मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निवडणुकीचा बिगुल . . .

संचित प्रमोद कुलकर्णी ·
लेखनविषय:
निवडणुकीचा बिगुल देशभर वाजला कालचा तो 'आम आदमी', आज एकदम खास झाला कॉलर पकडणारे हात, नमन करू लागले ओळख विसरलेल्या चेहेऱ्यावरती, भुलवणारे हसू खुलू लागले झोपड्यातलं ते फाटक पातळ, नव्या साडीत बदलून गेलं व्हरांड्यातल्या गांजलेल्या नळांना, ५ वर्षांनी परत पाणी आलं रस्त्यामधले काल परवाचे खड्डे, अचानकच हरवून गेले पल्याड गावच्या दुष्काळग्रस्तांना, एका रात्रीत अनुदान मिळाले शेकडो पोकळ आश्वासनांचा, रोजचा रतीब चालू झाला सफेद सदरेवाल्यांचा घोळका, दारोदारी फिरू लागला चार महिन्यांचा सारा खेळ, पुन्हा सगळं तसंच घडणार पुन्हा पदरी तीच निराशा, आमचा शेतकरी पुन्हा रडणार रस्त्यांवरती तसेच खड्डे, पुन्हा रस्

शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

प्रसाद भागवत ·

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आदूबाळ 04/04/2014 - 20:44
बहुतेक "(अभ्यासासाठी) वेळ द्या आणि मोका पकडा" असं त्यांना सुचवायचं आहे. एक शंका: - त्या एडी साहेबांनी वेळेचा घटक म्हणून "दिवस" पकड्ला आहे. तो तास किंवा आठवडा असा सुद्धा पकडता येईल. हे जरा आर्बिट्ररी नाही का?

ज्ञानव 05/04/2014 - 10:43
थोडक्यांत काय तर एखाद्या याचकास त्याचे पोट लौकिकार्थाने भरावयास हवे असल्यास त्याने खिरापतीच्या वेळी मंदिरात आणि खैरातीच्या वेळी मशीदीजवळ असावयास हवे. अन्यथा बाकीच्या वेळी आजुबाजुला नुसतेच 'भगवान के/अल्ला के नाम पे ---' म्हणुन काय उपयोग?? फरक इतकाच की येथे बाजारांबाबत 'ती' वेळ माहित नाही, कोणासही ती पुर्वनिश्चित करता आलेली नाही. नाही
मग 'ही' वेळ टेक्निकल अन्यालीसीस करणारी मंडळी कशी सांगतात? वेळ साधणे अपेक्षित आहे म्हणून वेळ देणे आवश्यक आहे असे सुचवायचे असेल तर
येथे बाजारांबाबत 'ती' वेळ माहित नाही, कोणासही ती पुर्वनिश्चित करता आलेली नाही.
हे विसंगत वाटते. मी (वैयक्तिक नाही.प्लेयर म्हणून) नक्की काय करावे त्याबद्दल सांगा उदाहरण देऊन. बाकी वेळ "साधता" येते ह्यावर माझा (वैयक्तिक)ठाम विश्वास आहे.

ज्योतिषाचे हमीपत्र हे य ना वालावलकर यांच्या पत्राची आठवण आली. पुर्वी एका ज्योतिषाची जाहिरात असायची. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आम्ही तीच सांगतो. कोणी गुंतवणुक सल्लागार त्या धर्तीवर हमीपत्र देईल का?
थोडक्यांत काय तर एखाद्या याचकास त्याचे पोट लौकिकार्थाने भरावयास हवे असल्यास त्याने खिरापतीच्या वेळी मंदिरात आणि खैरातीच्या वेळी मशीदीजवळ असावयास हवे. अन्यथा बाकीच्या वेळी आजुबाजुला नुसतेच 'भगवान के/अल्ला के नाम पे ---' म्हणुन काय उपयोग?? फरक इतकाच की येथे बाजारांबाबत 'ती' वेळ माहित नाही, कोणासही ती पुर्वनिश्चित करता आलेली नाही. नाही.
अगदी सहमत आहे.

शेवटचे उदाहरण खूपच चपखल बसले आहे. अप्रतिम मांडणी आणि मनोरंजक शिवाय अभ्यासपूर्ण लेख लिहिलायत. व्वा व्वा!!! मी फॅन झालो तुमचा!!!

सहा एक महिन्यापुर्वीची गोष्ट, "साहेबा, दुपारी आहेस का रे ऑफिसांत? चक्कर टाकुन जावी म्हणतो---" वडिलांचे स्नेही श्री. गोखले काकांचा फोन वाजला. आवाजावरुन बहुधा काही तरी गडबड आहे असे वाटल्याने मी "हो, हो नक्की आहे.सहजच येताय ना? की काही काम?? असे विचारले, त्यावर काकांनी "अरे, श्रीरंगने अमेरिकेला जाण्यापुर्वी काही पैसे त्याच्या ओळखीच्या बॅकरकडे दिले होते त्याचा फोलियो सांभाळायला, पण बोंब आहे हो सगळी, XXXच्या फक्त जाहिराती बघुन घ्या--- अशी मध्यमातली सुरवात करुन लवकरच षड्ज लावला. दुपारी काका माझ्या ऑफिसमध्ये येते झाले.

भारतीय क्रिकेट नियामक मंड्ळाच्या अध्यक्षपदी गावस्कर यांची नियुक्ती

प्रसाद भागवत ·
एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणुन गावस्कर हे अद्वितिय आहेत, त्यांची कारकिर्द दैदिप्यमान आणि अभिमानास्पद आहे आणि ते आजही आमच्या पिढीचे हिरो आहेत ही वस्तुस्थिती असुनही मा.

काँग्रेसचे नक्षलवाद्यांशी संधान?

मंदार दिलीप जोशी ·

आयुर्हित 04/04/2014 - 12:35
भारत हि सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. बोफोर्स, २G, कोळसा अशा एकसे एक सौद्यामधून ६० ते १०००० करोड मिळणार असले तर काय वाईट आहे नक्षलवाद्यांशी हात मिळवायला? उद्या पाकिस्थान, चीन, अमेरिका यांनाही भेटतील हे आपले माननीय कान्ग्रेसी.

सत्तापिपासू काँग्रेसने आता देशद्रोहाचा मार्ग अवलंबला आहे की काय अशी शंका घेणारी एक बातमी. काँग्रेसचे नक्षलवाद्यांशी संधान? राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची घाई झालेल्या काँग्रेसने लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी नक्षलवाद्यांची मदत मागितली असल्याची धक्कादायक माहिती 'लोकसत्ता'च्या हाती आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह हे यासाठी नक्षलवाद्यांच्या संपर्कात होते.

रूमानी

अनाम ·

रुमानी 04/04/2014 - 13:27
छान आपल्या कवितेत एक नव्हे तर दोन -तीन विषय एकत्र दडलेले दिसतात .त्यापैकी एक प्रियकर प्रेयसीची कथा वाटते . तर एक विवाह इच्छुक तरूणीची अंध श्रद्धेशी पडलेली गाठ आणि त्य सर्व गोष्टीन मुळे जसे पूजा-आर्च व तंत्र - मंत्र ह्या मुळे दोलायमान झालेले मानवी मन …. .!देवाचे बोट धरू कि आधुनिकतेचे बोट धरू असे वाटते आहे… आणि हे सगळे एकी कडे चालू असताना त्या प्रियकराला त्याच्या सखीची आठवण सातत्याने येते आहे व ती ही समुद्राच्या लाटेप्रमाणे एक सारखी … त्याच्या मनाला स्पर्श करून जाते आहे .

स्पंदना 04/04/2014 - 16:01
अरे वा! नविन कवि महाराज दिसतात. लिहितात मात्र थोडसं अमृता प्रितमसारख. मिपावर स्वागत.

पैसा 04/04/2014 - 23:56
स्वागत असं म्हणणार होते, पण तुम्ही यापूर्वी काही कोडी घातली होती. ही कविताही कोड्यापेक्षा कमी नाही. अ.आ.बुवा, बघा, कोड्याचं उत्तर सापडतंय का!

आयुर्हित 05/04/2014 - 10:19
रुईच्या रोपट्याशी विवाह :- किती सोपा मार्ग शोधून काढलाय शास्त्रकारांनी. जर यामुळे एक स्त्री विधवा होण्यापासून वाचणार असेल तर काय हरकत आहे हा प्रयोग करून पाहायला. कारण १७व्या शतकातच संत तुकाराम सांगून गेले आहेत "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें" साभार: संत तुकाराम, गायक: विष्णुपंत पागनीस,लता मंगेशकर

In reply to by शुचि

आयुर्हित 06/04/2014 - 22:08
तद्दन अज्ञानी लोकच असे म्हणू शकतात. जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्याला ठावूक असतीलच असे नाही. आपल्याला त्यामागील विज्ञान माहित नाही, असेच मी म्हणेल.

देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा. दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो. सिद्धेश्वरही तस तसा उदास  होत जातो.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ७

स्पार्टाकस ·

पैसा 09/04/2014 - 12:28
माणूस यंत्रांच्या मदतीने निसर्गावर विजय मिळवायच्या गमजा करतो, पण अशी काही यंत्र मदतीला नसतील तर निसर्गासमोर माणूस अगदी बापुडवाणा आहे. :(

के २ वर यशस्वी चढाई करून उतरणा-या गिर्यारोहकांपुढे काय वाढून ठेवलेलं होतं ? रात्री ८.०० मार्को कन्फर्टोला शिखरावर काही मिनीटंच थांबून ताबडतोब परत फिरला होता. त्याच्या बरोबर कॅस वॅन डी गॅवेल होता. डच मोहीमेतील इतर गिर्यारोहक अगोदरच परतीच्या वाटेला लागलेले होते. लार्स नेसाच्या पाठोपाठ खाली उतरत असलेल्या सेसील स्कॉगला रॉल्फ बेई आपली वाट पाहत थांबला असेल याची कल्पना होती. काही अंतर उतरून आल्यावर तिने त्याला हाका मारण्याचा सपाटा लावला, मात्र एकाही हाकेला ओ येईना !

अदलाबदल

शुचि ·

साती 04/04/2014 - 01:31
फालतू आणि घिसीपिटी. जेणो काम तेणो थाय. शी:. म्हणजे बचत/ बायकोसाठी पैशाची तजवीज हजबंडनो काम? आणि स्वयंपाकपाणी बायकोचे? धन्य आहे . या जमान्यातली आहे गोष्टं की मागच्या? मागच्याच असणार कारण आत्मा बदलेपर्यंत बायकोला नवर्याने काय काय आर्थिक तरतूद केलीय याचा पत्ता नसणे या काळातले दिसत नाही.

In reply to by साती

आत्मशून्य 04/04/2014 - 01:37
पण थबकलो की अजुन तिकडे क्विनचा लोच्या विड्रा झालेला नसताना लगेच पुन्हा कशाला नवा राडा करा, त्यात पुन्हा सर्व पोसीटिव व निगेटीव प्रतिसाद मोजणींची टांगती तलवार डोक्यावर असताना तो धोका नकोच वाटले.

शुचि 04/04/2014 - 01:43
सरसकटीकरण करण्याबद्दलचे डिस्क्लेमर टाकायचे राहीले आहे. बाकी शी! फालतू, घिसीपीटी वगैरे तीन तीन विशेषणांनी इन्टेन्सिटी कळली आहे. पण अजूनही काही जोडपी पारंपारीक साच्यात अडकलेली असू शकतात अन फक्त त्यांच्याबद्दल ही कथा आहे.

In reply to by साती

शुचि 04/04/2014 - 01:59
अय्या वगैरे उपरोधीक लिहीण्यापेक्षा समोरच्याचं अनुभवविश्व अन त्यातून आलेले विचार समजून घ्यायचा प्रयत्न करा. पण तुम्हाला वेडावून दाखवण्यापलीकडे जाता येत नसेल तर तुम्ही तरी काय करणार म्हणा. असो.

शुचि 04/04/2014 - 01:55
शिवाय भारतातील सदद्यस्थिती काय आहे माहीत नाही पण अमेरीकेत बरेच नवरे काम करतात अन बायका घरी अ‍ॅड्जस्ट होताना पाहील्या आहेत. उदाहरणार्थ ५२९ - स्टुडंट सेव्हीन्ग्स प्लॅन, इन्श्युरन्स हे नवरा त्याच्या कमाई मधून करतो अन बायको एक तर नोकरी शोढून अन एच-४ , एच-१ मध्ये बदलून घेताघेता मेटाकुटीला आलेली आहे अन मग शेवटी निरुपायाने अथवा अगतिकतेने म्हणा किंवा स्किलसेट कमी पडल्याने फक्त स्वैपाकपाणी-रांधा-वाढा-मुलांना वाढवा पर्यंत मर्यादित झालेली पाहीली आहे. स्त्रीमुक्ती सगळीकडे आली असे नाहीये. अन स्थलांतरानंतरही अ‍ॅजस्ट्मेंटसमुळे कधीकधी पारंपारीक साच्याकडे लोक वळलेले आहेत. अन तरीही शीSSSS!!!फालतू, घीसीपीटी अशाही प्रतिक्रियांचे स्वागतच आहे कारण आपले अनुभवविश्व ते माझे असणार नाही ना! सिंपल! असो. इति स्पष्टीकरणाची लेखनसीमा

In reply to by शुचि

साती 04/04/2014 - 02:02
ज्याचा पगार जास्तं तो त्याच्या कमाईतून सेविंग करतो हे ठिक पण त्याच्या जोडिदाराला त्याबाबतीत अश्या ड्रामाटिक इवेंटशिवाय हे कळु नये हे अतीच. माझ्या कनिष्ठ मध्यमवर्गिय ते उच्चमध्यमवर्गीय अश्या अनुभवविश्वात हे कधिच आलं नाही. (अर्थात आमचा अनुभव कै परदेशातला नाही. पण जितक्या परदेशस्थ मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्गाकडूनहि असे ऐकले नाही)

In reply to by साती

शुचि 04/04/2014 - 02:04
होय तो इव्हेन्ट ड्रॅमॅटीक आहे हेही मान्य आहे त्याच्बरोबर शेवटचा श्लोक अस्थानी झाला आहे हेदेखील. बायकोने सेव्हींग्स्/इन्श्युरन्स याबद्दल जागरुक अन अवेअर असले पाहीजे हे मान्य आहे. पण अगदी नेहमीच्या आयुष्यातली कथा लिहीता आली नाही थोडे नाट्यमय करावे लागले.

In reply to by शुचि

साती 04/04/2014 - 02:13
रितेश देशमुख आणि अंतरा माळी यांनी हा प्रकार अगोदरच पुरेसा ड्रामाटिक करून ठेवला आहे. :) व्यक्तिशः मला दोघांनाही एकमेकाच्या कामाची उपयुक्तता / काठिण्य कळल्याने दोघांनिहि एकमेकांच्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या असे काही लिहिले असते तर बरे वाटले असते. तुमच्या 'जेणु काम तेणो थाय , बिजा करे सो गोता खाय' या म्हणीमुळे जे पूर्वी चालत होते ते योग्यच असा चुकीचा निश्कर्ष निघतोय. त्यापेक्षा अगदी 'जावे ज्याच्या कर्मा' हे ही चाललं असतं.

In reply to by शुचि

आजानुकर्ण 04/04/2014 - 18:51
बायको एक तर नोकरी शोढून अन एच-४ , एच-१ मध्ये बदलून घेताघेता मेटाकुटीला आलेली आहे अन मग शेवटी निरुपायाने अथवा अगतिकतेने म्हणा किंवा स्किलसेट कमी पडल्याने फक्त स्वैपाकपाणी-रांधा-वाढा-मुलांना वाढवा पर्यंत मर्यादित झालेली पाहीली आहे.
एवढा निरुपाय किंवा अगतिकता होण्याजोगे यात काय आहे हे कळले नाही. नवराबायको दोघांनी नोकरी करुन विशिष्ट लाईफस्टाईल परवडण्याइतके जितके पैसे भारतात कमावता येतात त्याच लाईफस्टाईलसाठी परदेशात नवऱ्याने नोकरी केलेली पुरु शकते असे मर्यादित निरीक्षणावरुन लक्षात आले आहे. शिवाय वेळ घालवण्यासाठी व्हॉल्युंटीअर वगैरे कामे करता येतात. अगदीच जमले नाही ... तर भारतात परतण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. त्यामुळे नक्की अडचण समजली नाही.

In reply to by आजानुकर्ण

शुचि 04/04/2014 - 19:04
एका तर फक्त सुधारलेले जीवनमान / पैसे आदीसाठी नोकरी लागते हे गृहीतक अमान्य आहे. आत्मविकासासाठी देखील नोकरीची आवश्यकता असते. चेरॆटॆ करता येते वगैरे ठीक आहे पण शिवाय जो आत्मविश्वास स्वत:च्या पायावर ऊभे असताना असतो तो अन्य कोणत्याही प्रकाराने मिळत नाही. दुसरं मी भले हॉस्पिटल मध्ये , वृद्धाश्रमात वगैरे volunteer Karen पण माझ्या रेझ्युमेवर त्याने काय भर पडणार आहे? डाउन द लाइन बर्याच वर्षांनी माझ्या नवर्यावर अनावस्था प्रसंग ओढवला किंवा मांडी आली तर या वोलनटॆर कामाचा उपयोग तसा काहीच नाही. अन एवढं सर्व होउनही खरच काही बायका welladjusted दिसतात तर काही कुढ्या. एकदा परदेशात गेल्यावर परत यायचा निर्णय घेणेही कठीण होते. याची कारणं बरीच आहेत.

In reply to by शुचि

आजानुकर्ण 04/04/2014 - 19:19
मुद्दा मान्य आहे पण एच-४ संदर्भातील अटी या सर्वत्र माहितीसाठी उपलब्ध आहेत. या अटी मान्य करुन, परदेशात जाऊन नंतर अगतिक झाल्याचा दावा करणे चुकीचे वाटते.

शुचि 04/04/2014 - 02:21
कालच माझ्या कलीगबरोबर ५२९-स्टुडंट सेव्हींग प्लॅन बद्दल चर्चा करत होते. तो रीसर्च मोडमध्ये आहे अन माझ्या रीसर्चचा त्याला थोडा फायदा झाला. पण त्याचीही बायको घरीच आहे. माझी नणंद नोकरी शोधून थकली अन तिच्या उदाहरणातून मी शिकले. पूर्वी मी दूर होते त्या कॉप्लेक्स मध्ये खूप साऊथ इंडीयन जोडपी होती .... नवरे माझ्याबरोबर पण बायका घरी होत्या. त्यात वाईट काही नाही. प्रयत्नांनंतर यश - अपयश आपल्या हाती नसते. पण मुद्दा हाच की बरेचदा पीपल हॅव्ह फॉलन बॅक ऑन ट्रेडीशनल सेटप. _______ अर्थात बायकोने आर्थिक व्यवहाराबद्दल जागरुक असलेच पाहीजे. बेनेफिशीअरी/कंटींजंट बेनीफीशीअरी/खाती/शेअर्स सगळच आलं मग त्यात :)

लाडुचा पण आत्मा बदल झाला आणि रात्री खाईपर्यंत त्याची वडी झाली. कसला जबरदस्त फॉर्म्युला असेल. सध्या मिपावर पण हे लाडु/ वड्या वाटायची वेळ आली आहे असे काहि धागे/ प्रतिक्रिया वाचल्यावर खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा 04/04/2014 - 15:10
कहर आहे ही प्रतिक्रिया! =)) अशाच अर्थाच्या गोष्टीचा एक सिनेमा होता असं वाटतं. पण कोणता ते नाव आठवत नाहीये.

In reply to by पैसा

vrushali n 04/04/2014 - 15:25
Mr Ya Miss,आफताब शिवदासानी,रितेश देशमुख आणि अंतरा माळी,आनी सोनी टीवीवर भास्कर भारती म्हनुन सिरीयल पन होती.

In reply to by vrushali n

पैसा 04/04/2014 - 15:30
Mr Ya Miss पाहिला नाही पण भास्कर भारती लक्षात आहे.

In reply to by vrushali n

यामध्ये ती लिंगबदल दाखवल्यानंतर कमालीची गचाळ वाटली होती. अभिनय सुद्धा खूपच लाऊड. अंगावर आल्यासारखी वाटत होती. बाकी असते कुठे ती सध्या ?? कथा वाटते खरी टिपिकल, पण काही वेगळ्या वा हटके शैलीत ट्राय मारायला हवी होती..

कवितानागेश 04/04/2014 - 15:10
खूप दिवसांनी लिहितेयस शुचि. शेवट जरा गुंडाळल्यासारखा वाटला. अजून विचार करुन शेवट लिहिला असतास तर किस्सा इफेक्टिव्ह होउ शकला असता.

शुचि 04/04/2014 - 18:42
या विषयावरचा एकाही सिनेमा/सिरॆअल मी पाहिलेली नाही. पण एक इंग्रजी सिनेमा पाहिला आहे ज्यात फ़ोर्चुन कुकी खाउन मुलीच्या अन आईच्या आत्म्याची अदलाबदल होते :)

In reply to by शुचि

पैसा 05/04/2014 - 00:05
तू सिनेमा बघून लिहिलंस असं म्हणत नाहीये. कथाबीज चांगलं आहे. त्यावर ३ तासाचा सिनेमा आणि एक सीरियल होऊ शकते तर तू पण अजून फुलवू शकली असतीस!

विषय जुनाच आहे. करमणुकीसाठी अजून फुलवता आला असता. तसे न केल्याने टिकेस कारण झाल्यासारखा वाटतो आहे. मुळात ही समस्या सर्व नात्यांमध्ये अनुभवास येते. 'जावे त्याच्या वंशा, तेंव्हा कळे' ही म्हण त्यामुळेच पडली आहे. प्रत्येक भूमिकेचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. एकदा एक नवरा कामावरून घरी परततो तर घरात सगळीकडे पसारा पडलेला असतो. त्याचा सकाळी आंघोळीनंतर बेडवर टाकलेला ओला टॉवेल तसाच असतो. कालचे बदललेले कपडे तसेच जमिनीवर पडलेले असतात. मुलांची दप्तरे इथेतिथे अस्ताव्यस्त असतात, त्यांचे शाळेचे युनिफॉर्म जमिनीवर असतात, घरभर हा न तो कचरा पसरलेला असतो. त्याला आश्चर्य आणि चिंता वाटते. बायकोला दोन चार हाका मारतो पण कांही प्रतिसाद मिळत नाही. शेवटी तिला शोधत तो शयनगृहात जातो तर बायको पलंगावर गादीवर लोळत हसत हसत मैत्रिणीशी गप्पा मारत असते. ह्याला संध्याकाळचा चहा, नाश्ता हवा असतो पण तो ही तयार नसतो. हा बायकोला फोन बंद करायला लावून खडसावतो, 'हे काय चाललय काय? काय ही घराची अवस्था? नुसता उकिरडा करून ठेवलाय. आणि खुशाल मैत्रीणीशी गप्पा मारत हसत खिदळत बसली आहेस.' बायको शांतपणे म्हणते 'तुम्ही रोज म्हणता नं, काय काम असतं बायकांना घरात? खायचं-प्यायचं आणि फोनवर मैत्रीणीशी गप्पा मारत दिवसभर लोळत राहायचं. आज, ठरवलं तेच करायचं. कळलं दिवसभर काय कामं असतात ते?' असो. बायकोच्या घरकामाबद्दल नवर्‍यांचे गैरसमज असतात तर नवरे 'बाहेर मजा मारतात' हा बायकांचा एक गोड गैरसमज असतो. दोघांनीही एकमेकांशी चर्चा करावी, एकमेकांच्या जबाबदार्‍या समजून घ्याव्यात, एकमेकांच्या भूमिकेचा आदर करावा आणि आपापली भूमिका नेटकेपणाने पार पाडायचा प्रयत्न करावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 06/04/2014 - 20:30
>>>एकमेकांशी चर्चा करावी, एकमेकांच्या जबाबदार्‍या समजून घ्याव्यात, एकमेकांच्या भूमिकेचा आदर करावा आणि आपापली भूमिका नेटकेपणाने पार पाडायचा प्रयत्न करावा. असं कसं असं कसं????????? ट्यार्पी कसा वाढायचा मग? :-/ एक मिनिट! तुम्ही संसाराबद्दल लिहीलंय? ऊप्स. मला वाटलं....

लेखनप्रकार
वीणा, आनंद दोघांनीही घाईघाईनी नाश्ता उरकला अन पायात कसेबसे बूट्/सँडल्स चढवून दोघेही आपापल्या वाटांनी कचेरीकडे पळाले. वीणा बसमध्ये चढली तरी डोक्यात विचारांच चक्र अव्याहत चालूच होते. - हं पांघ्रुणांच्या घड्या तर केल्यात पण रचून ठेवायला विसरले.- जाऊ देत संध्याकाळी पाहीन. - बरं आज भाजीही भेंडीची, आनंदच्या नावडीची आहे : ( - प्रयत्न तर केला आहे मसालेदार बनवायचा पण त्याला नेहमीप्रमाणे नाहीच आवडणार. - हे अस्सं आहे - कुठे कुठे मी एकटी पुरी पडणार? - उन्नीस्-बीस होणारच पण आपण जरा कमी पडलो की मन कुरतडत रहातं. मनाला कोण समजावणार?

मागोवा लोकसभा निवडणुकांचा..३ दुस-या लोकसभा निवडणुका- १९५७

लाल टोपी ·
मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान मागोवा लोकसभा निवडणुकांचा..२ पहिल्या लोकसभा निवडणुका- १९५१-५२ पहिल्या निवडणुकांचे अविश्वसनीय वाटणारे शिवधनुष्य सहजपणे पेलल्यानंतर खरोखरीच भारताला लोकशाहीचा प्रयोग कितपत यशस्वीपणे राबवता येईल याबाबत असणा-या शंका ब-याच प्रमाणात मिटल्या.

पैसा 04/04/2014 - 09:33
निवडणुकांचा इतिहास अगदी मनोरंजक प्रकारे सांगता आहात!

एकटा जगी मी उरलो

निलरंजन ·
लेखनविषय:
काव्यरस
ज्या नात्यांच्या भरवश्यावर स्वप्नांचे मी बांधले इमले त्या नात्यांचे बंध अलगदच सुटले धरूनी कराशी जयांना जपले मी उराशी माझ्या प्रेमापेक्षा त्यांनी पैश्यांनाच धरिले उराशी ज्यांची होती आस त्यानींच केले जीवन उदास उबदार माझे घरटे आता का रे झाले भकास आधार ज्यांचा धरूनी उठावे ते दोर आधाराचे उठण्या आधीच विरले आपले विश्व तू एकट्या ने विसरावे नातं तुझे माझे एवढ्यातच तोडले विश्वास ठेवावा तरी कुणावर जगी माझे कुणीच नाही उरले आपलेसे केले ज्यांना तेच माझ्या जीवावर उठले जळते निखारे पदरी टाकून हृदय पेटवून ते गेले काडी टाकून अविश्वासाची अपकार कराया न विसरले संपली आशा उद्याची नयनांचेही बांध फुटले खंज

लोचा ए उल्फत

आयुर्हित ·

कोण आले एवढ्या सकाळी? दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला
रोज दूध घेत नाहीस काय रे आयुर्हिता?

सफरचंद 05/04/2014 - 16:15
दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला - दरवाजा न उघडता कळाले नसतेच कि ?? दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला - का, वेगवेगळे घेण्यास मनाई होती का ?? ===========================================================

आत्मशून्य 05/04/2014 - 16:18
अरे हा तर तोच चेहरा आहे, जो सहा महिन्यापूर्वी पण स्वप्नात आला होता! तेव्हा हाच चेहरा कसला तरी अहवाल हातात घेऊन फाडून कचरा पेटीत टाकतांना दिसला होता..
अगागा. ही अधिकृत बालकथा आहे म्हणूनच... अन्यथा....

पहाटे पहाटे दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली. बेडवर उठून हाताचे दर्शन घेतले. जमिनीला वंदन करून पाय ठेवला. कोण आले एवढ्या सकाळी? दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला. दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला.