टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत. तेंव्हा आवडोत अथवा नावडोत केजरीवालांचे देशबांधव (आणि भगिनी) म्हणून, आता केजरीवाल यांनी आता आपल्या या तडफदार प्रभावी व्यक्तीमत्वाचा वापर करत या जगाच्या रहाटगाडग्याला परत योग्य पदावर आणण्यासाठी त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल.
मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही)
- जागतीक स्तरावर "common men of the world unite" अर्थात "जगातल्या आम आदमींनो एक व्हा" असा नारा देतील
- टाईम साप्ताहीक अमेरीकन असल्याने सुरवात अमेरीकन व्हाईट हाउस समोर आंदोलन आणि पेनसिल्व्हेनिया अॅव्हेन्यू अथवा कॉन्स्टीट्यूशन अॅव्हेन्यूवर झोपून.
- युनायटेड नेशन्समधे जाऊन, "मै तो आम आदमी हूं" चे भाषण देऊन.
- चीन मधे तिआनमेन चौकात (चिनी सत्ता लाल डगल्यांच्या हातात असल्याने) लालपाल विधेयकाची मागणी करत आणि तशी करत असताना एखाद्या चिन्याकडून काँग्रेसची निशाणी स्वतच्या गालावर उठवून.
- ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन भांडवलशहांच्या हातात कसे गेले आहेत हे माध्यमांमधे आक्रस्ताळ्या आवाजात सांगून
- जर्मनीच्या अँजेला मर्कलयांच्या विरोधात (असली तर) निवडणुकीस उभे राहून
- रशिया क्रायमिआला मदत करत असल्याने विरोध करणार्या भांडवलशाही राष्ट्रांच्या विरोधात जागतिक आंदोलन उभारून.
- नक्षलवादी विचारवंतांना फोर्ड आणि तत्सम फाउंडेशनकडून अनुदान मिळवण्यासाठी स्वत:चे प्रभावी वजन खर्च करून
- अजून काही... (स्पष्ट करा)
वाचने
27134
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रमवारी
येडा बनाने वाला चाहिये...
+१
In reply to येडा बनाने वाला चाहिये... by डॉ सुहास म्हात्रे
मोदी समर्थकांचा जळफळाट :)
>>>>>>>रजनीकांतला सहज मिळू
In reply to मोदी समर्थकांचा जळफळाट :) by क्लिंटन
एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या
In reply to >>>>>>>रजनीकांतला सहज मिळू by प्यारे१
हॅ.हॅ.हॅ... रजनी अण्णाचे नाव
In reply to एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या by मदनबाण
नक्कीच.
In reply to मोदी समर्थकांचा जळफळाट :) by क्लिंटन
टाईमसारख्या जागतिक
In reply to मोदी समर्थकांचा जळफळाट :) by क्लिंटन
टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले.एकदा सर्व लोकांना खुला व्हर्चुअल सर्व्हे संस्थळावर प्रसिद्ध केला की मग कोणाला त्याच्या अश्या दुरुपयोगापासून थांबवणे केवळ अशक्य आहे. मात्र त्यात सापडलेल्या डेटाचा खरेपणा आणि उपयुक्तता ठरवायला शास्त्रिय अक्कल जरूर लागते ;)कुठल्या एका सर्वेक्षणात कोण
टाईम ने किया क्या हसी सितम...
ठीक आहे बर्याच वेळाने एकेंना
In reply to टाईम ने किया क्या हसी सितम... by विकास
केजरीवाल एक पाऊल पुढे
केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे
In reply to केजरीवाल एक पाऊल पुढे by तुमचा अभिषेक
अजून एक कॉन्स्पिरसी थिअरी
In reply to केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे by आयुर्हित
हे वाचा:
In reply to अजून एक कॉन्स्पिरसी थिअरी by विकास
"More than 3.2 million votes
आकडेवारीचा काहीतरी घोळ दिसतोय
त्यातनं प्रत्येकाची
In reply to आकडेवारीचा काहीतरी घोळ दिसतोय by श्रीगुरुजी
काही व्यंगचित्रे
सकाळ मधील एक बातमी.....
मला तर असला सरळ सरळ हायजॅक
In reply to सकाळ मधील एक बातमी..... by वेताळ
खरे आहे... पण
In reply to सकाळ मधील एक बातमी..... by वेताळ
पन म्या काय म्हन्तो..
केजरीवाल साहेबांचे अभिनंदन.
संपादकीय निवडीत मोदीच
केजरीवाल ही व्यक्ती एकंदरीत
काय हो दादा, I Told You So
In reply to केजरीवाल ही व्यक्ती एकंदरीत by श्रीगुरुजी
(No subject)
आष्ट्रेलियाचे सत्ताधारी