✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

FoodieMagic.com चा शुभारंभ

म
मनिष यांनी
Mon, 03/31/2014 - 14:35  ·  लेख
लेख
सर्व खवैयांसाठी आज ३१ मार्च २०१४ रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी FoodieMagic.com हे केवळ खाण्या-पिण्याला समर्पित असे संस्थळ आम्ही सहर्ष सादर करत आहोत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधे ह्या फोरमवर लिहिता येईल. तुमच्या विविध पाककृती, रेस्टारंटचे अनुभव, डायेट किंवा न्युट्रीशन विषयी अधिक माहिती घेऊन अवश्य सभासद व्हा! सभासदत्व पुर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही तुमचे फेसबुक, गुगल किंवा ट्वीटर अकाऊंट वापरूनही लॉग-इन होऊ शकता. इथल्या एकापेक्षा एक सुगरणींना आणि बल्लवांना आणि माझ्यासारख्या इतर अनेक खवैयांना खास आग्रहाचे निमंत्रण आहे - अवश्य जॉईन व्हा, तिथेही असेच मोकळेपणे आणि भरभरून लिहा. आपण सर्व मिळून आपल्यासारख्याच खवैयांसाठी एक हक्काचे व्यासपीठ बनवू या. तुमच्या सक्रिय सहभागाशिवाय मजा नाहीच; तेंव्हा अवश्य जॉईन व्हा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा! तुमच्या सुचनांचेही स्वागत आहे! इथे रजिस्टर करून जॉईन होता येईल: http://www.foodiemagic.com आपल्या प्रतिकने (गणपा) लाँच पुर्वी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आणि मदत केली, त्याबद्दल त्याचे खास आभार. :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
9869 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

FoodieMagicला माझ्या तर्फे

गणपा
Mon, 03/31/2014 - 14:52 नवीन
FoodieMagicला माझ्या तर्फे शुभेच्छा मनिष. जमेल तसं सहकार्य देत राहूच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! आधिकाअधिक पाककृती

मनिष
Mon, 03/31/2014 - 16:29 नवीन
धन्यवाद! आधिकाअधिक पाककृती टाकत जा जमेल तशा - जुन्या कॉपी-पेस्ट केल्या तरीही चालतील. देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

शुभेच्छा.

राही
Mon, 03/31/2014 - 15:28 नवीन
शुभेच्छा. सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत. (अर्थात सादरकर्त्यांची परवानगी असेल तरच.) नवीन वर्षापासून भरभराटच होवो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! स्वतः

मनिष
Mon, 03/31/2014 - 16:39 नवीन
धन्यवाद! स्वतः सादरकर्त्यांनीच त्या पाककृती तिथे द्याव्यात अशी इच्छा आहे!
सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत.
AMEN! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

शुभेच्छा!

अनन्न्या
Mon, 03/31/2014 - 16:09 नवीन
आधी इतरत्र प्रकाशित ( अर्थात मिपावर ) साहित्य चालेल का?
  • Log in or register to post comments

अर्थातच! मी पण तेच केले

मनिष
Mon, 03/31/2014 - 16:38 नवीन
अर्थातच! मी पण तेच केले :P स्वतःचे इतरत्र प्रकाशित (तुमचा स्वतःचा ब्लॉग, मिपा किंवा इतर संस्थळ) साहित्य नक्कीच चालेल. देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे, पण फक्त तिथेच लिहा अशी अट नक्कीच नाही. तुमच्या आवडत्या संस्थळांबरोबरच इथेही लिहा अशी विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

अभिनंदन मनिष.

प्रचेतस
Mon, 03/31/2014 - 16:11 नवीन
अभिनंदन मनिष. नव्या संस्थळाला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Mon, 03/31/2014 - 16:22 नवीन
संकेतस्थळास पोटभर शुभेच्छा अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मनापासून धन्यवाद वल्ली आणि

मनिष
Mon, 03/31/2014 - 16:43 नवीन
मनापासून धन्यवाद वल्ली आणि अमोल केळकर! अमोल केळकर - पोटभर शुभेच्छा खासच :-)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ..आयडी घेतला आहे

सुहास..
Mon, 03/31/2014 - 16:49 नवीन
शुभेच्छा ..आयडी घेतला आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद रे सुहास!

मनिष
Mon, 03/31/2014 - 16:55 नवीन
धन्यवाद रे सुहास! :-) अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी फक्त स्वतःच्या ई-मेल वर लिंक क्लिक केली की अ‍ॅक्टिव्हेट होईल. त्यामुळे लगेचच अ‍ॅक्टिव्हेट होईल, अ‍ॅडमिन ने अ‍ॅक्टिव्हेट करण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मस्त....आयडी घेतला आहे

स्मिता श्रीपाद
Mon, 03/31/2014 - 17:02 नवीन
मस्त....आयडी घेतला आहे
  • Log in or register to post comments

संस्थळास शुभेच्छा! मँगो करी

रेवती
Mon, 03/31/2014 - 18:22 नवीन
संस्थळास शुभेच्छा! मँगो करी छान दिसतीये.
  • Log in or register to post comments

धन्यवाद रेवतीताई आणि स्मिताजी

मनिष
Mon, 03/31/2014 - 18:35 नवीन
धन्यवाद रेवतीताई आणि स्मिताजी! तिथेही लिहा भरभरून!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विकास
Mon, 03/31/2014 - 18:44 नवीन
अरे वा! चांगली कल्पना आहे. FoodieMagic.com संस्थळास मन:पुर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

यशोधरा
Mon, 03/31/2014 - 18:47 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

साती
Mon, 03/31/2014 - 20:05 नवीन
आयडी घेतला आहे. प्रतिसाद दिला आहे. मिपासारखी डायरेक्ट मराठीत लिहायची सुविधा दिल्यास उत्तम!
  • Log in or register to post comments

वरच्या मेन्युमध्ये मराठी

गणपा
Mon, 03/31/2014 - 20:09 नवीन
वरच्या मेन्युमध्ये Type In:मराठी/English असे दोन पर्याय आहेत. मराठी पर्याय निवडल्यास मिपा सारखच मराठीत टंकता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

गणपाने आधीच उत्तर दिले आहे.

मनिष
Mon, 03/31/2014 - 21:18 नवीन
गणपाने आधीच उत्तर दिले आहे. गमभन वापरून डायरेक्ट मराठीत लिहिता येते. "Type In:" मधून भाषा निवडा किंवा फायरफॉक्स वापरत असल्यास CTRL+\ वापरूनही भाषा बदलता येईल - मिपा सारखीच! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

तुमचं संस्थळ हापिसात उघडंना ओ

सूड
Mon, 03/31/2014 - 20:22 नवीन
तुमचं संस्थळ हापिसात उघडंना ओ !!
  • Log in or register to post comments

काय म्हणतोय ब्राउजर?

मनिष
Mon, 03/31/2014 - 21:19 नवीन
काय म्हणतोय ब्राउजर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

संस्थळास शुभेच्छा!

मुक्त विहारि
Mon, 03/31/2014 - 21:35 नवीन
संस्थळास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

पैसा
Mon, 03/31/2014 - 21:40 नवीन
संस्थळ पाहिले छान आहे. रजिस्टर करायचा प्रयत्न केला पण कॅप्चा फॉण्ट नीट कळत नाहीये. ४/५ वेळा चुकल्यानंतर थांबले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मनिष
Mon, 03/31/2014 - 21:43 नवीन
धन्यवाद! कॅपचाचा फॉण्ट इतका विचित्र आहे का? गुगल अकाऊंट किंवा फेसबुक वापरुन बघा...कॅपचा ची गरज नाही मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवाद मुक्त विहारि, विकास

मनिष
Mon, 03/31/2014 - 21:44 नवीन
धन्यवाद मुक्त विहारि, विकास आणि यशोधरा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !!

खेडूत
Mon, 03/31/2014 - 21:48 नवीन
मेरेकू तो जम्या! शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

छान! लिखाण करा आवडेल तसे!

मनिष
Mon, 03/31/2014 - 22:23 नवीन
छान! :-) लिखाण करा आवडेल तसे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

शुभेच्छा!

बहुगुणी
Mon, 03/31/2014 - 22:09 नवीन
नोंदणी केली आहे, हमखास आवडीचे (पण "कधी-कधीच" यशस्वी!) असे अवघड पदार्थ, तसेच नव-नवीन पदार्थ-प्रयोगही पहायला मिळतील अशी आशा आहे. 'खवैयांच्या गप्पां' मध्ये वाचकांना आवडलेल्या / आवडणार्‍या महाराष्ट्रीय खाद्य-संस्थळांची यादी येऊ शकेल.
  • Log in or register to post comments

अवश्य! "गप्पा-गोष्टी" मध्ये

मनिष
Mon, 03/31/2014 - 22:21 नवीन
अवश्य! "गप्पा-गोष्टी" मध्ये सुरू करा चर्चा - आम्हीही यथाशक्ती हातभार लावूच! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अभिनंदन

सानिकास्वप्निल
Mon, 03/31/2014 - 22:11 नवीन
नव्या संस्थळास मन:पुर्वक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद! तुमची वाटच पाहतो आहे

मनिष
Mon, 03/31/2014 - 22:20 नवीन
धन्यवाद! तुमची वाटच पाहतो आहे - सवड मिळेल तशी नक्की जॉईन व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

खातं उघडलं आहे

सानिकास्वप्निल
Wed, 04/02/2014 - 15:04 नवीन
खातं उघडलं आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

धन्यवाद. आता लिखाणाची वाट

मनिष
Wed, 04/02/2014 - 15:12 नवीन
धन्यवाद. आता लिखाणाची वाट पहावी लागणार! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

शुभेच्छा!

नि३सोलपुरकर
Tue, 04/01/2014 - 10:34 नवीन
FoodieMagic.com संस्थळास मन:पुर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नंदन
Tue, 04/01/2014 - 12:01 नवीन
मीही सदस्यत्व घेतले. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान

चिरोटा
Tue, 04/01/2014 - 12:48 नवीन
चांगली कल्पना.आय.डी.(ह्याच नावाचा) घेतला आहे. जुन्या/नव्या/विस्म्रुतीत गेलेल्या मराठमोळ्या पाकृ येथे 'खायला' मिळतील ही अपेक्षा.!
  • Log in or register to post comments

मस्त !

तुमचा अभिषेक
Tue, 04/01/2014 - 12:53 नवीन
घरून सभासदत्व घेतो. वाचक म्हणून योगदान असेलच. मराठी माणसांच्या आवडीच्या पाककृत्या हे वैशिष्टय ठरावे. संकेतस्थळ भरभराटीला येवो हिच सदिच्छा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मनिष
Tue, 04/01/2014 - 14:11 नवीन
धन्यवाद नि३सोलपुरकर, नंदन आणि अभिषेक! वाचक तसेच लेखक म्हणुनही लिखाण करा ही विनंती. मलाही खाण्याची आणि खिलवण्याची आवड - पण लिखाणाचा कंटाळा, आता ह्या निमित्त्ताने लिहिले जाईल अशी आशा आहे! :-)
  • Log in or register to post comments

सर्वांनाच विनंती

मनिष
Wed, 04/02/2014 - 15:03 नवीन
नुसते वाचक म्हणून नव्हे तर लिखाणही करा! सध्या पाककृती लिहणार नसाल, तर ज्यांनी पाककृती लिहिल्यात त्यांना प्रतिसाद दिलात तर त्यांनाही आवडेल आणि नवीन साईटलाही प्रोत्साहन मिळेल. :-)
  • Log in or register to post comments

आभिनंदन आणि स्वादिष्ट शुभेच्छा .

दिव्यश्री
Wed, 04/02/2014 - 15:26 नवीन
हुश्श्श्य ...झाले बाई मी सदश्या तिकड ;) ... :D
  • Log in or register to post comments

अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट केलेले

मनिष
Wed, 04/02/2014 - 15:33 नवीन
अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट केलेले दिसत नाही. तुम्हाला स्वतःच मेल्वरून ते करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

केल आहे . जरा चेक कराल का?

दिव्यश्री
Wed, 04/02/2014 - 15:44 नवीन
केल आहे . जरा चेक कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

मिपाची जाहिरातही फुडमॅजिकवर

यशोधरा
Wed, 04/02/2014 - 15:29 नवीन
मिपाची जाहिरातही फुडमॅजिकवर येऊदेत :)
  • Log in or register to post comments

जरूर! पण कशी?

मनिष
Wed, 04/02/2014 - 15:32 नवीन
जरूर! पण कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मला कसं करता येईल ह्याची

यशोधरा
Wed, 04/02/2014 - 15:34 नवीन
मला कसं करता येईल ह्याची कल्पना नाही, पण नीलकांताला विचारलंत तर सांगेल तो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

नीलकांतला विचारुनच इथे

मनिष
Wed, 04/02/2014 - 15:58 नवीन
नीलकांतला विचारुनच इथे FoodieMagic.com च्या लाँचविषयी लिहिले होते. तिथे आता आवडत्या खाण्याच्या ब्लॉग/संस्थळांविषयी धागा काढला आहे - त्यावर अर्थातच मिपाविषयी लिहिता येईल. मी पण लिहिनच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

चांगली कल्पना..

स्मिता चौगुले
Wed, 04/02/2014 - 15:54 नवीन
मी देखिल घेतला आयडी.. स्मित नावाने
  • Log in or register to post comments

झाले मेंबर झाले. कालच आईंनी

शुचि
गुरुवार, 04/10/2014 - 00:55 नवीन
झाले मेंबर झाले. कालच आईंनी दुधीची भाजी नारळाचं दूध अन काजू घालून केलेली शिवाय भानोळीही. ती परत केली की नीट पाकृ टाकेन.
  • Log in or register to post comments

हे बरं झालं.

अर्धवटराव
गुरुवार, 04/10/2014 - 09:31 नवीन
खाण्यापिण्यावर आधारीत साहित्यवाचनासारखं सुख नाहि. शिवाय खायची-खिलवायची हौस भागवयला उत्तम व्यासपीठ. गणपाच्या आशिर्वादाने शुभारंभ झालाय म्हटल्यावर चविष्टतेची गॅरंटीच मिळाली. अनेकानेक हेल्दी शुभेच्छा. बोर्डावर भेटुच :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद शुचि आणि अर्धवटराव!

मनिष
गुरुवार, 04/10/2014 - 09:34 नवीन
धन्यवाद शुचि आणि अर्धवटराव! अवश्य लिहा तिथेही - काही मदत लागली तर आम्ही आहोतच! :-)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा