शनि गेला मंगळाकडे — अजय जोशी, Fri, 06/06/2008 - 11:13 प्रतिक्रिया द्या 2462 वाचन 💬 प्रतिसाद (5) मस्त अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 11:25 नवीन मंगळ म्हणे शनीला, रंग माझा बदलतो आहे, पृथ्वीवरचा माणूस इकडे यायला निघतो आहे. हे छानच राहू - मदनबाण Fri, 06/06/2008 - 13:44 नवीन राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे छानच..... (आकाशात धुमकेतुची वाट पाहणारा) मदनबाण..... राहू - विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:43 नवीन राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे कडवं सह्ही आहे! :) आपला, (मराठी आंतरजालावरचा शनि) तात्या. वा वा ! हेरंब Fri, 06/06/2008 - 18:06 नवीन छान कविता. तुम्ही कुठल्या अर्थाने लिहिली आहे माहित नाही. पण राजकीय दृष्ट्या विचार केला तरी त्यांत बरीच ओळखीची पात्रे दिसू लागतात. मस्त शितल Fri, 06/06/2008 - 18:11 नवीन वेगळी पात्रे निवडुन केलेली कविता छान झाली आहे.
मस्त अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 11:25 नवीन मंगळ म्हणे शनीला, रंग माझा बदलतो आहे, पृथ्वीवरचा माणूस इकडे यायला निघतो आहे. हे छानच
राहू - मदनबाण Fri, 06/06/2008 - 13:44 नवीन राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे छानच..... (आकाशात धुमकेतुची वाट पाहणारा) मदनबाण.....
राहू - विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:43 नवीन राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे कडवं सह्ही आहे! :) आपला, (मराठी आंतरजालावरचा शनि) तात्या.
वा वा ! हेरंब Fri, 06/06/2008 - 18:06 नवीन छान कविता. तुम्ही कुठल्या अर्थाने लिहिली आहे माहित नाही. पण राजकीय दृष्ट्या विचार केला तरी त्यांत बरीच ओळखीची पात्रे दिसू लागतात.
मस्त
राहू -
राहू -
वा वा !
मस्त