मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रसिक मनाचा अवखळ झारा.....

उदय सप्रे ·

अरुण मनोहर 11/06/2008 - 12:04
छान. प्रकाश चित्रही सुंदर. पण कविता रिव्हर्स हायलाईट्मधे वाचायला त्रास होतो आहे. अवांतर- आधीच तर खुप जणांना कविता वाचायचा कंटाळा असतो. त्यात मांडणीने अडथळे कशाला घालतात कोण जाणे! ह. घ्या. :)

In reply to by अरुण मनोहर

उदय सप्रे 11/06/2008 - 12:09
अरूण जी, आपली तक्रार अगदी रास्त आहे , पण ही जे.पी.जी.फाईल असल्याने आता त्याची परत उसंतवार करत बसायला वेळ कमी पडतोय्.....गैरसोयीबध्द्ल मंडळ दिलगिर आहे !

प्राजु 11/06/2008 - 12:14
शब्दसाज आणि नाद माधुर्य अप्रतिम जमले आहे. विशेषतः सळसळणारे केस मोकळे..... कधी तुझा अन सुगंध न्यारा... हे कडवे तर अगदि चित्रमय. वरती दिलेले चित्रही त्या कवितेला अगदी साजेसे आहे. अभिनंदन एका सुंदर काव्यासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे 11/06/2008 - 13:46
प्राजु, तुमच्या सर्व प्रतिसादांबध्दल धन्यवाद ! आता जरा तुमच्या या प्रतिसादाखालील प्रतिसाद पण वाचा , मी खरंच संभ्रमात पडलोय की मी इतका वाईट लिहितो की काय? अहो, मला ते चित्र अपलोडिंग नीट नव्हतं येत ते आता कळाले म्हणून असलेल्या कविता एकदम प्रकाशित केल्या इतकंच..... आपला, उदय सप्रे

विजुभाऊ 11/06/2008 - 13:10
झारा-- वारा --- गारा ---सारा ---न्यारा॑ ---थारा ---कोरा--- सावरा-- हे ला "र ला ट" आता कोणीतरी आवरा भरा भरा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसुनाना 11/06/2008 - 13:51
बाकी कविता ठीक आहे. पण - रसिक मनाचा अवखळ झारा - या ओळीतला 'झारा' या शब्दाचा अर्थ काय? 'झरा' म्हणायचे आहे काय? की तळायला वापरतात तो?

अभिज्ञ 11/06/2008 - 14:05
मी हि कविता वाचलि. वरुन खाली अन खालून वरति अशा क्रमानेहि वाचून पाहिलि. अर्थातच अर्थात काहि फरक पडला नाहि.अचंबा वाटला. ह्या प्रकाराला व्याकरणात नक्कि काय म्हणतात? (अनभि़ज्ञ) अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

उदय सप्रे 11/06/2008 - 14:15
अ(न्)भिज्ञ साहेब, शेवटी एक वीट फेकून आमचा विठ्ठलराव केलात तुम्ही ! ही कविता म्हणजे मधुचंद्राचं वर्णन आहे टप्प्याटप्याने.....आणि तुम्हाला ते उलट क्रमाने वाचून पण अर्थात काहीच फरक पडला नाही असे वाटत असेल तर "आम्ही विठ्ठलराव आहोत" ही आम्ही मान्य करतो बिनशर्त ! मंडळ आभारी आहे !

सूर्य आणि रात्र.....

उदय सप्रे ·

अरुण मनोहर 11/06/2008 - 11:56
उदय काय हे? एकामागून एक षटकारावर षटकार मारलेनीत मिपावर. आवडले. चित्र कविता देण्याची कल्पना छान आहे.

मिसळ पाव..

योगिता_ताई ·

पक्या 11/06/2008 - 11:48
योगिता ताई तुमचे मिपा वर स्वागत. रेसिपी छान आहे पण मिसळपावाची मजा वाढवणारी तर्री कुठाय? तर्री ला विसरलात वाटते?

पक्या 11/06/2008 - 12:42
>>तर्री आपोआप येते, तेल जास्त घातल्यानंतर. नाही हो..तेलाचा तवंग या अर्थी मी तर्री नाही म्हटलं. तर्री म्हणजे मिसळीबरोबर किंवा मिसळी वर ओतून खाण्यासाठी वेगळ्या वाटीत एक लालभडक रस्सा देतात. त्याला तर्री म्हणतात. >>सर्व्ह करतांना मिसळवर फरसाण, कांदा...... मटकी , वाटाणा शिजून जे तयार होते ती उसळ . मिसळ नव्हे. या उसळी त फरसाण , कांदा वगैरे मिसळला की ती झाली मिसळ .

विसोबा खेचर 11/06/2008 - 13:53
अरे वा! पहिलीच पाकृ मिसळीची! :) असो, मिसळपाव परिवारात मनापासून स्वागत...! :) तात्या.

मदनबाण 11/06/2008 - 14:01
ताई मिपा परिवारात तुमचे स्वागत आहे..... तुम्ही तुमच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने केलेलाच आहे...अजुनही झकास पाककृती येऊन ध्या.. (कोल्हापुरी मिसळीचा चाहता) मदनबाण.....

मनस्वी 11/06/2008 - 14:03
योगिताताई मिपावर स्वागत आहे.. येउद्यात नवीन नवीन पाककृती. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

नमस्कार , मी मिसळ पावची चाहती आहे ...... आता मिसळीसारख झणझणीत लिहायला मजा येइल, तशी मधुन मधुन पावासारखी मऊ सुद्दा लिहीते मी (पाव कडक भजला नसेल तर) ........ ..... तसे तात्या मला ओळ्खुन अहेत......(काय हो तत्या ओळखलत ना मला?)... अता तुम्हा सर्वान्ची पण ओळ्ख होइल हळुहळु. प्रिती

In reply to by विसोबा खेचर

टारझन 14/10/2008 - 13:13
ओळखलं तर मग प्रश्न का ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

घासू 14/10/2008 - 13:45
आपण दिलेली रेसीपी अत्य॑त सोपी आहे. आमच्या सारख्या नवख्या व स्वय॑पाक माहीत नसलेल्या परन्तु मिसळप्रेमी माणसा॑साठी ही रेसिपी करणे सोपे आहे. ही मिसळ पावाच्या पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद. मिसळप्रेमी घासू

आज सकाळीच सभासद झाले. पहिलाच प्रयत्न आहे समजून घ्यावे ही विनंती. विचार केला मिपाच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने करुया. -------------------------------------------------------- साहित्य- मटकी + वाटाणा - ३ वाटी कांदे - २ लसुण आले पेस्ट - १/२ टे स्पून १ टोमेटो पेस्ट गरम मसाला - १ टे स्पून लाल तिखट - १ टे स्पून हळद - अर्धा टी स्पून तेल - फोडणीसाठी मीठ - चवीनुसार कोथिंबीर सजावटीसाठी: फरसाण बारीक चिरलेले २ कांदे कोथिंबीर लिंबू कृती: तेलावर जिरे मोहरी घालून फोडणी करावी. त्यावर चौकोनी चिरलेले दोन मोठे कांदे घालून चांगले तांबुस होईपर्यंत परतावे.

तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?

अरुण मनोहर ·

राजे 11/06/2008 - 09:20
मी तर यत्रतत्र सर्वत्र आहे !!!!! राज जैन Washington University मध्ये प्रोफेसर देखील आहे... राज जैन Wal-Mart prez सीईओ देखील आहे.... राज जैन Vice-Chairman and Managing Director, R S Soft देखील आहे. राज जैन Managing Director, Whirlpool of India येथे देखील आहे ... अजून माहीती हवी तर येथे पाहा राज जैन लेखक ही आहे.. दिल्ली मध्ये नेता ही.... चपाराशी देखील आहे व नेटवर्क मध्ये नावाजलेले नाव देखील..... पण... किंतू... परंतू... ह्या पैकी मी कोणी ही नाही... मी आपला साधाभोळा... दहावी पास... दिल्ली रहिवासी.. गुडगांव मध्ये छोटे खानी काम करणार... मिपाकर !!!!! म्हणजेच राजे.... One & Only !!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 11/06/2008 - 11:05
मी विजय शाह माझ्याच शहरात या नावाचे तिघे जण आहेत. इतर दोघे डॉक्टर आहेत. सर्वात मजेशीर म्हणजे एक विजय शाह जगतले सर्वात मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांचा दक्षीण अफ्रिकेत हिरे विक्रीचे मोठे साम्राज्य आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by अमोल केळकर

विजुभाऊ 11/06/2008 - 12:36
शहा हे आडनाव सहसा जैन धर्मियांच्यात असते. शाह हे नागर ब्राह्मण किंवा वैश्य यांच्यात असते. खरेतर "शा " हा शब्द "श्रीमान " अथवा "राजेश्री" याप्रमाणे "शाहुकार" या बिरुदासाठी वापरला जातो. शाहुकार म्हणजे "श्रेष्ठी" "शेठ" पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मी अभिषेक पटवर्धन, सध्या वास्तव्य दुबई. मी ज्या अ. प. ला ओळ्खतो तो माझा चुलत भाउच आहे. पण सध्या तो त्याच दुसर नाव म्हन्जे अमेय पटवर्धन अस लावतो. अजुन एक अ. प. या पॄथ्वीतलावर असल्याच माहिती आहे. काही दिवसापूर्वी मला एका 'सावित्री यलमन्चीली' अशा विचित्र नावाच्या मुलीच्या ईमेल यायला लागल्या. मी तीला रीप्लाय करुन विचारल्यावर मला त्या दुसर् या अ. प. चा शोध लागला. याहुन वेगळा अ. प. कुणाला माहिती असल्यास मलाही सान्गा.

प्रमोद देव 11/06/2008 - 11:52
माझ्या वडिलांचे संपूर्ण नाव होते... श्रीकांत गणेश देव. अगदी ह्याच नावाचे एक गृहस्थ अष्टविनायकांपैकी एका कोणत्या तरी ठिकाणचे(बहुदा मोरगाव असावे..निश्चित आठवत नाही आता) विश्वस्त आहेत/होते असे काही वर्षांपूर्वी लोकप्रभेमध्ये वाचल्याचे स्मरते. नाव आणि आडनाव सारखेच असल्याची बरीच उदाहरणे मिळू शकतील...पण वरील योग फारच विरळा असावा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विजुभाऊ 11/06/2008 - 12:39
माझ्या वर्गात दोन मुले महेश मधुकर कुलकर्णी या नावाची होती त्या नन्तरही कॉलेज मधे याच नावाची अजुन तीन वेगवेगळ्या व्यक्ती मला भेटल्या त्यामुळे हा योग विरळा नसावा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by प्रमोद देव

लंबूटांग 12/06/2008 - 04:49
पंकज अशोक पाटील नावाची २ मुले होती. आम्ही त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून हाक मारायचो :) एकाला बॅरेज रोड आणि एकाला हेंद्रेपाडा !!!

पक्या 11/06/2008 - 12:52
आमच्या बिल्डींग मध्ये माधुरी दिक्षीत नावाच्या बाई रहातात. असा योग विरळाच.

विसोबा खेचर 11/06/2008 - 13:57
तात्या अभ्यंकर नावाचे एक आमदार की बागायतदार असे कुणी आहेत असे ऐकून आहे. अजून कुणी तात्या अभ्यंकर असल्यास मला महिती नाही! :) आपला, तात्या अभ्यंकर.

शरुबाबा 11/06/2008 - 14:23
माझ्या वर्गात दोन मुले आनंद पुरशोत्तम देशपांडे या नावाची होती त्यामुळे एक काळा देशपांडे आणी एक गोरा देशपांडे

ऋचा 11/06/2008 - 14:31
आमच्या वर्गात २ मुली होत्या 'रेश्मा ओसवाल' नावाच्या त्यातल्या १की ला आम्ही चंपो म्हणायचो. कारण तिच्या वडीलांचे नाव चंपालाल होते. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

झकासराव 11/06/2008 - 14:52
सोनाली कुलकर्णी नावाच्या एक दंतवैद्य आहेत. :) माझ्या नावाच कोणी नसेलच. हा फक्त "चार्लीज ऍन्जेल्स पार्ट टु" बघुन कळाल की त्या गुटगुटीत नायिकेच "(तिच खर नाव ब्र्यु डेरीमोअर अस काहिस आहे जे फक्त एन्ग्रजीत आणि मनातल्या मनात वाचणच सोप आहे :)) फिल्लममधील नाव हेलेना झकास असत. :) (चु भु दे घे) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऋचा 11/06/2008 - 15:27
तिचे ना ड्र्यू बॅरीमोर आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म ...! तसे आपण सगळेच अनुभवी. असो. एकांतात जुने अल्बम चाळताना सगळ्याच प्रतिमा धूसर होतात....

दाढे नाव तर फारच दुर्मिळ आहे. पुण्यात दाढे चार्टर्ड अकाउट॑ट फार प्रसिद्ध होते. माझे ते कुणीही लागत नाहीत पण पुण्यात मला लोक॑ हा प्रश्न नेहमी विचारतात. (त्या॑ना हाच प्रश्न कुणी विचारत असेल काय? :) माझ्या आजोबा॑नी 'दाढे कुलवृत्ता॑त' स॑पादित केला होता. समान नावे आणि त्यायोगे घडणार्‍या ग॑मती ह्यावर मुकु॑द टा॑कसाळे ह्या॑च्या 'टाकसाळीतली नाणी' पुस्तकात एक मस्त गोष्ट आहे.. 'नावात काय आहे'. त्यात लेखकाच्या बहिणीला 'विजय जोशी' नावाच्या व्यक्तिचे स्थळ सा॑गून येते आणि मग त्याला शोधताना बरीच धमाल येते अस॑ सगळ॑ त्यात आहे..

भाग्यश्री 11/06/2008 - 23:54
माझ्या नावाची नटी होती/आहे, भाग्यश्री.. बाकी भाग्यश्री कुलकर्णी नावच्या एक-दोन व्यक्ती सापडल्या.. पण कोणी फार विशेष कामगिरी करत नाही बहुधा.. जाता-जाता, माझ्या वहीनीचे माहेरचे नाव माधुरी दिक्षित.. :) नंतर नेने नाही झाली.. :| http://bhagyashreee.blogspot.com/

इनोबा म्हणे 12/06/2008 - 00:31
आमच्या नावाची दुसरी व्यक्ती जगात कुठेही सापडणार नाही. या जगात 'अनिवसे' नावाचा दूसरा कुणीही सापडणे अशक्य!(आमचे नातेवाईक सोडून) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा 12/06/2008 - 12:02
माझ्याच वर्गात कैवल्य नावाचा आणखी एकजण होता. आम्ही दोघं बरोबरच बालवाडीत गेलो, शेजारी शेजारी बसलो, मग १-४, ५-१०, ग्रॅज्युएशनही बरोबरच केलं :) योगायोग म्हणजे त्याचे आणि माझे दोघांचेही वडील एकाच शाळेत, एकाच डिपार्टमेंटला :) ये हमारी दोस्ती काफी पुरानी है!!!!

मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का? मी माझ्यापासून सुरवात करतो. मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद. याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत. एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत. दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD.