मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाभारत कथा: युद्धापूर्वी मंत्रीमंडळाची शेवटची बैठक

विवेकपटाईत ·

बाबा पाटील 30/03/2014 - 11:38
आत्ताचे कौरव आणी पांडव कोन हो ? आणी सगळ्यात महत्वाचे कर्ता करविता तो काळा कृष्ण वासुदेव कोन हो ? जरा इस्काटुन सांगता का राव.

लेखनविषय:
लेखनप्रकार
(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी ) विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का?

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ३

स्पार्टाकस ·

सुहास झेले 30/03/2014 - 23:23
भारीच... एकदम थरारक !! लेखकाला एक विनंती त्यांनी आधीच्या भागाचे दुवे, नवीन भागाच्या सुरवातीला दिल्यास बरे होईल... तेवढंच वाचकांना सोप्पं पडेल. धन्यवाद :)

जॉन स्मॉलीच आणि अ‍ॅलन पेनींग्टनच्या मृत्यूने हादरलेल्या अमेरिकन तुकडीने मोहीम आवरती घेतली आणि बेस कँप सोडला. त्यांच्यापाठोपाठ मिचेल पार्मेंटिअरने स्कार्डूची वाट पकडली. बेस कँपवर असलेल्या पाकीस्तानी अधिका-यांनी मारी अब्रेगो आणि जोसेमा कासिमीरो यांना विनापरवाना अ‍ॅब्रझी स्परने चढाई केल्याबद्दल ताब्यात घेतलं होतं ! अर्थात यामागील हेतू बेस कँपवरुन इस्लामाबादला सटकण्याचा आणि गिर्यारोहकांकडून पैसे उकळण्याचा होता हे उघड होतं. अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेतील गिर्यारोहकांची प्रगती फारच धीम्या गतीने सुरू होती.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १२ : न संपणारी स्थापत्यमालिका

डॉ सुहास म्हात्रे ·

विवेकपटाईत 29/03/2014 - 19:48
धन्यवाद साहेब,असा सुंदर प्रवास पहिल्यांदाच अनुभवला. आपल्या देशात ही निश्चित भव्य आणि सुंदर मंदिरे बांधले गेले असतील. कालचक्रात नष्ट जाहली असतील. पण आहे ते जपण्याचा प्रयास ही होत नाही,हेच दुख:. विभिन्न संस्कृतींचे असेच सुंदर प्रवास वर्णन पुढे ही वाचायला मिळतील ही अपेक्षा. पुन: धन्यवाद.

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 29/03/2014 - 20:20
आपल्या सोबतच्या या प्रवासात लक्षात आलेल्या कंबोडीयाच्या कौतुकाच्या दोन गोष्टी नमुद कराव्याशा वाटतात १) बौद्ध तत्वज्ञान सर्व अनित्य आहे म्हणते त्या प्रमाणे ते राजे तेथे बौद्धेतर हिंदवी धर्म राहीला नसेल पण मंदिरांचे अस्तीत्व बर्‍या पैकी आहे हे ही नसे थोडके २) कोरीव काम असलेली मंदीरे आपल्याकडेही आहेत पण आपल्या कडील शिल्पकारांना विवीध भारतीय संकल्पना कथा बालपणा पासून मनात रुजत असतील तरच त्या कथांना मुर्तीकलेतून न्याय देता येतो. जी संस्कृतीच दुसरी कडून आली असे नव्हे प्रत्यक्षात बघावयास सुद्धा मिळाली नसेल त्याची संकल्पना लक्षात घेणे आणि काम करणे कौतुकास्पदच ! एक देखणा प्रवास घडवलात मनःपुर्वक धन्यवाद आणि पुढील प्रवास आणि लेखनासाठी शुभेच्छा.

लागलीच. काही तासापूर्वी ११व्या भागावरचा अभिप्राय लिहायला विसरलो. छे! काहीच सुचत नाही. तुमच्यापासून एक धडा मात्र मिळाला. कधी कंबोडीयात गेलोच तर अंगकोरला जास्त दिवस राहायचे. प्रत्येक भागातून अपरंपार नेत्रसुख मिळाले. अशा लेखमालेची अखेर हुरहूर लावणारच. प्रत्येक चांगली गोष्ट कधी ना कधी संपतेच. तुमच्या पोतडीतून पुढे काय निघते याच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

प्रचेतस 29/03/2014 - 21:41
अफाट मालिका झाली ही. एकापेक्षा एक सरस मंदिरे. अंगकोरवाट तर कळस आहे तरिही सर्वात जास्त आवडलेले मंदिर म्हणजे बायोनचे राजमंदिर. चतुर्मुखी शिखरांमुळे कमालीचे गूढ आणि तितकेच प्रे़क्षणीय वाटले ते. कंबोडिया सहल आता करायलाच हवी.

In reply to by प्रचेतस

कंबोडिया सहल आता करायलाच हवी. जेव्हा ठरवाल तेव्हा मला जरूर सांगा. बरोबर जावू. तुमच्या टिप्पणींनी ती सहल खूपच माहितीपुर्ण आणि रोचक होईल हे नक्की. तिथल्या मार्गदर्शकांनाही भारतिय संस्कृतीची चांगली आणि खात्रीलायक ओळख होईल :)

पैसा 29/03/2014 - 22:07
तुमची एक मालिका संपली की आता पुढे कोणती येणार म्हणून उत्सुकता लागून रहाते. जाता तिथली संपूर्ण माहिती घेत आम्हालाही देता. धन्यवाद!

In reply to by पैसा

@तुमची एक मालिका संपली की आता पुढे कोणती येणार म्हणून उत्सुकता लागून रहाते.>>> +१ पन..आता पुढे ती सुलतानाची कहाणी हीच मालिका हवी आहे.या सांस्कृतीक ठेव्या इतकाच तो सामाजिक/राजकीय ठेवा बहुमोल आहे. तो (जसा जमेल तसा) उघड व्हायलाच हवा. नाहितर तो कधिच कोणास कळणार नाही. :)

बॅटमॅन 30/03/2014 - 11:24
ही लेखमाला अतिशय जबरी झाली. अकरावा भाग वाचला होता पण अभिप्राय द्यावयाचे विसरलो. इतकी बहुसंख्येने आणि इतकी देखणी मंदिरे पाहून कलिजा खलासच झाला एकदम!!!! इकडे गेले तर पाहिजेच किमान एकदा तरी. लैच्च भारी!!!!

एक्का साहेब सिंदाबाद हेच तुम्हाला योग्य नाव आहे , इतर सर्व सफरींपेक्षा ही सफर जबरदस्त आवडली ...भारता पासून इतक्या दूर हिंदू संस्कृती आणि त्याच अविश्वसनीय अफाट स्वरूप ... हे सगळे अशक्य आहे ... ज्या राजांनी ही मंदिर बांधली आणि तुम्ही ती इथे (मिपा वर) आणली .. तुम्हा सर्वांनाच सलाम !!!

विवेकपटाईत, माहितगार, यशोधरा, सुधीर कांदळकर, सौंदाळा, वल्ली, पैसा, अत्रुप्त आत्मा, खटपट्या, मन्द्या, बॅटमॅन, माझीही शॅम्पेन आणि मदनबाण : तुम्हा सर्वांसाठी अनेकानेक धन्यवाद ! तुमच्या सहभागामुळे या माझ्या अत्यंत आवडत्या सहलिचा पुनःप्रत्ययाच्या आनंद व्दिगुणीत झाला !

जेपी 31/03/2014 - 10:03
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

एक्का साहेब, अंगकोर वट पाहण्याची मला खूप इच्छा आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात असे वाटते. खरचं, निशब्द व्हायला होतं दगडावरची कलाकुसर पाहून. ह्या लेखमालिकेतील प्रत्येक भाग अप्रतिम झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर ३-४ वर्षापूर्वी एक सेरीज पहिली होती, त्यात सांगितलं होत की अंगकोर वटच्या महामंदिराची जमीन काहीही वास्तूनिर्माणासाठी अयोग्य समजली जायची कारण पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराने जमीन फुगायची आणि उन्हाळा आला की जमिनीची सखलता नष्ट होऊन भेगा पडायच्या आणि ती उंचसखल व्हायची. त्यावर उपाय म्हणून वास्तुविशारदांनी प्रस्तावित मंदिराच्या जागेभोवती चारी दिशेने मानवनिर्मित कालवे/खंदक तयार केले. आणि त्यातून पाणी फिरवले. त्यामुळे जमीन उंच सखल होण्याची समस्या पूर्णतः नाहीशी झाली. धन्यवाद साहेब.

In reply to by प्रसाद प्रसाद

तुमची महिती बरोबर आहे. अंगकोरची जमीन वालुकामिश्रित आहे त्यामुळे जर त्या जमिनीची आर्द्रता कमी झाली तर तिच्यावरच्या वजनदार मंदिरांचा तोल केवळ स्वतःच्या वजनाने ढळेल. सद्याही सतत वाढणार्‍या पर्यटकांच्या लोंढ्याना सुविधा देण्यासाठी होणार्‍या विकास कामांसाठी होणार्‍या जमिनीतल्या पाण्याच्या उपश्याने (यात तलावांतल्या पाण्याची चोरीही आली) कमी होत जाणार्‍या जमिनीतल्या पाण्याची पातळी हा मोठा काळजीचा विषय झालेला आहे. जमिनीतिल आर्द्रता राखून ठेवण्याइतकाच या मंदिरांच्या सभोवतीच्या तलावांइतक्या मोठ्या खंदकांतिल पाण्याचा उपयोग नेहमीच्या वापराला आणि शेतीच्या वापराला होत होता. याच शेतीच्या बळावर ख्मेर सम्राट त्याकाळातल्या जगातिल सर्वात मोठी फौज बाळगून होते. या पाण्याकरिता त्यांनी उभारलेले दोन नदीजोडांचे प्रकल्प आणि नदीइतकाच मोठा एक मानवनिर्मीत प्रकल्प ही आजही स्थापत्यशास्त्रिय आश्चर्ये मानली जातात.

शिद 01/04/2014 - 20:57
तुमचे हे प्रवासवर्णन देखिल तितकेच मस्त आणि माहितीपुर्ण होते... अश्याच भटकंती करत रहा व आम्हाला तुमच्या लेखमालिकांद्वारे त्याची सफर घडवत जा...! पुढिल लेखमालिकेच्या प्रतिक्षेत.

मराठे 04/04/2014 - 18:46
गूगल स्ट्रीट व्ह्यु वापरून आता अंगकोर वट चा फेरफटका मारता येईल. त्याबद्धल इथे वाचता येइल. (अर्थात स्वतः तिथे जाउन बघण्याला पर्याय नाहीच पण निदान थोडीफार कल्पना घेता येइल.)

In reply to by मराठे

अर्थात स्वतः तिथे जाउन बघण्याला पर्याय नाहीच याबाबतीत संपूर्ण सहमती. तेथे गेल्याशिवाय अंगकोर किती मोठे आश्चर्य आहे हे कळणे शक्य नाही.

भाते 09/04/2014 - 11:40
संपुर्ण सफर पुन्हा एकदा वाचुन काढली. फोटो आणि माहिती अप्रतिम. इतकी सगळी माहिती लक्षात ठेवण्याच्या तुमच्या इच्छाशक्तीचे नवल वाटते. प्रत्येक शिल्पावरील ती कोरीव कलाकुसर केवळ थक्क करणारी आहे. सुरेख लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद.

================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६...

गुळांबा

अनन्न्या ·

लहानपणी दुपारचे (तीन चार वाजताच्या दरम्यानचे) जेवण म्हणून बरेचदा पोळीबरोबर खायला आवडायचा. पाकृ आवडली.

पैसा 30/03/2014 - 17:11
आवडता प्रकार. माझी आई फोडींचा पण गुळांबा करायची. तोही मस्त वाटतो. दुसरा राजेशाही प्रकार म्हणजे पिक्या हापूस आंब्याच्या फोडींचा साखरांबा. अहाहा! स्वर्गच!!

In reply to by सूड

मैत्र 01/04/2014 - 14:14
प्रचंड सहमत.. त्याची चव म्हणजे केवळ स्वर्ग.. आणि तो झक्कास केशरी रंग.. बेष्ट.. या वर्षीचे हापूसचे भाव पाहून दचकायला होतंय सध्या तरी.

किसन शिंदे 30/03/2014 - 17:24
गावी मे महिन्याच्या सुट्टीतल्या कालखंडात एकदा तरी गुळांबा बनवून खाणे हा कार्यक्रम ठरलेला असायचा. आम्ही सगळी चुलत भावंडे दिवसभर त्याचा थाट घालून बसत असू, सोबतीला आज्जी असायचीच. :) स्वकष्टाने झाडावरून निवडून मोठ्या कैर्‍या उतरवून आणल्यानंतर भगिनी मंडळाकडे त्यांची रवानगी व्हायची. त्यांनी एकदम बारीक किसून घेतल्यावर चुलीवर गुळांबा करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात व्हायची, त्यासाठी आज्जी मधून मधून सुचना द्यायची. मग तयार झालेला गुळांबा सगळ्यांना समान वाटणी केल्यानंतर जो तो निवांतपणे एखादी मस्त जागा बघून त्यावर ताव मारायचा. आता काही मिळत नाही गावी गेल्यावर. :(

गणपा 31/03/2014 - 15:57
पाककृती छान आहे यात वाद नाहीच. लहान असताना या पदार्थाचा इतका मारा सहन केलाय की आता नावही नको वाटतं. डब्याला काही नसलं की आयत्यावेळी चपातीच्या घड्यांमध्ये गुळांबा, मुरांबा आदी पदार्थ असायचे. त्यातल्या पाकामुळे चपात्या पार लिब-लिबीत होऊन जायच्या वर उरलेला रस डब्याच्या झाकणाचं कवच, वरचं प्लॅस्टिकचं आवरण भेदुन वह्या,पुस्तकांनाही चिक्कट करुन सोडायचा. माझ्यापेक्षा मुंग्यांनी पुस्तकांची पाननपानं वाचली असतील याची खात्री आहे.

In reply to by पैसा

प्यारे१ 01/04/2014 - 13:41
>>>मॅसॅकर मुर्दोंको मारने में काहे का मॅसॅकर? डिसेक्शन या पोस्ट मार्टेम कहो! ;)

साहित्यः कैरीचा कीस दोन वाट्या, गूळ चार वाट्या, वेलची पावडर, लवंगा दोन तीन. कृती: कैय्रा धुऊन साले काढून घ्यावीत. साले काढलेल्या कैय्रा किसाव्यात. किसाच्या दुप्पट गूळ घेऊन तो किसलेल्या कैरीत मिसळावा. दोन तास मिश्रण झाकून ठेवावे. दोन तासानंतर गूळ विरघळला की लवंगा घालून मिश्रण गॅसवर कढवायला ठेवावे. मिश्रणाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. थेंब पसरत नसेल तर गुळांबा तयार झाला असे समजावे. तयार गुळांब्यात वेलची पावडर मिसळावी. या गुळांब्याला वेळ कमी लागतो. गूळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावे. त्यासाठी गूळ एकत्र करून ठेवलेल्या मिश्रणाची गॅसवर ठेवण्यापूर्वी चव पहावी.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - २

स्पार्टाकस ·

प्रचेतस 29/03/2014 - 22:08
प्रचंड थरारक. के-२ च्या मोहिमांबद्दल याआधी काहीही वाचलेले नाही. तुमच्या लेखमालेमुळे आता के-२ थोडाबहुत परिचित होणार.

पैसा 02/04/2014 - 08:37
मृत्यूचं थैमान आहे! पण तरी के२ चं आव्हान गिर्यारोहकांना सतत खुणावतच रहातं.

वेल्लाभट 02/04/2014 - 09:29
के २ बद्दल खरंच इतकी माहिती नव्हती.. खूप सविस्तर माहिती या धाग्यांतून मिळतेय... मस्त... काय थ्रिल्लिंग आहे हे... नव्हे... डेंजर आहे.... बट सही आहे

१९८६ १९८६ च्या चढाईच्या मोसमात के २ वर चढाईच्या दृष्टीने अनेक गिर्यारोहकांनी पाकीस्तान गाठलं होतं. वेगवेगळ्या वाटांनी के २ च्या माथ्यावर चढाई करण्यासाठी पाकीस्तान सरकारने अनेक मोहीमांना परवाने दिलेले होते. अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेचा त्यात समावेश होता. रोझ एक उत्कृष्ट गिर्यारोहक होता. १९८० साली मायकेल वॉर्ड आणि सुप्रसिध्द गिर्यारोहक क्रिस बॉनींग्टन यांच्यासह त्याने चीनमधील अनेक शिखरांवर चढाई केली होती. १९८० मध्ये थंडीच्या मोसमात रोझच्या नेतृत्वात ब्रिटीश तुकडीने पश्चिम धारेवरून एव्हरेस्टवर चढाईची मोहीम आखली होती. मात्र एव्हरेस्टचा माथा गाठण्यात त्यांना यश आलं नाही.

कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची

विवेकपटाईत ·

पैसा 29/03/2014 - 14:24
बहु उपयोगी कृती! आम्ही ज्याला सांडगे किंवा कोकणीत "वड्यो" म्हणतो तशा प्रकारची कृती दिसते आहे. तुमचे लिखाण आवडले. इंदुरीसारखी हिंदी मिश्रित दिल्लीची मराठी!

स्पंदना 29/03/2014 - 16:58
अहो हे तर डाळीचे सांडगे. पण नॉर्थचे मुगोडे जरा आकाराने भरभक्कम असतात. मी तूर डाळीचे सांडगे करते. आम्ही लसूण कोथींबीर घालुन करतो. मेथी घालू शकतो हे कधी लक्षातच नाही आल. पुढल्यावेळी मेथी घालुन थोडे सांडगे करुन पहाते. धन्यवाद! बाकी तुम्हाला मुगोड्याची भाजी आवडते असे दिसते. तरीही कुरकुर!!

अनन्न्या 29/03/2014 - 19:57
मेथी बारीक चिरली असेही लिहीलेत आणि मेथी २५० ग्रॅम असेही लिहीलेत. पालेभाजी ग्रॅमवर मिळते का तिकडे? बाकी पाकृ. लिहीण्याची पध्दत आवडली.

In reply to by अनन्न्या

विवेकपटाईत 30/03/2014 - 08:43
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, मी राहतो बाह्य दिल्ली या भागात भाज्या किलो, २-१/२ किलो (अर्धा धडी) या भावाने मिळतात. पाव अर्धा किलो भाजी घेण्याची परंपरा इथे नाही. बाकी किती मेथी मिसळावी हे कळण्यासाठी ग्रम

अतिशय आवडता प्रकार. घरात कुठलीच भाजी नाही किंवा त्याच त्याच भाज्यांचा कंटाळा आला असेल तर अशा वेळी अगदी योग्य. लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या. पाकृ आवडली हे वे.सां.न.

उत्तम पाकृ व रोचक कथाकथन. आमच्याकडे या भाजीला मुगवड्यांची भाजी असे म्हणतात. गेल्या भारतभेटीत खाल्ली होती त्यानंतर योग आला नाही.

सूड 31/03/2014 - 17:59
मुगडाळीच्या सांडग्यांसारखी पाकृ. फक्त इथे मेथी, कोथिंबीर घालीत नाहीत. लाल तिखट, लसूण वैगरे घालतात. बाकी पिसून, गाढे हे शब्द मराठीवरील हिंदीचे संस्कार अधोरेखित करतात. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन 31/03/2014 - 19:03
बाकी पिसून, गाढे हे शब्द मराठीवरील हिंदीचे संस्कार अधोरेखित करतात. Wink
वशाडी येवो!!! मिटक्या मारतानाही तुझे व्याक्रणावर लक्ष =)) मागल्या जन्मी संपादक होतास की शाळेत शुद्धलेखनाबद्दल मास्तरानं लै फोडलाता तुला ;)

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 15:15
सेकंड वन इज करेक्ट. चवथीत असताना सूर्य चा 'सू' र्‍हस्व काढला म्हणून छड्या खाल्ल्या प्लस तो शब्द शंभर वेळा लिहून आणून त्याखाली पालकांची स्वाक्षरी आणायला सांगितलं होतं आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी. घरी आमची वेगळी पूजा मांडली नाही हे बघून जीव भांड्यात पडला होता. ;)

मार्च महिना सुरु झाल्या बरोबरच सौ.चे उपद्व्याप सुरु होतात. आलू चिप्स, बटाटे-साबूदाण्याचे पापड आणि मुगोड्या इत्यादी प्रकार करण्याची तैयारी आणि त्या साठी आमच्या सारख्या हक्काच्या गुलामांचा वापर ही होणारच. तसे म्हणाल तर या वर्षी हिवाळा थोडा जास्त वेळ राहिला. तरी ही होळी नंतर आकाशमधून मधून स्वच्छ राहते. होळी नंतर ४ दिवसांची सुट्टी घेतली, थोड आराम करावा म्हणून. पण घरी नवरा सुट्टीवर असेल तर त्याला कसे कामात गुंतवून ठेवावे जेणेकरून सुट्टी घेण्याच्या फंदात पडणार नाही. झाले ही तसेच. या सुट्टीत सर्वात आधी केलेला पदार्थ म्हणजे मुगोड्या. बाजारात जाऊन मुगाची डाळ विकत आणली सौ.ने निवडून भिजत घातली.

नाते

अमेय६३७७ ·

दमामि 13/10/2015 - 06:58
छान! यावरून ही आठवली, वगैरे! कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते दवात जे घर बांधूनि राही पण ते नाही प्रेम वगैरे! तव शरिरातून कधी पेटती लाल किरमिजी हजार ज्योती त्यात मिळाया पतंग होतो परि नसे ते काम वगैरे! कधी शिवालय पांघरुनी तू समोर येता विरती हेतू मनात उरते मात्र समर्पण मी नसतो पण भक्त वगैरे! रंगित असले धुके धराया सार्थ शब्द हे अपरे वाया त्या पलिकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे! -कुसुमाग्रज

ना ओढ असे देहांची वा स्पर्शाची मर्यादा सहवासाने उजळावे वाटे तरीही कितीदा ना प्रीती - ना ही मैत्री हे तुजला मजला ठावे जे मिळते यातुन, पुरते का द्यावी खोटी नावे हे देण्या अन् घेण्याचे फुललेले मोहक अंगण का बहराला मारावे नसलेले घालुन कुंपण याआधी कैसे होते यापुढती कैसे जाऊ सध्या ठरवू इतके की सध्याला बिलगुन राहू क्षण अपार श्रीमंतीचे ये जपून हृदयीं ठेवू नाजुकसे नाते अपुले वळणाशी अलगद नेऊ -- अमेय

"राजकारण जातीकडून वर्गाकडे" प्रकाश पवारांचे विश्लेषण, वास्तव की निश्कर्ष घाईचे ?

माहितगार ·
डॉ. प्रकाश पवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि नविन पिढीतील ताज्या दमाचे मराठी राजकीय निरीक्षक, अभ्यासक आणि विश्लेषक असून; त्यांच्या अभ्यासपूर्ण, संयत, समतोल विश्लेषणांकरीता परिचीत आहेत. त्यांचे लेखन मला स्वतःला दखल घेण्याजोगे वाटत आले आहे. डॉ. प्रकाश पवारांचा दैनिक सकाळ मध्ये "राजकारण जातीकडून वर्गाकडे" नावाने लेख आला आहे. त्यात ते म्हणतात
निवडणुकीच्या विश्‍लेषणात आणि अंदाज व्यक्त करताना अद्यापही आपल्याकडे जातीची समीकरणेच मध्यवर्ती मानली जातात.

कान्हा नॅशनल पार्क - रामटेक (भाग ६) समाप्त

पिलीयन रायडर ·

पैसा 28/03/2014 - 18:45
या भागात जास्त लिहिलं नाहीस, पण कालिदास स्मारकाच्या फोटोंनी कसर भरून काढली!

राही 29/03/2014 - 16:13
सगळे भाग वाचले. प्रतिसाद लिहिलेच असे नाही. पण आवडले. फोटो आणि माहितीपेक्षा लिहिण्याची नर्मविनोदी शैली फार आवडली.

प्रचेतस 29/03/2014 - 21:32
रामटेक नाव पाहून प्रचंड उत्सुकता वाटली होती पण धागा पाहिल्यावर अंमळ निराशा झाली म्हणाजे कालिदास स्मारक छानच यात वादच नाही पण रामटेकची जुनी मंदिरे तुम्ही पाहायला हवी होती. भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी काही रामटेकला आहेत. वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्त हिचा शिलालेख (इ.स. ४थे शतक) तिथल्या केवल नरसिंह मंदिरावर आहे.

In reply to by प्रचेतस

त्याचं झालं असं की रामटेक आमच्या प्लान मध्ये नव्हतंच.. आमचा डायवर नागपुरचा असल्याने त्याची फार इच्छा होती की आम्ही इतक्या लांब आलो आहोत तर रामटेक पहावच.. पण सगळं अचानक ठरल्यानं खुप गडबड उडाली आणि आम्ही रामटेकला पोहोचेस्तोवर अंधार पडलेला.. त्यामुळे स्मारक आणि त्याच्या बाजुचे मंदिर एवढेच काय ते पाहिले. त्यातही मंदिरात उत्सवा निमित्त रंगरंगोटी आणि डागडुजी चालु असल्याने मंदिरही नीट पहाता आले नाही...
भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी काही रामटेकला आहेत. वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्त हिचा शिलालेख (इ.स. ४थे शतक) तिथल्या केवल नरसिंह मंदिरावर आहे.
नागपुरात परत जाण्याचा योग पुढच्या १-२ वर्षात निश्चित येईलच.. तेव्हा हे १००% पाहुन परत वृतांत लिहीन!! त्यामुळे ह्या माहिती बद्दल मंडळ तहेदिलसे आभारी आहे..! :)

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १) कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २) कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३) कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४) कान्हा नॅशनल पार्क - भोरमदेव (भाग ५) भोरमदेव झाल्यानंतर हॉटेल वर येऊन सर्वांच्या (मागे राहिलेल्यांच्या) शिव्या खाऊन.. वर त्यांनाच (उगाच) ४ शिव्या घालुन मी झोपले..

खेळाडूवृत्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा अभाव असलेले खेळ; उर्फ क्रीडा, संस्कृती इत्यादी क्षेत्रातील कंपुगिरी

माहितगार ·

आत्मशून्य 29/03/2014 - 13:44
जुनी दारु.... असो भारतात कंपूबाजी ची बीजे ही जेष्ठ नागरिकांच्या गाढवपणाची फ़्ळे आहेत हे नक्की.

सर्व सामान्य जनतेच लक्ष देशाच्या राजकारणाकडे लागल असताना भारतीय सर्वोच्च न्यायालय क्रिडाक्षेत्रातील राजकारणावर (BCCI) उपाय योजण्यात व्यस्त झाले आहे. क्रिडा, संस्कृती, सहकार, शिक्षण या क्षेत्रातील कंपुगिरी हल्ली राजकारणातील राजकारणावर ताण करताना दिसते आहे.
Many of the associations by virtue of being not-for-profit companies, abuse the system of proxies, and retain control by controlling the memberships. The BCCI uses India in their logo, they use government land for stadium, they use state security for conducting matches, yet they are not agreeable to come under the RTI Act!