सहा एक महिन्यापुर्वीची गोष्ट, "साहेबा, दुपारी आहेस का रे ऑफिसांत? चक्कर टाकुन जावी म्हणतो---" वडिलांचे स्नेही श्री. गोखले काकांचा फोन वाजला. आवाजावरुन बहुधा काही तरी गडबड आहे असे वाटल्याने मी "हो, हो नक्की आहे.सहजच येताय ना? की काही काम?? असे विचारले, त्यावर काकांनी "अरे, श्रीरंगने अमेरिकेला जाण्यापुर्वी काही पैसे त्याच्या ओळखीच्या बॅकरकडे दिले होते त्याचा फोलियो सांभाळायला, पण बोंब आहे हो सगळी, XXXच्या फक्त जाहिराती बघुन घ्या--- अशी मध्यमातली सुरवात करुन लवकरच षड्ज लावला.
दुपारी काका माझ्या ऑफिसमध्ये येते झाले.
छान लिहिले आहे.
नेमकं काय सांगायचं आहे हे
In reply to नेमकं काय सांगायचं आहे हे by लॉरी टांगटूंगकर
बहुतेक "(अभ्यासासाठी) वेळ
त्रोटक वाटले.....
ज्योतिषाचे हमीपत्र हे य ना
छान लिहिले आहे.
हे असले लेखच...
बाजार कोसळेल काय ?
सूचक शेवट
In reply to सूचक शेवट by स्थितप्रज्ञ
+१००