शालेय जीवनातील काही शिक्षा आठवल्या ....इयत्ता ६ वी ...
(शिकवलेला धडा)-अस्मादिकांची जाहीर शंका ?? ....नतीजा
१. (गांधीजी देशाला वडिलांसारखे त्यामुळे त्यांना 'राष्ट्रपिता')-मग राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा ?? ...बाकावर उभा दिवसभर
२. (सर्व मुलींना बहिणीचा मान द्या..त्या तुमच्या बहिणी आहेत) - मग मोठेपणी आम्ही लग्न कुणाशी करायचे ?? ... २ दिवस वर्गाबाहेर उभा
३. (पृथ्वी शिवाय कुठेही जीव सृष्टी नही असू शकत नाही, कारण बाकि कुठे ऑक्सिजन व पाणी नही) - ऑक्सिजन व पाणी हि पृथ्वीवरील सजीवांची गरज आहे अन्य कुठे सजीवांना अन्य काही लागतं असेल उदा मिथेन व अन्य काही द्रवपदार्थ .......घरी चिट्ठी, वर्गात कान उपटणे व इज्जत का फालुदा ..
वाचने
8269
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलंय !!
तरीच!
खरंय
In reply to तरीच! by पैसा
इथे कसर भरुन काढायला काय जाते
In reply to तरीच! by पैसा
अगदी अगदी पैसातै.. आमचीपण
In reply to तरीच! by पैसा
हॅ हॅ हॅ
शाळेतली शिक्षा म्हटल्यावर एकच
इ. ६
वा !! काय जिव्हाळ्याचा विषय आहे
मी पाचवीत एकदाच मार खाल्ला पण त्याचा बदला ....!
खतरनाक !!!
In reply to मी पाचवीत एकदाच मार खाल्ला पण त्याचा बदला ....! by बाबा पाटील
दिव्यातले तेल
शाब्बास
In reply to दिव्यातले तेल by अमित खोजे
ईयत्ता पाचवी(बहुतेक)
देवा..........
In reply to ईयत्ता पाचवी(बहुतेक) by चुकलामाकला
च्यायला
In reply to ईयत्ता पाचवी(बहुतेक) by चुकलामाकला
आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला
In reply to च्यायला by अत्रन्गि पाउस
:D
In reply to आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला by बॅटमॅन
ऋतुमती
In reply to आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला by बॅटमॅन
पोरं ठोंबी नाही राहत, उलट
In reply to ऋतुमती by कपिलमुनी
ऋतुमतीवरून शाळेतला किस्सा
In reply to च्यायला by अत्रन्गि पाउस
हा हा हा
In reply to ऋतुमतीवरून शाळेतला किस्सा by आदूबाळ
ठ्ठो =)) =)) =))
In reply to ऋतुमतीवरून शाळेतला किस्सा by आदूबाळ
तसा दुसरा शब्द "अनघा "
आमचे प्रताप
एकदा नववीत शिकत असतांना , मी
" वा ! वा ! उद्या तु विडी
In reply to एकदा नववीत शिकत असतांना , मी by जयन्त बा शिम्पि
जबरदस्त
In reply to एकदा नववीत शिकत असतांना , मी by जयन्त बा शिम्पि
एकदा शाळेत मधल्या सुट्टीच्या