सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल
लेखनप्रकार
नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली. या सहलीतील काही चित्रे मिपाकर रसिकांसाठी देत आहे.
शामू - द किलर वेल
आणखी एकदा शामू
शामूचे कुटुंब
शामू हा किलर वेल (देवमासा) दिवसाला साधारण सरासरी १५० ते २५० पौंड अन्न (मासे) खातो :) सी वर्ल्ड मध्ये दररोज त्याचे विविध खेळ बघायला मिळतात. शामू व त्याचे प्रशिक्षक यांच्यातल्या प्रेमाचे, त्याच्या प्रशिक्षणाचे नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य, अप्रूप वाटत राहते.
सी लायन (समुद्रशार्दुल) आणि त्याचा एक मित्र :)
सी लायन, ऑटर आणि वॉलरस यांच्यातला फरक मला बरेचदा चटकन कळत नाही. वॉलरसला हत्तीसारखे (हत्तीएवढे नाही) सुळे असतात, त्यामुळे तो जरा ओळखता तरी येतो. ऑटर हा तुलनेने सगळ्यात लहान असावा. खालच्या चित्रात (बहुदा) ऑटरच आहे :)
हे आहेत फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे :) मुंबईला शिवडीच्या खाडीवर हे पक्षी दिसतात व त्यांच्यासंबंधीच्या 'मोसमी' बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये वाचावयास मिळतात.
वाचने
6543
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
चित्र दिसत नाही
मला येथे चित्रे दिसत नाहीत :(
पिकासा..
वा.. सीवर्ल्ड!!
फ्लेमिंगो
In reply to फ्लेमिंगो by प्रियाली
हा हा हा
सॅन डिएगो
शामू..
मी काढलेले काही फोटो...
सर्वच
आणि
मस्तच...
In reply to मस्तच... by इनोबा म्हणे
असेच म्हणतो.
धन्यवाद...
बेसनलाडू
बेला आणि भाग्यश्री