✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बालपण सदैव नटवायचं असतं

ब — बेसनलाडू, Fri, 06/06/2008 - 09:30

प्रतिक्रिया द्या
4146 वाचन

💬 प्रतिसाद (10)
व
विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 09:47 नवीन

वा!

वा! सुंदर कविता...! आपण मात्र नंतर देताना ढेकर, चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं. चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. वरील ओळी खासच! :) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 09:55 नवीन

आवडली

लहानपणीच्या गमती. पुन्हा जगायच्या! वाहवा. चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 10:30 नवीन

छान / मुक्तछंद

>>चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, >>आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. मस्त बेला .. पेनाचा रेझर,"क्लीन शेव्ह्ड" बालपण हे पण सही. :) येउदेत मुक्तछंद कविता अजुन :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 06/06/2008 - 10:34 नवीन

शाळेतल्या

शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा, पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही, बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया, कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत. कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक, मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं, आपण मात्र नंतर देताना ढेकर, चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं मस्तच "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:57 नवीन

छान!

चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. बालपणाला नटवण्याची कल्पना खास! स्वाती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/06/2008 - 16:58 नवीन

मस्त कविता!

चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. ही एकदम झक्कास कल्पना! चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/06/2008 - 17:49 नवीन

सह्ही ....

कविता छानच आहे. अजुन येऊद्या, वाचायला आवडेल, खर॑च असेच होते ना प्रत्येकाच्या आयुष्यात थोडा फार फरकाने.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 05/20/2010 - 23:51 नवीन

मस्त आहे रे कविता

>> चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, >> आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. क्या बात है !
  • Log in or register to post comments
फ
फटू Fri, 05/21/2010 - 00:13 नवीन

सुरेख कविता !!!

ओळीगणिक बालपण नजरेत उभं राहतं. थोडयाफार फरकाने प्रत्येकजण अशा अनुभवांमधून गेलेला असतो. असं काही मनाचा वेध घेणारं वाचलं की जगजीतजींच्या कातर स्वरातील "वोह कागज की कश्ती, वोह बारीश का पानी" कानात गुंजू लागतं... - फटू
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 05/21/2010 - 01:27 नवीन

बालिशपणा

बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा, षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही, खरय :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा