च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द )
लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का?
आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो
' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे
घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी'
दे विडा आणि शेवटी खा . ' किडा '
असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो )
मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच
नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.
मी येणार.
तारीख, वार, ठिकाण, वेळ बघता
In reply to तारीख, वार, ठिकाण, वेळ बघता by सूड
मी देखील असेच म्हणतो.
मजा करा....
कट्ट्याला शुभेच्छा...
ग्रेट.
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस
पुण्यात असल्याने येता येणार
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस