25th Mar 2014
२५ मार्च १९३३ - २६ जुन २००१
प्रिय वपु,
आज तुमचा वाढदिवस, आपल्या समाजात नावाच्या मागे कै लागले कि जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ?
ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले? ६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग दि माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे " पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा"
आज तुम्ही असतात तर आमच्या सारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबीयांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी.
छान लिहिलय.
छान लिहिलंत
छान लिहलंय आपण.
छान लिहिलंत..
वेचक उदाहरणे
वपुंचं लिखाण अजिबात आवडत नाही
In reply to वपुंचं लिखाण अजिबात आवडत नाही by प्रचेतस
तरी दवण्यांपेक्षा बरेच बरे.
In reply to तरी दवण्यांपेक्षा बरेच बरे. by बॅटमॅन
निदान मला तरी त्यांच्या
In reply to वपुंचं लिखाण अजिबात आवडत नाही by प्रचेतस
नावडता गुलज़ार
In reply to नावडता गुलज़ार by शशिकांत ओक
कैच्याकै.
लेख सुंदरच आहे .
In reply to लेख सुंदरच आहे . by दिव्यश्री
माझ्याकडे २५-३० mp3 आहेत.
In reply to माझ्याकडे २५-३० mp3 आहेत. by यसवायजी
श्रीमंत आहात . (सरळ मनाने
In reply to श्रीमंत आहात . (सरळ मनाने by दिव्यश्री
सरळ मनाने वाचावे >>>
In reply to सरळ मनाने वाचावे >>> by यसवायजी
किंवा थोडा गुगलल्यावर हे
In reply to किंवा थोडा गुगलल्यावर हे by यसवायजी
मना/णा पासून धन्यवाद . सरळ
In reply to मना/णा पासून धन्यवाद . सरळ by दिव्यश्री
@(ह. घ्या. किंव्हा ज .घ्या
In reply to मना/णा पासून धन्यवाद . सरळ by दिव्यश्री
ह. घ्या. किंव्हा ज .घ्या.
ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. युवर चोइसआता तुम्हाला म्या जड कसा काय घेणार?? आधीच "भारी" आहात तुम्ही (सब पे भारी हुं मय). पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या भारी आहात का?? कस्सं होणार बाई.... आता तुम्ही हे ह.घ्या. किंवा तुमच्याच इष्टाईलमध्ये जड(भारी) घ्या. :P (वजनदार)In reply to ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. by यसवायजी
पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या
In reply to लेख सुंदरच आहे . by दिव्यश्री
कथाकथनाच्या जुन्या केसेटस घरी होत्या
शब्दांवर विलक्षण हातोटी असलेला माणुस.
बरचस वाचलय वपुंच लिखाण.
मस्त
मस्त..
In reply to मस्त.. by उपास
+१११११११११११११११११
In reply to मस्त.. by उपास
+११११११११११
In reply to +११११११११११ by सुबोध खरे
एकत्रित समग्र संच मिळेल की नाही माहीत नाही, .....
In reply to मस्त.. by उपास
+२२२२२२२२२२२
'साहित्य सहवास' आवडलाचं
वसंत पुरूषोत्तम...
वपु हे सुंदर पेटी वाजवायचे.
वपु खूप पुर्वी वाचले आणि
In reply to वपु खूप पुर्वी वाचले आणि by मनिष
>>>>टेहळणीच्या सुरात
In reply to >>>>टेहळणीच्या सुरात by प्यारे१
हो हेटाळणीच्या म्हणायचे होते
In reply to वपु खूप पुर्वी वाचले आणि by मनिष
हे समजले नाही. आवडतात असे
_/\_