मटण बिर्यानीची रेसिपी,
या प्रकारे नक्की करून पाहीन...
काकूंना धन्यवाद सांगा..आणि तुम्हालाही!!! आमच्यापर्यंत छान रेसिपी पोचवण्याची जबाबदारी पार पाडलीत.....:)
नविन रेसिपी त्यांना विचारून लिहा....लवकरच...:)
वाट पाहात आहे....
अगदी बारकाव्यांसह दिली आहे रेसिपी. एकदम सोपी वाटते आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप सुंदर मार्गदर्शन.
काका, तुम्ही करता का हो कधी अशी बिर्याणी??
काकूंना धन्यवाद सांगा. आणि ही पुतणी येणार आहे बिर्याणी खाण्यासाठी म्हणून सांगा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
स्वगत : सध्या श्रावणात मटणा ऐवजी, सोयाबीनचे न्युट्रीला किंवा टोफू घालून करायला हरकत नाही.

मागचे दोन तीन दिवस झाले पाउस सुरु झाला आहे. अगदीच बदाबदा ओतत नाहिये पण दोन तीन दिवस थोडा थोडा पडला आहे.
त्याआधीचे ५-६ दिवसात एकदा माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं आणि मी आनंदीत झालो. कारण रोजच निळ दिसणार आकाश वेगळ्याच निळाईने नटल होत. त्यावर डिजाइन म्हणून की काय वेगवेगळे आकाराचे असे अतिशय शुभ्र पांढरे ढग होते.
चला आता फोटो काढुच अस म्हणत म्हणतच ५-६ दिवस गेलेच. आणि पाउस आलाच. आता ते गेलेले ढग तर परत येणार नव्हते. पण काल पाउस नव्हता म्हणून वर गच्चीवर जावुन पाहिले तर काय परत तोच देखणा निळा रंग घेवुन आणि त्यावर पांढर्या शुभ्र ढगांचे डिजाइन घेवुन ढग होते. फक्त आता त्यांन्चा आकार काहिसा पसरलेला होता.
कविता आवडली.
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
कोण कुणा देणारे उत्तर
तरी खरे की नाव कुणाचे
आठवता मन होइ कातर...
या ओळी खासच...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
कुणासाठी ही लागे हुरहुर
कशासाठी ये भरुन हा उर
कुणासाठी अन आनंदाच्या
क्षणीही उठते मनात काहुर
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
हे तर मस्तच.
काव्य रचना ही छान.
तुमची कविता आवडली. अत्यंत तालबद्ध आणि त्यामुळे आस्वादामधे अडथळा न आणणारी.
तुम्ही रे. टिळकांची "कुणास्तव कुणीतरी" ही कविता वाचली आहे की नाही ते मला माहीत नाही. परंतु त्याकवितेच्या आशयाबद्दलच नव्हे तर धृपदाच्या शब्दांबद्दलही प्रचंड साम्य आहे. (तुमची कविता स्वतंत्र कृतीच आहे ; मी भलतेसलते आरोप करत नाही. पण प्रकर्षाने एका सुंदर कवितेची आठवण झाली म्हणून लिहीले.) टिळकांची कविता खूप जुनी ,पृथ्वी वृत्तातली आहे. त्यातील आशय आणि "कुणस्तव कुणीतरी" हे शीर्षक शब्द पहा ! वाचकाना ही कवितासुद्धा आवडेल अशी आशा करतो.
ही ती कविता :
सरोष घन वर्षती, तरुलतांशि वारा झुंजे
विराम नच ठाउका क्षणहि नाचताना विजे;
भयानकचि संचरे, सकल सृष्टि हो घाबरी
कुणास्तव कुणीतरी सभय वाट पाहे घरी ! (१)
रवप्रतिरवामुळे बधिर जीव सारे जरी,
निनाद करिते अहा ! श्रवण चाहुलीचा तरी;
उठे दचकुनी तडित दुसरि नर्तनाला करी,
कुणास्तव कुणीतरी कितिक येरझारा करी ! (२)
खुशाल कर वृष्टिला, तुज न तो भिणारा घना !
पिशाचसम तू खुशाल कर गे विजे ! नर्तना.
महीधर समीरणा ! धरुनि लोळवी भूवरी,
कुणास्तव कुणीतरी निघत जावयाला घरी ! (३)
घनप्रसर माजला, नभि न एक तारा दिसे,
परंतु हसरा सदा सुखद चंद्र गेही वसे;
अहा द्रवविता कुणा सहज चंद्रकान्ताप्रती
कुणास बघुनी कुणितरि हसेल हर्षे किती ! (४)
अहा चरणधावना कलशपुर्ण उष्णोदके,
रुचिप्रद वरान्न जे करिल हो सुधेला फिके
फुलाहुनि मऊ असे शयन रम्य मंचवरी,
कुणास्तव कुणीतरी घरि अशी तयारी करी (५)
रसाळ वचनावली, विविध तोंडि लावावया
मिळेल उपमा उरे मग न भोजनाला तया;
पडेल मग विस्मृती सकलही श्रमांची क्षणी,
कुणाप्रति कुणीतरी निरखिता प्रसन्नेक्षणी ! (६)
तया प्रणयनिर्झरा प्रणयनिर्झरीला तिला
सदा सुखद भोवरा विहरण्यास ऐशा मुला
बळेच उठवी कुणी ! उभयतास आलिंगुनी
कुणीतरि धरील ते विषय अन्य कैंचा मनी ? (७)
तमास अपसारुनी उन पडेल त्या मंदिरी,
तशांत पडतील हो मधुनि पावसाच्या सरी,
कुणीतरि धरोनिया कर करी कुणाचा तरी,
स्तवील परमेश्वरा जलद, सूर्य ज्याच्या करी ! (८)
..............रेव्हरंड नारायण वामन टिळक
मी वाचली नव्हती हे कविता कधिच. साम्य आहे पण थोडे. त्यान्ची भाषा किति छान आहे.
>>कविता स्वतंत्र कृतीच आहे - हे नक्कि.
एक छान कविता वाचायला मिळाली.
धन्यवाद्-शितल्,तात्या ,यशोधरा.
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
खुप छान लिहिलं आहेस गं ताई...
मला 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या शिर्षकगीताची आठवण झाली...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
कुठुन येइ असा अचानक
प्राजक्ताचा गंध सभोवती
कुणासाठी अन हसता हसता
नकळत डोळे भरुन येती?
हे मस्तच..
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
व्वा.....
फुलवाताई सुरेख कविता आहे.....
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
ह्या ओळी खूप आवडल्या .. तसे पहाता सम्पुर्ण कविताच आवडली .
फुलवा तुझे मनापसुन अभिनन्दन..!!
पाटील काका

कसे लागले वेड जीवाला
कुठुन जुळले रेशीमधागे
चांदरातीला चांदण्यांसवे
कोण कुणासाठी हे जागे?
कुठुन येइ असा अचानक
प्राजक्ताचा गंध सभोवती
कुणासाठी अन हसता हसता
नकळत डोळे भरुन येती?
कुणासाठी ही लागे हुरहुर
कशासाठी ये भरुन हा उर
कुणासाठी अन आनंदाच्या
क्षणीही उठते मनात काहुर
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
कोण कुणा देणारे उत्तर
तरी खरे की नाव कुणाचे
आठवता मन होइ कातर...
वरील सर्वांशी सहमत.
आपली आपली आवड वेगळी वेगळी असू शकते. त्यानुसारच हे ठरू शकेल, की कोणत्या दिशेने पुढील शिक्षण घ्यायचे आहे.
(पश्चातबुद्धी : कौलाचा विषय थोडा वेगळा असला पाहिजे असे वाटते. बारावी नंतर तुमची आवड काय? - हे चालेल का?)
कौलाचा उद्देश हा की असंख्य क्षेत्रात काम करणारे मिपाकर सध्याच्या परिस्थितीत अनुभवावरुन कुठले क्षेत्र चांगले याचे योग्य मर्गदर्शन करु शकतील.
बाकी
आपल्या आवडीचा पर्याय मिळाला तर कोणताही पर्याय योग्यच
मी ही सहमत.
लाखो विद्यार्थी शेकडो विषय घेऊन उत्तीर्ण होतात. प्रत्येकाची आवड, क्षमता, संधी, गुण, पुढील शिक्षणासाठी उपलब्ध पैसे आणि इतर कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते त्या सर्वांची सरमिसळ होऊन 'योग्य प्रर्याय' ठरतो.
तरिही मला विचाराल तर - आपल्याला आवडलेल्या, व्यवहारात मागणी असलेल्या व पुरेसा पैसा मिळू शकेल अशा कोणत्याही प्रकारचा पर्याय घ्यायला हरकत नाही. कष्टाची तयारी हवी. शिकण्याची तयारी हवी. इगो जितका कमी तेवढी प्रगती जास्त हा एक सर्वसामान्य नियम म्हणून वापरावा. योग्य मार्गाने पुढे जाण्याची जिद्द ही सर्वात महत्त्वाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीची सतत तुलना करु नका. त्याने फारसे काही हाती लागत नाही.
चतुरंग
प्रत्येकाची परिस्थिती वेगळी ....सध्याच्या काळात पहाल तर आयटी आणि ऑटोमोबाईल मधे जॉब कमी होत चाल्लेत्.मेडिकल, पॅरामेडिकल, फार्मसी, ह्याकडे वळण्यात बराच जास्त स्कोप आहे.... हे झालं माझं वैयक्तिक मत...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

भारतीताई,
मिपावर नवीनच दिसता. आपलं मनापासून स्वागत करतो...
चुभूदेघे, परंतु आपलं लेखन हे पुढे ढकललेल्या इपत्रांतील वाटतं आहे. अर्थात, तसं ते नसेल तर चांगलंच आहे. परंतु इथे लेखन करण्यापूर्वी आपण हे वाचलं असेल अशी आशा करतो.. आणि वाचलं नसेल तर ते वाचावं अशी विनंती करतो...
असो, आपले मिपावरील वास्तव्य आनंददायी आणि सुखकर होवो..
आपला,
(मिपाकर) तात्या.
तात्या,
तुमचा समज चुकीचा आहे. वरील कविता मी स्वतः लिहीलेली आहे. मी मिपाचे सर्व नियम वाचलेले आहेत. मी कुठेही कविता अपलोड करताना स्वतः लिहीलेल्याच
कविता अपलोड करते.
आणि इपत्रांतील कविता कोणीतरी लिहीलेल्याच असतात. उलट माझ्यासाठी ही चा॑गली compliment आहे.
आपला चिकित्सकपणा आवडला.
कविता लिहिली भारतीताईंनी... तात्यांनी विचारणा केली भारतीताईंकडे... आणि त्याला प्रत्युत्तर दिले स्वप्निल भाऊंनी... एक व्यक्ती आणि दोन वापरखातं असं काही आहे का ?
असो... मिपावर आपलं स्वागत आहे...

तू तर माझी स्पेशल डीश
द्यायच्याय तुला भरपूर वीश
दिसली नाहीस एक दोन वीक
बरी नव्हतीस, होतीस का सीक?
स्पेशल माणसाला स्पेशल गीफ्ट
आयुर्मान लाभो तुजला 'ह॑ड्रेड ए॑ड फीफ्थ'
मस्तच चित्र सफर. माशाच्या आकाराची डिश खासच. जपानी खानपान मध्ये वर्णन केलेला खाद्यप्रकार/खाद्यक्रिया म्हणजे स्टीमबोट. .हो ना. आपणच आपले पदार्थ उकडून / उकळून घेउन खायचे. मीठ - मीरपूड सोडल्यास इतर काही मसाले नसतात त्यात.
अर्ध्या अननसाचा डीश सारखा केलेला वापर पण खास. सर्व फोटोज छान.

रामदास साहेब,
खुपच सुंदर लिहिता राव तुम्हि.
वाचकाला शेवटच्या ओळिपर्यंत खिळवून ठेवता.
मला तर वाटते कि आपण कोणि प्रख्यात लेखकच आहात.
आपल्या कवितेचा लेखहि अत्यंत सुंदर होता. त्याच्या अगदिच दुस-या टोकाला असलेला हा
विषयहि आपण अतिशय लीलया हाताळत आहात.
अभिनंदन.
असेच लेख येउ द्यात.
अभिज्ञ.
हं... आता सगळी लिंक लागायला लागलीय...
चांगले चालू आहे...
येउद्यात लवकर...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रसंग रंगविण्याची विलक्षण हातोटी. मानले बुवा. प्रत्यक्ष चित्रपट बघत आहे असे वाटत आहे. पण चित्रपटापे़क्षाही प्रभावी कारण आशय समजून घ्यायला जास्त डोके लावावे लागत नाहीये.
खुर्ची ला खिळून बसलो आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
पुण्याचे पेशवे
रामदास काका,
खर्र खर्र सांगा, तुम्ही चित्रपटांच्या पटकथा लिहिता की नाही?
सस्पेन्स थ्रिलर्सची पटकथा तुम्ही इथे टाकलीये...खरं की नाही?
अगदी हॉलीवूड स्टाईल कॅमेरा इन-कॅमेरा आउट, सीन्स कटींग, पात्रांचा समोरची चाल पटकन लक्षात येणार नाही असा चाललेला खेळ....
ज ह ब ह र्या!!!!!!!!!!!!!!!!
उत्कंठा आणखी किती ताणणार?
येऊद्या पुढचा भाग लवकर :)
पेरी मेसन / डॅन ब्राऊन वाचताना जसं खिळायला होतं तसं वाटतंय :)
- (भतिजा) ध मा ल.
हे माझे प्रथम प्रकाशन आहे. पटकथा लिहीण्याची ताकद माझ्यात नाही.
पुढचा भाग येतो आहे. (फ्लॅशबॅक संपले आहेत.)
रसायन जमले पाहिजे.
आभारी आहे.
ता.क. आपण रहस्यमय प्रकारे कुठे नाहीसे होता?
वरील सर्वाशी सहमत.
बाकी हा भाग वाचने कसे राहून गेले हे कळालेच नाही... पण आज वाचला जबरा !!!
छान जमला आहे... वेगाने नाट्य घडत आहे... वेग व्यवस्थीत राखला आहे अभिनंदन !
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

लिहिलयं चागलं पण 'एकदाच' ह्या शब्दाचे प्रयोजन कळले नाही?
नातं हे दीर्धकालीन असावे / टिकावे अशीच अपेक्षा असते. 'हो ' एकदाच म्हटले जाते..दुसर्यांदा , तिसर्यादा ....नव्हे.
तू, फक्त एकदाच हो म्हण..परत हो म्हणू नकोस्..असं काहिसं वाटतयं ते.
त्यापेक्षा ' तू, फक्त हो म्हण' हे जास्त योग्य वाटेल.

धन्यवाद...
सही
मस्त रेसिपी
मस्त
In reply to मस्त by यशोधरा
+१
मस्तच..
छान आहे...
अगदि झकास
अगदी...
मस्त