला पर्याय योग्य ?

अमोल केळकर ·

अजिंक्य 07/06/2008 - 14:48
वरील सर्वांशी सहमत. आपली आपली आवड वेगळी वेगळी असू शकते. त्यानुसारच हे ठरू शकेल, की कोणत्या दिशेने पुढील शिक्षण घ्यायचे आहे. (पश्चातबुद्धी : कौलाचा विषय थोडा वेगळा असला पाहिजे असे वाटते. बारावी नंतर तुमची आवड काय? - हे चालेल का?)

अमोल केळकर 07/06/2008 - 14:59
कौलाचा उद्देश हा की असंख्य क्षेत्रात काम करणारे मिपाकर सध्याच्या परिस्थितीत अनुभवावरुन कुठले क्षेत्र चांगले याचे योग्य मर्गदर्शन करु शकतील. बाकी आपल्या आवडीचा पर्याय मिळाला तर कोणताही पर्याय योग्यच मी ही सहमत.

चतुरंग 08/06/2008 - 01:19
लाखो विद्यार्थी शेकडो विषय घेऊन उत्तीर्ण होतात. प्रत्येकाची आवड, क्षमता, संधी, गुण, पुढील शिक्षणासाठी उपलब्ध पैसे आणि इतर कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते त्या सर्वांची सरमिसळ होऊन 'योग्य प्रर्याय' ठरतो. तरिही मला विचाराल तर - आपल्याला आवडलेल्या, व्यवहारात मागणी असलेल्या व पुरेसा पैसा मिळू शकेल अशा कोणत्याही प्रकारचा पर्याय घ्यायला हरकत नाही. कष्टाची तयारी हवी. शिकण्याची तयारी हवी. इगो जितका कमी तेवढी प्रगती जास्त हा एक सर्वसामान्य नियम म्हणून वापरावा. योग्य मार्गाने पुढे जाण्याची जिद्द ही सर्वात महत्त्वाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीची सतत तुलना करु नका. त्याने फारसे काही हाती लागत नाही. चतुरंग

कुंदन 08/07/2008 - 19:20
सैन्य दलात अधिकारी पदांसाठी उमेदवारांची कमतरता जाणवतेय. एन डी ए सारखे पर्याय उपलब्ध आहेत , शिवाय पदवी नंतर एस एस बी सारखे पर्याय ही आहेत.

वरदा 08/07/2008 - 23:04
प्रत्येकाची परिस्थिती वेगळी ....सध्याच्या काळात पहाल तर आयटी आणि ऑटोमोबाईल मधे जॉब कमी होत चाल्लेत्.मेडिकल, पॅरामेडिकल, फार्मसी, ह्याकडे वळण्यात बराच जास्त स्कोप आहे.... हे झालं माझं वैयक्तिक मत... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt