मंडळी,
नुकताच आमच्या मयुर येलपलेंनी लिहिलेला रायगडावर लिहिलेला लेख वाचला...
हे मयुर येलपले आम्ही आमच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याखाता म्हणून काम करत होतो तेव्हाचे आमचे विद्यार्थी... आजही आम्हाला ते "सर" असंच म्हणतात (अगदी आमची औकात माहीती असुनही... :D )
आमचे दुसरे रायगड प्रेमी स्नेही चेतन हे आम्हाला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक वर्षाने वरिष्ठ होते...
तुम्हीही सांगुन टाका तुमची मिपा वरील नाती गोती...
तसं मिपा हेच एक छान कुटुंब आहे... अगदी इथेही काही कारटी नाठाळ आहेत... असो. पण आम्हाला तुम्ही मिपाकर होण्याआधीची नाती गोती अपेक्षित आहेत...
तर मग लिहुन टाका...
दिवाळी
दिसत नाही - दिसते आहे...
आम्ही ठाकर ठाकर !!!
In reply to आम्ही ठाकर ठाकर !!! by गणा मास्तर
छान आहे..
In reply to छान आहे.. by प्रभाकर पेठकर
तुम्ही
In reply to आम्ही ठाकर ठाकर !!! by गणा मास्तर
डिट्टो
रत्नागिरीतले घर
In reply to रत्नागिरीतले घर by गणा मास्तर
मस्त
In reply to रत्नागिरीतले घर by गणा मास्तर
आहा !
कातरवेळ
In reply to कातरवेळ by गणा मास्तर
हा तुझा फोटो आहे का रे अनिकेत ?
वा...
टिटवी
गलबत
In reply to गलबत by गणा मास्तर
चमचमतं
रत्नागिरीतले घर व गलबत
In reply to रत्नागिरीतले घर व गलबत by बेसनलाडू
मलाही हेच आवडले.
रत्नागिरीतले घर व कातरवेळ
मस्त...
सगळे फोटो...
In reply to सगळे फोटो... by मनस्वी
असेच म्हणतो
खारूताई
सागरकन्या
छान चित्रे आहेत....
शाबास....
व्वा.....
मस्तच
मस्त.
सुरेख प्रकाशचित्रे!
मस्त फोटो
वा!
वा सर्वच
सर्वच चित्रे सुरेख आहेत
सुंदर फोटो
दिसत नसलेली चित्रे
सागरकन्या
हसमुखराय
मिसळ
दिवाळी,
रत्नागिरीतले घर