या भागात आपण दुरंगी, तिरंगी किंवा चतुरंगी लढती होत असलेल्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी (किमान २०%) जागा मिळविण्यासाठी किती टक्के मते लागतात हे बघू. कोणत्या परिस्थितीत एखाद्या राज्यात दुरंगी/तिरंगी किंवा चतुरंगी लढत आहे असे मी म्हणतो हे लेखामध्ये स्पष्ट होईलच.
दुरंगी लढतीमध्ये मी खालील दोन परिस्थितींचा अंतर्भाव करत आहे. एखाद्या राज्यात दोन मुख्य पक्ष/आघाडी यांना एकूण ९०% च्या आसपास मते मिळत असतील तर त्या राज्यांमध्ये मी ’थेट दुरंगी’ लढत आहे असे म्हणतो (उदा. १९८९,१९९१,१९९६ आणि २००९ मध्ये केरळ,१९८९ आणि १९९६ मध्ये पश्चिम बंगाल, १९९८ चा अपवाद वगळता गुजरात).
बापरे.......... हे भलते अवघड
In reply to बापरे.......... हे भलते अवघड by विजुभाऊ
असेच म्हणतो.
मस्त
वॉव!
In reply to वॉव! by पैसा
आँ.....कथा संपली आहे..कारण...
In reply to आँ.....कथा संपली आहे..कारण... by मुक्त विहारि
अरे, खरंच की!
In reply to अरे, खरंच की! by पैसा
कसला अन्याय अन कसले काय?
एकदम कहानीमें ट्विस्ट!
आयला...स्नेहांकितातै, तुमच्या
ओये! फकस्त रुटीन चालण्यापुरतं
व्वा.. !
ओह सॉरी
In reply to ओह सॉरी by सस्नेह
>>>
आयला मस्त आहे की हे :).
एखाद्या हिंदी शिणुमाची
+००७
वाचतोय.
हुश्श्... टाकलं ना क्रमशः..
कथेने एकदम वेगळेच वळण घेतलेय!
*क्रमशः*
कथा छान उलगड्ते आहे .
स्नेहांकितातै
खूप छान....