मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळ पाव..

योगिता_ताई ·

पक्या Wed, 06/11/2008 - 11:48
योगिता ताई तुमचे मिपा वर स्वागत. रेसिपी छान आहे पण मिसळपावाची मजा वाढवणारी तर्री कुठाय? तर्री ला विसरलात वाटते?

पक्या Wed, 06/11/2008 - 12:42
>>तर्री आपोआप येते, तेल जास्त घातल्यानंतर. नाही हो..तेलाचा तवंग या अर्थी मी तर्री नाही म्हटलं. तर्री म्हणजे मिसळीबरोबर किंवा मिसळी वर ओतून खाण्यासाठी वेगळ्या वाटीत एक लालभडक रस्सा देतात. त्याला तर्री म्हणतात. >>सर्व्ह करतांना मिसळवर फरसाण, कांदा...... मटकी , वाटाणा शिजून जे तयार होते ती उसळ . मिसळ नव्हे. या उसळी त फरसाण , कांदा वगैरे मिसळला की ती झाली मिसळ .

विसोबा खेचर Wed, 06/11/2008 - 13:53
अरे वा! पहिलीच पाकृ मिसळीची! :) असो, मिसळपाव परिवारात मनापासून स्वागत...! :) तात्या.

मदनबाण Wed, 06/11/2008 - 14:01
ताई मिपा परिवारात तुमचे स्वागत आहे..... तुम्ही तुमच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने केलेलाच आहे...अजुनही झकास पाककृती येऊन ध्या.. (कोल्हापुरी मिसळीचा चाहता) मदनबाण.....

मनस्वी Wed, 06/11/2008 - 14:03
योगिताताई मिपावर स्वागत आहे.. येउद्यात नवीन नवीन पाककृती. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रिती करन्दिकर गुरुवार, 06/12/2008 - 15:03
नमस्कार , मी मिसळ पावची चाहती आहे ...... आता मिसळीसारख झणझणीत लिहायला मजा येइल, तशी मधुन मधुन पावासारखी मऊ सुद्दा लिहीते मी (पाव कडक भजला नसेल तर) ........ ..... तसे तात्या मला ओळ्खुन अहेत......(काय हो तत्या ओळखलत ना मला?)... अता तुम्हा सर्वान्ची पण ओळ्ख होइल हळुहळु. प्रिती

In reply to by विसोबा खेचर

टारझन Tue, 10/14/2008 - 13:13
ओळखलं तर मग प्रश्न का ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

घासू Tue, 10/14/2008 - 13:45
आपण दिलेली रेसीपी अत्य॑त सोपी आहे. आमच्या सारख्या नवख्या व स्वय॑पाक माहीत नसलेल्या परन्तु मिसळप्रेमी माणसा॑साठी ही रेसिपी करणे सोपे आहे. ही मिसळ पावाच्या पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद. मिसळप्रेमी घासू

आज सकाळीच सभासद झाले. पहिलाच प्रयत्न आहे समजून घ्यावे ही विनंती. विचार केला मिपाच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने करुया. -------------------------------------------------------- साहित्य- मटकी + वाटाणा - ३ वाटी कांदे - २ लसुण आले पेस्ट - १/२ टे स्पून १ टोमेटो पेस्ट गरम मसाला - १ टे स्पून लाल तिखट - १ टे स्पून हळद - अर्धा टी स्पून तेल - फोडणीसाठी मीठ - चवीनुसार कोथिंबीर सजावटीसाठी: फरसाण बारीक चिरलेले २ कांदे कोथिंबीर लिंबू कृती: तेलावर जिरे मोहरी घालून फोडणी करावी. त्यावर चौकोनी चिरलेले दोन मोठे कांदे घालून चांगले तांबुस होईपर्यंत परतावे.

रसिक

उदय सप्रे ·

तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?

अरुण मनोहर ·

राजे Wed, 06/11/2008 - 09:20
मी तर यत्रतत्र सर्वत्र आहे !!!!! राज जैन Washington University मध्ये प्रोफेसर देखील आहे... राज जैन Wal-Mart prez सीईओ देखील आहे.... राज जैन Vice-Chairman and Managing Director, R S Soft देखील आहे. राज जैन Managing Director, Whirlpool of India येथे देखील आहे ... अजून माहीती हवी तर येथे पाहा राज जैन लेखक ही आहे.. दिल्ली मध्ये नेता ही.... चपाराशी देखील आहे व नेटवर्क मध्ये नावाजलेले नाव देखील..... पण... किंतू... परंतू... ह्या पैकी मी कोणी ही नाही... मी आपला साधाभोळा... दहावी पास... दिल्ली रहिवासी.. गुडगांव मध्ये छोटे खानी काम करणार... मिपाकर !!!!! म्हणजेच राजे.... One & Only !!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ Wed, 06/11/2008 - 11:05
मी विजय शाह माझ्याच शहरात या नावाचे तिघे जण आहेत. इतर दोघे डॉक्टर आहेत. सर्वात मजेशीर म्हणजे एक विजय शाह जगतले सर्वात मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांचा दक्षीण अफ्रिकेत हिरे विक्रीचे मोठे साम्राज्य आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by अमोल केळकर

विजुभाऊ Wed, 06/11/2008 - 12:36
शहा हे आडनाव सहसा जैन धर्मियांच्यात असते. शाह हे नागर ब्राह्मण किंवा वैश्य यांच्यात असते. खरेतर "शा " हा शब्द "श्रीमान " अथवा "राजेश्री" याप्रमाणे "शाहुकार" या बिरुदासाठी वापरला जातो. शाहुकार म्हणजे "श्रेष्ठी" "शेठ" पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मी अभिषेक पटवर्धन, सध्या वास्तव्य दुबई. मी ज्या अ. प. ला ओळ्खतो तो माझा चुलत भाउच आहे. पण सध्या तो त्याच दुसर नाव म्हन्जे अमेय पटवर्धन अस लावतो. अजुन एक अ. प. या पॄथ्वीतलावर असल्याच माहिती आहे. काही दिवसापूर्वी मला एका 'सावित्री यलमन्चीली' अशा विचित्र नावाच्या मुलीच्या ईमेल यायला लागल्या. मी तीला रीप्लाय करुन विचारल्यावर मला त्या दुसर् या अ. प. चा शोध लागला. याहुन वेगळा अ. प. कुणाला माहिती असल्यास मलाही सान्गा.

प्रमोद देव Wed, 06/11/2008 - 11:52
माझ्या वडिलांचे संपूर्ण नाव होते... श्रीकांत गणेश देव. अगदी ह्याच नावाचे एक गृहस्थ अष्टविनायकांपैकी एका कोणत्या तरी ठिकाणचे(बहुदा मोरगाव असावे..निश्चित आठवत नाही आता) विश्वस्त आहेत/होते असे काही वर्षांपूर्वी लोकप्रभेमध्ये वाचल्याचे स्मरते. नाव आणि आडनाव सारखेच असल्याची बरीच उदाहरणे मिळू शकतील...पण वरील योग फारच विरळा असावा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विजुभाऊ Wed, 06/11/2008 - 12:39
माझ्या वर्गात दोन मुले महेश मधुकर कुलकर्णी या नावाची होती त्या नन्तरही कॉलेज मधे याच नावाची अजुन तीन वेगवेगळ्या व्यक्ती मला भेटल्या त्यामुळे हा योग विरळा नसावा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by प्रमोद देव

लंबूटांग गुरुवार, 06/12/2008 - 04:49
पंकज अशोक पाटील नावाची २ मुले होती. आम्ही त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून हाक मारायचो :) एकाला बॅरेज रोड आणि एकाला हेंद्रेपाडा !!!

पक्या Wed, 06/11/2008 - 12:52
आमच्या बिल्डींग मध्ये माधुरी दिक्षीत नावाच्या बाई रहातात. असा योग विरळाच.

विसोबा खेचर Wed, 06/11/2008 - 13:57
तात्या अभ्यंकर नावाचे एक आमदार की बागायतदार असे कुणी आहेत असे ऐकून आहे. अजून कुणी तात्या अभ्यंकर असल्यास मला महिती नाही! :) आपला, तात्या अभ्यंकर.

शरुबाबा Wed, 06/11/2008 - 14:23
माझ्या वर्गात दोन मुले आनंद पुरशोत्तम देशपांडे या नावाची होती त्यामुळे एक काळा देशपांडे आणी एक गोरा देशपांडे

ऋचा Wed, 06/11/2008 - 14:31
आमच्या वर्गात २ मुली होत्या 'रेश्मा ओसवाल' नावाच्या त्यातल्या १की ला आम्ही चंपो म्हणायचो. कारण तिच्या वडीलांचे नाव चंपालाल होते. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

झकासराव Wed, 06/11/2008 - 14:52
सोनाली कुलकर्णी नावाच्या एक दंतवैद्य आहेत. :) माझ्या नावाच कोणी नसेलच. हा फक्त "चार्लीज ऍन्जेल्स पार्ट टु" बघुन कळाल की त्या गुटगुटीत नायिकेच "(तिच खर नाव ब्र्यु डेरीमोअर अस काहिस आहे जे फक्त एन्ग्रजीत आणि मनातल्या मनात वाचणच सोप आहे :)) फिल्लममधील नाव हेलेना झकास असत. :) (चु भु दे घे) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऋचा Wed, 06/11/2008 - 15:27
तिचे ना ड्र्यू बॅरीमोर आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

धमाल मुलगा Wed, 06/11/2008 - 15:31
आणि ती मला फार फार आवडते :) तिच्या चेहर्‍यावरचा गोडवा मला जाम भुरळ घालतो!!!!! आता ती वयस्क झाली असली तर्रीही....

In reply to by ब्रिटिश टिंग्या

प्रभाकर पेठकर Wed, 06/11/2008 - 20:03
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म ...! तसे आपण सगळेच अनुभवी. असो. एकांतात जुने अल्बम चाळताना सगळ्याच प्रतिमा धूसर होतात....

डॉ.प्रसाद दाढे Wed, 06/11/2008 - 22:39
दाढे नाव तर फारच दुर्मिळ आहे. पुण्यात दाढे चार्टर्ड अकाउट॑ट फार प्रसिद्ध होते. माझे ते कुणीही लागत नाहीत पण पुण्यात मला लोक॑ हा प्रश्न नेहमी विचारतात. (त्या॑ना हाच प्रश्न कुणी विचारत असेल काय? :) माझ्या आजोबा॑नी 'दाढे कुलवृत्ता॑त' स॑पादित केला होता. समान नावे आणि त्यायोगे घडणार्‍या ग॑मती ह्यावर मुकु॑द टा॑कसाळे ह्या॑च्या 'टाकसाळीतली नाणी' पुस्तकात एक मस्त गोष्ट आहे.. 'नावात काय आहे'. त्यात लेखकाच्या बहिणीला 'विजय जोशी' नावाच्या व्यक्तिचे स्थळ सा॑गून येते आणि मग त्याला शोधताना बरीच धमाल येते अस॑ सगळ॑ त्यात आहे..

भाग्यश्री Wed, 06/11/2008 - 23:54
माझ्या नावाची नटी होती/आहे, भाग्यश्री.. बाकी भाग्यश्री कुलकर्णी नावच्या एक-दोन व्यक्ती सापडल्या.. पण कोणी फार विशेष कामगिरी करत नाही बहुधा.. जाता-जाता, माझ्या वहीनीचे माहेरचे नाव माधुरी दिक्षित.. :) नंतर नेने नाही झाली.. :| http://bhagyashreee.blogspot.com/

इनोबा म्हणे गुरुवार, 06/12/2008 - 00:31
आमच्या नावाची दुसरी व्यक्ती जगात कुठेही सापडणार नाही. या जगात 'अनिवसे' नावाचा दूसरा कुणीही सापडणे अशक्य!(आमचे नातेवाईक सोडून) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा गुरुवार, 06/12/2008 - 12:02
माझ्याच वर्गात कैवल्य नावाचा आणखी एकजण होता. आम्ही दोघं बरोबरच बालवाडीत गेलो, शेजारी शेजारी बसलो, मग १-४, ५-१०, ग्रॅज्युएशनही बरोबरच केलं :) योगायोग म्हणजे त्याचे आणि माझे दोघांचेही वडील एकाच शाळेत, एकाच डिपार्टमेंटला :) ये हमारी दोस्ती काफी पुरानी है!!!!

मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का? मी माझ्यापासून सुरवात करतो. मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद. याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत. एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत. दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD.

फरसबीची भाजी

स्वाती दिनेश ·

चकली Tue, 06/10/2008 - 23:32
मी पण अशीच करते. मी एका कानडी मित्राकडून शिकले. पण तो करतो तशी चव नाही जमत मला. मी या भाजीचे असे पाहीलय की आपण फरसबी कशी चिरतो त्यावर चव अवलंबून आहे. चिरली बरोबर कि जमते. चकली http://chakali.blogspot.com

प्रियाली Tue, 06/10/2008 - 23:38
ही तर आमची भाजी खास. ;) पण कांद्याशिवाय करतो आणि फरसबी बारीक चिरतो. मोठी मोठी कापली तर भाजीला तिची चव येत नाही.

स्वाती दिनेश Wed, 06/11/2008 - 00:16
फरसबी बारीक चिरतो. मोठी मोठी कापली तर भाजीला तिची चव येत नाही. करेक्ट..फरसबी बारीक,चौकोनी चिरली तरच चव येते. स्वाती

स्वाती राजेश Wed, 06/11/2008 - 18:03
त्यात छोटा आमसोल चा तुकडा टाकनू पाहा.. मी कधी कधी टोमॅटो सुद्धा टाकते.. वाफेवरच शिजवली तर चांगली चव येते नाहीतर पाणी घातले तर भाजीची चव बदलते....

In reply to by स्वाती राजेश

स्वाती दिनेश Wed, 06/11/2008 - 18:52
वाफेवरच शिजवली तर चांगली चव येते नाहीतर पाणी घातले तर भाजीची चव बदलते.... हो अगदी.. आमसुल,टोमॅटो ह्या प्रकारच्या भाजीत मी नाही घालत.पण फरसबी बारीक चिरून फोडणीला टाकायची,त्यात बारीक चिरलेलं आलं,खोबरं,कोथिंबिर,मीठ,साखर.. ती पण मस्त लागते. स्वाती

राजे Wed, 06/11/2008 - 18:06
ही फणसाची भाजी आहे का ??? राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगा... ;)

वरदा Wed, 06/11/2008 - 20:22
ओवा पण घालून पहा..तिखट अशी ओव्याची चव झक्कास लागते ह्या भाजीत... श्रावड घेवडा म्हणजे वालपापडी असते ना? फरसबी म्हणजे फ्रेंच बीन्स.....

स्वाती दिनेश Wed, 06/11/2008 - 21:38
वरच्या चित्रातील वालपापडी आणि खालील चित्रातील फरसबी,तिलाच पुण्याकडे श्रावण घेवडा म्हणतात. (असे वाटते) कुठेतरी वाचले होते फरसबी हा फ्रेंच बीन्सचा अपभ्रंश आहे.(नक्की आठवत नाही कुठे वाचले ते,चूभूदेघे)

In reply to by स्वाती दिनेश

भाग्यश्री गुरुवार, 06/12/2008 - 02:12
मी पण खालच्या चित्रातल्या भाजीला श्रावणघेवडा समजत होते.. माझी आई पण बहुधा असंच म्हणते, कदाचित पुण्यात अशीच नावं असावीत!! :? http://bhagyashreee.blogspot.com/

ईश्वरी Fri, 06/13/2008 - 22:50
>>मी पण खालच्या चित्रातल्या भाजीला श्रावणघेवडा समजत होते.. पुण्यात तरी फोटोतील २ र्‍या भाजीला घेवडा / श्रावण घेवडा म्हणतात. आणि फोटोतील १ ल्या भाजीला वालपापडी म्हणतात. वालपापडी म्हणजे श्रावणघेवडा हे आधी माहीत नव्हते...प्रथमच ऐकले (वाचले) ईथे. ईश्वरी

चतुरंग Fri, 06/13/2008 - 23:55
:O इतके उलट्-सुलट ऐकून मीच आता गोंधळून गेलोय #:S (स्वगत - रंगा, तुला पुन्हा एकदा भाज्या नीट ओळखायला शिकून घ्यायला हव्यात! ;)) चतुरंग

आनंदघन यांचे राजवाड्यांचे गाव वाचले आणि आमची म्हैसूर ट्रीप आठवली.त्यावेळी आम्ही एका गेस्ट हाऊस मध्ये राहिलो असताना तेथल्या खानसाम्याने फरसबीची इतकी झक्कास भाजी केली होती की त्याच्याकडून रेसिपी घेतल्याशिवाय राहवले नाही.तीच पाकृ तुम्हाला सांगत आहे. साहित्य- २५० ग्राम फरसबी,१ मध्यम कांदा, १/२ वाटी ओले खोबरे,२ सुक्या लाल मिरच्या,कढीलिंबाची ४,५ पाने,१/२ चमचा उडीदडाळ,फोडणीचे सामान,तेल,मीठ चवीनुसार,साखर १ चहाचा चमचा,कोथिंबिर कृती- कांदा चौकोनी चिरा,फरसबी चौकोनी चिरा.१ टेबलस्पून तेलात फोडणी करा.त्यात कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ,लाल सुक्या मिरच्या घाला व परता.कांदा घाला व परता.खोबरे घाला व परता.झाकण ठे

सोलमेट

गिरिजा ·

फटू Wed, 06/11/2008 - 11:04
गिरीजा, एकदम मस्त लिहिलं आहेस... आणि कथेचा हा "हटके" फॉर्म आवडला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन Wed, 06/11/2008 - 15:52
अगदि तरल लेखन. प्रचंड आवडलं;अगदि मनापासुन. आपलाच, मनोबा (हल्ली आतंरजालाच्या अनुपलब्धतेमुळे थोडासाच वेळ जालावर असतो;ते ही वाचनमात्र. त्याबद्दल सर्वांना एकच सांगणं आहे "माफी असावी,मित्रहो"!)

प्रभाकर पेठकर Wed, 06/11/2008 - 19:20
स्वगतांची कल्पना छान आहे. रंगांचा वापर कल्पक आहे. खालील काही शब्द खटकले. वाचताना रसभंग झाला... झालेली, म्हणालेला, आवडलिस, चिडलेलिस, गेलेल्या, कळलेल, लागलेलिस, करायचीस, म्हणायचीस, झालेलीस, आलेली, मिळालेल, लागलेले, लागलेलास, बोललीस, वाटलेल, दिलेलीस, मागितलेली, लागलेली, काढलेलास खालील शब्द योग्य आहेत असे वाटते. रागावले होते, पुकारली होतीस, लिहिल होत, मळभ दूर झाल होत ह्या प्रमाणेच वरील शब्दांची रुपे वापरली असती तर वाचायला अजून आवडले असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

गिरिजा Wed, 06/11/2008 - 19:39
हो.. मी पुन्हा वाचुन पाहिल, तेव्हा मलाही अस वाटल, पण स्वगत असल्याने चालतील हे शब्द.. असही एक मनात आल.. :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

वरदा Wed, 06/11/2008 - 19:38
छान गं गिरीजा....खूप आवडली ... पेठकर काका म्हणतात ते पटलं...थोडे बदल आणि अजून छान वाटेल....

लेखनविषय:
२५ वर्ष.. किती पटपट जातात दिवस.. २५ वर्षांचा सहवास.. मेघाचा आणि माझा.. इच्छा खूप होती पण अस खरच घडेल, वाटलच नव्हत.. आज सगळे कौतुक करत होते.. सिद्धू आणि आपली जोडि म्हणजे आदर्श घेण्यासारखी आहे म्हणे.. आणि काय काय.. पण.. २५ वर्ष! सगळ श्रेय खरतर मेघा, तुझ आहे.. काय कमी होत तुला.. चांगल शिक्षण, नोकरी.. स्वतःच्या पायावर उभी.. खर्या अर्थाने कर्त्रूत्ववान मेघा.. पण माझ्यासारख्या सामान्य मुलाशी लग्नाला तयार झालीस.. मेघा, खरच सगळ श्रेय तुला आहे..

पं यशवंतबुवा महाले, एक आभाळाइतका मोठा माणूस!

विसोबा खेचर ·

लडदू Tue, 06/10/2008 - 18:24
असो. ================================ खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

नीलकांत Tue, 06/10/2008 - 18:25
वाह तात्या, अश्या कधी न ऐकलेल्या साधकांबद्दल वाचायला आवडतं बुवा. संगीतातलं काहीही कळत नसलं तरी या लोकांच्या साधनेबद्दल नेहमीच कुतुहल वाटत आलेलं आहे. नीलकांत

In reply to by नीलकांत

चित्रा Tue, 06/10/2008 - 18:51
असेच म्हणते.. वाचून एका नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. घरगुती प्रकाशचित्रे सुरेख. एकदम आवडली.

In reply to by चित्रा

सहज Tue, 06/10/2008 - 22:15
एका भारतीय संगीतातील एका मोठ्या शिलेदाराची सचित्र ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by चित्रा

ईश्वरी Tue, 06/10/2008 - 22:46
>>वाचून एका नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. घरगुती प्रकाशचित्रे सुरेख. एकदम आवडली. मीही हेच म्हणते. नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आवडली. धन्यवाद तात्या. ईश्वरी

In reply to by नीलकांत

ध्रुव Wed, 06/11/2008 - 12:17
सुरेख ओळख. अजूनही अश्या आमच्यासारख्यांना माहित नसलेल्या लोकांची ओळख करुन द्या!! -- ध्रुव

प्राजु Tue, 06/10/2008 - 18:41
आता वर वर वाचला आहे. थोडि गडबडीत आहे. नीट वाचून सविस्तर प्रतिक्रीया देईन.. फोटो मात्र खास आहेत... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रशांतकवळे Tue, 06/10/2008 - 18:43
तात्या, तुम्ही काय पुण्य केलंत हो.. असा थोर लोकांचा सहवास आपल्याला लाभतोय.. आपल्या पोतडीतून अजून येऊद्या! प्रशांत.

यशोधरा Tue, 06/10/2008 - 22:41
आवडला लेख. खरच तात्या, नशिबवान आहात तुम्ही, एवढया जाणत्या लोकांचा सहवास तुम्हांला मिळतोय!

मुक्तसुनीत Tue, 06/10/2008 - 22:46
तात्यांनी सर्व अर्थाने ज्याना मोठे म्हणावे अशा लोकांना खूप जवळून पाहिले आहे आणि त्यांच्यातील मोठेपणाचे सुंदर दर्शन आम्हाला घडविले आहे.

चतुरंग Tue, 06/10/2008 - 23:05
वर्तमानपत्रात कधी कधी वाचलेले उल्लेख आठवले पण त्यापलीकडे काहीच माहिती नव्हती. तात्या, आपले सांगीतिक गणगोत थोर आहे त्यातल्या एकेक हिर्‍याची ओळख करुन द्या. भारतीय संगीतातले हे हिरे निदान अशा मार्गाने तरी आम्हाला माहीत होतील. बुवांच्या संगीताचा एखादा दुवा ऐकवता आला तर बहार येईल! चतुरंग

अभिजात भारतीय संगीत जगणा-या माणसांची ओळख आपण आम्हाला करुन दिली त्याबद्दल आपले आभार !!! "आमच्यासारख्यांना गाण्यात थोडंफार नांव मिळालं, चार लोकं आम्हाला ओळखतात परंतु संगीतक्षेत्रात अशीही अनेक माणसं आहेत की जी फारशी प्रसिद्ध नाहीत परंतु त्यांच कामही खूप मोठं आहे!" खरच आहे, संगीत क्षेत्रात अनेक मोठी माणसं असतील ज्यांची आम्हालाच काय अनेकांनाही माहिती नसेल, पण या कलेचे उपासकांशी आपला असलेला स्नेह लेखनात भरभरुन वाचायला कोणालाही आवडणारा असाच आहे, आज आपण अशाच एका संगीत क्षेत्रातल्या मनानेही मोठ्या असणा-या माणसाचा, महालेसाहेबांचा परिचय करुन दिला. आम्ही आपले आभारी आहोत !!! फोटोही झकास आहेत, शेवटचा तर एकदम सही !!! -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( तात्याच्या लेखनाचा फॅन )

प्रियाली Wed, 06/11/2008 - 01:11
तुम्हाला भेटणारी माणसं खरंच एवढी चांगली असतात की तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका स्वच्छ असतो ते मला कळलेले नाही. मात्र हा ही लेख सुरेख झाला आहे. असो, आमच्यावर कृपादृष्टी राहो. ;)

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर Wed, 06/11/2008 - 06:39
तुम्हाला भेटणारी माणसं खरंच एवढी चांगली असतात की तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका स्वच्छ असतो ते मला कळलेले नाही. नाही, समोरच्या माणसाप्रमाणे मी माझा दृष्टीकोन ठेवतो. तो चांगला तर मी त्याच्याकरता लाख चांगला, तो वाईट तर मग माझ्यासारखाही दुसरा वाईट कुणी नाही..! :) परंतु महालेसाहेबांसारखी काही काही माणसं खरंच खूप चांगली असतात. असो, आमच्यावर कृपादृष्टी राहो. आरे बास काय! तुझ्यावर तर साला आपली कृपादृष्टी आहेच. उलट तुझीच किर्पा माझ्यावर र्‍हाऊ दे असं मी म्हणेन! एकदा मुंबईत भेट. समर्थ भोजनालयात खादाडी करू. आजपर्यंतची तुझी आंतरजालीय वाटचाल पाहून/वाचून तसं तुझं बरचसं व्यक्तिचित्र मनात तयार आहेच, तरी पण एकदा प्रत्यक्ष भेट. तू अमेरिकेत परत गेल्या गेल्या तुझं एक झकास व्यक्तिचित्र तुला मिपावर वाचायला मिळेल! :) आपल्या समर्थ ट्रीपचे मस्तपैकी फोटू वगैरे टाकीन. साला, जळू देत काही लोकांना! :) (ह्या जळणार्‍या कंपूतली मंडळी कोण हे तू ओळखलं असशीलच! खी खी खी! असो, ज्ञानेश्वर महाराज की जय! ;) ) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

बेसनलाडू Wed, 06/11/2008 - 01:40
आणखी एका अवलियाची रंजक,जिवंत ओळख करून दिल्याबद्दल आभार आणि अभिनंदन! (आभारी)बेसनलाडू

अरुण मनोहर Wed, 06/11/2008 - 06:55
संगीतात विद्वान असणे म्हणजे साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असणे. अशा दिग्गज व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्या साठी आभार.

In reply to by रामदास

भडकमकर मास्तर Wed, 06/11/2008 - 08:47
एकदम मस्त लेख... तात्या , असेच लेख येउद्यात... ... अवांतर : लेकडेमो म्हणजे नक्की काय ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसुनाना Wed, 06/11/2008 - 14:10
महालेबुवांसारख्या एका प्रसिद्धीपराङ्मुख संगीतसाधकाची आणि त्याच्यातल्या महान संगीततज्ञाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. लेखातून निर्माण झालेली महालेबुवांची, त्यांच्या सौभाग्यवतींची प्रतिमा आणि प्रकाशचित्रातली प्रत्यक्ष प्रतिमा - तंतोतंत जुळतात. दंपतीच्या चेहर्‍यावरील भाव अगदी 'कृतार्थ'शब्दाला साजेसे आहेत. हा लेख 'प्रकाशचित्रांसह वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी' असा झाला आहे. अवांतर - व्यक्तीचित्रे रंगवताना तुम्ही अगदी भाईकाकांच्या हातावर हात मारता हे मी पूर्वी म्हटल्याचे स्मरत असेलच!

In reply to by विसुनाना

विसोबा खेचर Wed, 06/11/2008 - 17:00
अवांतर - व्यक्तीचित्रे रंगवताना तुम्ही अगदी भाईकाकांच्या हातावर हात मारता हे मी पूर्वी म्हटल्याचे स्मरत असेलच! धन्यवाद नानासाहेब! परंतु ज्या काही चार वेड्यावाकड्या ओळी लिहितो ते त्यांच्याच आशीर्वादामुळे लिहू शकतो असं मी मानतो! आपला, (भाईकाकांचा शिष्य) तात्या.

विवेक काजरेकर Wed, 06/11/2008 - 16:58
येऊ द्यात अजून असेच लेख. गुरुंच्या तसबिरींना देवघरात स्थान, यातच महालेबुवांची गुरुभक्ती दिसून येते. महालेबुवांचं गाणं ऎकण्याचा योग आला नाही अजून. तुमच्याकडे असेलच त्यांचं ध्वनिमुद्रण. किंवा जालावर कुठे उपलब्ध आहे का ? त्यांच्या काही ध्वनिमुद्रिका किंवा तबकड्या आहेत का ?

विसोबा खेचर गुरुवार, 06/12/2008 - 07:24
महालेबुवांच्या गाण्याची झलक मप३ स्वरुपात माझ्याकडे नाहीये, कधी मिळाल्यास नक्कीच जालावर चढवेन.. असो, प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

"अरे तू येणार होतास ना? कधी येणार आहेस? अरे किती रे वाट पाहयची तुझी! एकदा घरी येऊन माझ्या तंबोर्‍यांच्या जवारीचं काम तेवढं कर की रे जरा!" "हो महालेसाहेब. आता एकदा नक्की येतो, जमवतो!" महालेसाहेबांच्यात आणि माझ्यात फोनवर असा संवाद अनेकदा झाला आहे. त्यांचा फोन आला की मलाच अपराधी वाटतं आणि कामांची सगळी गडबड बाजूला सारून महालेसाहेबांकडे आता अगदी नक्की जायचंच, असं मी ठरवतो! पं यशवंतबुवा महाले. गाण्यातला एक मोठा माणूस! परंतु हे नांव अगदी सर्वांनाच माहिती नाही.

खाना खजाना

अरुण मनोहर ·

ईश्वरी Tue, 06/10/2008 - 22:12
मस्त अरूणकाका. खाण्याविषयीच्या म्हणींचे 'भोजन' मस्त बनवले आहे. मजा आली वाचायला. अवांतरः मराठीत म्हणींचा मोठा खजिना आहे. लेख वाचताना खाणे विषयावर अजून काही म्हणी व वाक्प्रचार आठवले. साखरेचे खाणार त्याला देव देणार, असतील शिते तर जमतील भूते, खाणे थोडे मचमच फार, गाढवाला गूळाची चव काय? , कोल्ह्याला द्राक्षे आंबट दूधात साखर , भोजनभाऊ, दूधाने तोंड पोळले की ताक फुंकून पिणे , आनंदावर विरजण पडणे , घरात नाही दाणा आणि पाटलीण म्हणा , चिऊ काऊचा घास , तोंडचा घास हिरावून नेणे, खिरापत वाटणे . ईश्वरी

एक Tue, 06/10/2008 - 22:04
ही पाककृती महागात लागणार.. ह्या पदार्थाचा मोठा घास लहान तोंडी देवू नये... चविष्ट लेख. सकाळच्या वेळी चहा बरोबर वाचण्यास योग्य.

महेश हतोळकर Wed, 06/11/2008 - 12:23
लेखाची आठवण झाली. त्यात आश्या बर्‍याच पाककृती होत्या. उदा. घरादाराचे खोबरे, पाठीचे धीरडे, हाडांची कणीक इ. लेख पूर्ण आठवत नाही. सुंदर लेख. वाचून मजा आली. महेश हतोळकर

मन Wed, 06/11/2008 - 15:58
"वाचन्खुण" म्हणुन साठवलाय लेख. अगदि खुसखुशीत झालाय! आपलाच, मनोबा

स्वाती राजेश Wed, 06/11/2008 - 16:05
मस्त आणि चवदार लेख आहे...:) छान वाटले खूप दिवसांनी वाक्प्रचार आणि म्हणी वाचायला मिळाल्या...आणि ते सुद्धा एका मस्त लेखात, एकत्र...

प्रगती गुरुवार, 06/12/2008 - 14:51
छान! आपल्या पाककलेतील खाद्यपदार्थाने आमचे पोट भरले. म्हणी वापरुन इतके छान पदार्थ बनतात माहीत नव्ह्ते. 8>

अरुण मनोहर Fri, 06/13/2008 - 08:47
सगळ्यांना पाककृती आवडल्या हे वाचून आनंद झाला. ईश्वरी आणि एक ह्यांनी सुचवलेले पदार्थ वापरून नवीन रेसिपी करायचा प्रयत्न करेन.

पाषाणभेद Sun, 12/07/2008 - 21:58
या जेवणात गरीबाघरची मीठ भाकर आणि कांदा, मुळा भाजी असती तर फार बरे झाले असते, असे आमची विठाई बोलत होती. सध्या बाहेरचे खाऊन खाऊन (शेण नव्हे हो !) तोंडाची चव गेली होती. एकंदरीत हे जेवण खुपच छान झाले. -( सणकी )पाषाणभेद

सोनम Mon, 12/08/2008 - 18:24
शब्दाच्या खेळाबरोबर पदार्थही छान बनवता की. ऐवढ्या म्हणीचा वापर चा॑गल्या प्रकारे केलेला आहे. रेसीपीच्या बाबतीत पहिला न॑बर येईल मिपावर. >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D (पुण्याची सोनम) राम राम मिपा

मीनल Mon, 12/08/2008 - 20:53
मस्त आहे . वाचताना एवढी मजा आली. करताना आणि खाताना किती येईल? तुफान आहे !!!!!!!!!!!! मीनल.

लेखनप्रकार
खाना खजाना आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!) टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही.

अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य

विसुनाना ·

विसोबा खेचर Tue, 06/10/2008 - 03:18
नानासाहेब, आपण दिलेली बातमी मला नक्कीच कौतुकास्पद वाटते. सर्व कलाकारांना आणि नाटकाला माझ्या मनापासून शुभेच्छा! :) आपला, (मराठीचा अभिमानी) तात्या.

भडकमकर मास्तर Tue, 06/10/2008 - 03:45
सर्व कलाकारांना मास्तरांच्या शुभेच्छा.... दणक्यात वाजवा प्रयोग... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रभाकर पेठकर Tue, 06/10/2008 - 04:32
सर्व बालकरांना, दिग्दर्शकाला मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा... प्रयोगाला येऊ शकत नाही. (पुण्यात आहे). पण प्रयोग झाला की मिपावर फोटो जरूर चढवा..

प्रमोद देव Tue, 06/10/2008 - 19:10
सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. :) हा प्रयोग धमाल होऊन जाऊ द्या! तथास्तु! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

इनोबा म्हणे Tue, 06/10/2008 - 21:14
सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. हेच म्हणतो... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

याच वयात जर प्रोत्साहन मिळाले तर ही मुले अधिक उत्साहाने काम करतील. प्रोत्साहन व सदिच्छा प्रकाश घाटपांडे

चतुरंग Tue, 06/10/2008 - 19:52
कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! सर्वाना अनेक शुभेच्छा!! (मी हैद्राबादला रहात असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळात काही कार्यक्रम झालेले बघितलेत. अजूनही होत असणार. मला स्वतःला हे शहर फार आवडते.) विसुनाना ह्याची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद! नाटकाचे फोटोही नंतर देता आले तर मजा येईल. चतुरंग

मुक्तसुनीत Tue, 06/10/2008 - 19:54
कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे! हेच म्हणतो.

सर्किट Wed, 06/11/2008 - 02:03
सर्व बाळगोपाळांना शुभेच्छा. २००६ च्या जानेवारीत बे एरियातील कला या संस्थेतर्फे बालनाट्याअचा प्रयोग केला होता. त्याविषयी http://www.calaaonline.com/events/gammat/index.html येथे अधिक. - सर्किट

विसुनाना Wed, 06/11/2008 - 11:25
बालकलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. हे प्रतिसाद मी त्यांच्यापर्यंत पोहोचवीनच! प्रयोग सादर होण्यापूर्वी शिबिराचे आणि सादर झाल्यानंतर प्रयोगाचे फोटो येथे नक्की देईन. पुनःश्च धन्यवाद.

कलंत्री गुरुवार, 06/12/2008 - 17:57
विसुनाना, बर्‍याच दिवसानंतर चांगली वार्ता वाचण्याचा / ऐकण्याचा योग आला. मनापासून धन्यवाद. इतर मराठी भाषिकांना आवाहन, इतरत्र राहणार्‍या मराठी भाषिकांनी असेच प्रयोग करावे ही विनंती आणि आवाहन. कलंत्री

हैदराबाद: येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली".