(--अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव ) अ — अमोल केळकर, Fri, 06/06/2008 - 09:52 प्रतिक्रिया द्या 3890 वाचन 💬 प्रतिसाद (9) मजेदार अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 09:59 नवीन हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान! ...... आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा हे जरा जास्तच होत नाही का? अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरला आहे का? मुळ अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 10:10 नवीन मुळ गाण्यात हाधरली ही धरणी , थरथरले आसमान हे शब्द आहेत त्याला अनुसरुन वरील रचना आली आहे वा! फारच सुरेख. नरेंद्र गोळे Fri, 06/06/2008 - 11:14 नवीन हवसे, नवसे, गवसे येती, गावकरी महान कवी येती, लेखक येती, कार्यकर्ते छान पुढाकर तात्या घेती, संत पुण्यवान! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!! जास्त अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 11:20 नवीन जास्त चांगली रचना धन्यवाद कल्पक रचना आहे बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 13:30 नवीन (कल्पक)बेसनलाडू धन्य! विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:25 नवीन धन्य आहे तुमची केळकरसाहेब! साध्या सज्जन गोळे साहेबांचेही आभार..! स्वगत : हा भला माणूस नाठाळांच्या टोळक्यात काय करतोय कुणास ठाऊक! :) असो, आपला, (मायबाप मिपावासियांपुढे नतमस्तक!) तात्या. वॉ, शितल Fri, 06/06/2008 - 18:17 नवीन केळकर साहेब मस्त विड॑बन केले आहे . झकास. मजा आली. सुधीर कांदळकर Sat, 06/07/2008 - 08:25 नवीन धन्यवाद. सुधीर कांदळकर. विडंबन कैलासराजा Sat, 06/07/2008 - 22:28 नवीन मनी नाही भाव्,म्हणे देवा मला मिसळपाव
मजेदार अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 09:59 नवीन हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान! ...... आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा हे जरा जास्तच होत नाही का? अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरला आहे का?
मुळ अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 10:10 नवीन मुळ गाण्यात हाधरली ही धरणी , थरथरले आसमान हे शब्द आहेत त्याला अनुसरुन वरील रचना आली आहे
वा! फारच सुरेख. नरेंद्र गोळे Fri, 06/06/2008 - 11:14 नवीन हवसे, नवसे, गवसे येती, गावकरी महान कवी येती, लेखक येती, कार्यकर्ते छान पुढाकर तात्या घेती, संत पुण्यवान! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
धन्य! विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:25 नवीन धन्य आहे तुमची केळकरसाहेब! साध्या सज्जन गोळे साहेबांचेही आभार..! स्वगत : हा भला माणूस नाठाळांच्या टोळक्यात काय करतोय कुणास ठाऊक! :) असो, आपला, (मायबाप मिपावासियांपुढे नतमस्तक!) तात्या.
मजेदार
मुळ
वा! फारच सुरेख.
जास्त
कल्पक रचना आहे
धन्य!
वॉ,
झकास. मजा आली.
विडंबन