टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत. तेंव्हा आवडोत अथवा नावडोत केजरीवालांचे देशबांधव (आणि भगिनी) म्हणून, आता केजरीवाल यांनी आता आपल्या या तडफदार प्रभावी व्यक्तीमत्वाचा वापर करत या जगाच्या रहाटगाडग्याला परत योग्य पदावर आणण्यासाठी त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल.
मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही)
- जागतीक स्तरावर "common men of the world unite" अर्थात "जगातल्या आम आदमींनो एक व्हा" असा नारा देतील
- टाईम साप्ताहीक अमेरीकन असल्याने सुरवात अमेरीकन व्हाईट हाउस समोर आंदोलन आणि पेनसिल्व्हेनिया अॅव्हेन्यू अथवा कॉन्स्टीट्यूशन अॅव्हेन्यूवर झोपून.
- युनायटेड नेशन्समधे जाऊन, "मै तो आम आदमी हूं" चे भाषण देऊन.
- चीन मधे तिआनमेन चौकात (चिनी सत्ता लाल डगल्यांच्या हातात असल्याने) लालपाल विधेयकाची मागणी करत आणि तशी करत असताना एखाद्या चिन्याकडून काँग्रेसची निशाणी स्वतच्या गालावर उठवून.
- ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन भांडवलशहांच्या हातात कसे गेले आहेत हे माध्यमांमधे आक्रस्ताळ्या आवाजात सांगून
- जर्मनीच्या अँजेला मर्कलयांच्या विरोधात (असली तर) निवडणुकीस उभे राहून
- रशिया क्रायमिआला मदत करत असल्याने विरोध करणार्या भांडवलशाही राष्ट्रांच्या विरोधात जागतिक आंदोलन उभारून.
- नक्षलवादी विचारवंतांना फोर्ड आणि तत्सम फाउंडेशनकडून अनुदान मिळवण्यासाठी स्वत:चे प्रभावी वजन खर्च करून
- अजून काही... (स्पष्ट करा)
वाचने
27134
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
उगाच टाईम साप्ताहीकात १९३८
कदाचीत
In reply to उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ by आत्मशून्य
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला
In reply to कदाचीत by विकास
(No subject)
(No subject)
आणीबाणीवाल्या ..
(No subject)
(No subject)
हाहाहा!
फारच घाई झाली आपल्याला!
In reply to हाहाहा! by पैसा
रिक्षावाल्यांच्या अपेक्षा सोडा
In reply to फारच घाई झाली आपल्याला! by आयुर्हित
राममंदिर
In reply to रिक्षावाल्यांच्या अपेक्षा सोडा by संजय क्षीरसागर
इट इज रिस्की!
In reply to राममंदिर by आयुर्हित
व्वा, किती उच्च विचार आहेत!
In reply to इट इज रिस्की! by संजय क्षीरसागर
वा वा. १४०० वर्सापूर्वीपन
In reply to इट इज रिस्की! by संजय क्षीरसागर
बाकी ही यादी कशी बनवतात,
जाता जाता, ही बातमी तर "April
In reply to बाकी ही यादी कशी बनवतात, by आनन्दा
आणि, पहिले दोनही नेते
In reply to जाता जाता, ही बातमी तर "April by आनन्दा
बातमी
In reply to जाता जाता, ही बातमी तर "April by आनन्दा
ना
In reply to बातमी by विकास
+१
In reply to ना by पैसा
अजून एक गोष्ट लक्षात आली,
In reply to +१ by माहितगार
माझे मत
In reply to अजून एक गोष्ट लक्षात आली, by आनन्दा
यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न
In reply to अजून एक गोष्ट लक्षात आली, by आनन्दा
नाहीतर काय!
In reply to ना by पैसा
आयला, मोदी दोन नंबरला गेल्यामुळे काय ती जळजळ!
उत्तम उदाहरण...
In reply to आयला, मोदी दोन नंबरला गेल्यामुळे काय ती जळजळ! by संजय क्षीरसागर
ही वस्तुस्थिती आहे, आशावाद नाही!
In reply to उत्तम उदाहरण... by सुहासदवन
संताजी धनाजी
In reply to आयला, मोदी दोन नंबरला गेल्यामुळे काय ती जळजळ! by संजय क्षीरसागर
Most liked/disliked people
Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे?
In reply to Most liked/disliked people by आयुर्हित
संजयजी पूर्वग्रसित होऊन मते
In reply to Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे? by संजय क्षीरसागर
पूर्वग्रह कसला?
In reply to संजयजी पूर्वग्रसित होऊन मते by विवेकपटाईत
काय वाईट आहे त्यात.....
In reply to पूर्वग्रह कसला? by संजय क्षीरसागर
वाईट केंद्रिकरण होण्यात आहे
In reply to काय वाईट आहे त्यात..... by सुहासदवन
सं.क्षी. लेखापरिक्षण आणि
In reply to वाईट केंद्रिकरण होण्यात आहे by संजय क्षीरसागर
आम्हाला बोलवा हो थेठरात
In reply to वाईट केंद्रिकरण होण्यात आहे by संजय क्षीरसागर
@ माहितगार
In reply to आम्हाला बोलवा हो थेठरात by आयुर्हित
मोदी जिंकले?
In reply to @ माहितगार by संजय क्षीरसागर
मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा
In reply to मोदी जिंकले? by विकास
मला, संधीचं सर्वांना समान
In reply to मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा by संजय क्षीरसागर
प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to @ माहितगार by संजय क्षीरसागर
मी मोदी समर्थक नसताना सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो
In reply to प्रतिसादासाठी धन्यवाद by माहितगार
मनमोकळ्या प्रतिसादासाठी
In reply to मी मोदी समर्थक नसताना सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो by संजय क्षीरसागर
Time ने Heading बदलले!
>>>आपला लेख वाचून मिपावर
In reply to Time ने Heading बदलले! by आयुर्हित
आयुर्वेदजी तुम्ही पार पराकोटीलाच गेलात!
In reply to Time ने Heading बदलले! by आयुर्हित
सत्यमेव जयते
इथेच टाका की. तुम्च्या
In reply to सत्यमेव जयते by आयुर्हित
लिंक्स जोडल्या आहेत.
In reply to इथेच टाका की. तुम्च्या by प्यारे१
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं
In reply to लिंक्स जोडल्या आहेत. by आयुर्हित
होय, मला हेच म्हणायचे आहे.
In reply to म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं by थॉर माणूस
पॅरिस मधे केजरीवाल
एक मिनिट. का फुकाची चर्चा
वरच्या भागाशी सहमत नसलो तरी
In reply to एक मिनिट. का फुकाची चर्चा by मृत्युन्जय
हर हर!
मतदान फेर्या संपत आल्यात
In reply to हर हर! by पैसा
हीही!
In reply to मतदान फेर्या संपत आल्यात by माहितगार
होय ना या धाग्याचा वेगळा
In reply to हीही! by पैसा
पोस्ट केजरीवालांवर असल्यानं ज्याम गंमत वाटणं स्वाभाविक आहे
In reply to हीही! by पैसा
ह. घ्या
In reply to पोस्ट केजरीवालांवर असल्यानं ज्याम गंमत वाटणं स्वाभाविक आहे by संजय क्षीरसागर
संक्षींच्या आनंदा करता आमच्या केजरींनाही शुभेच्छा.
In reply to पोस्ट केजरीवालांवर असल्यानं ज्याम गंमत वाटणं स्वाभाविक आहे by संजय क्षीरसागर
का हो सर!
In reply to पोस्ट केजरीवालांवर असल्यानं ज्याम गंमत वाटणं स्वाभाविक आहे by संजय क्षीरसागर
रजनीकांत नंतर श्री केजरीवाल,
हम्म
In reply to रजनीकांत नंतर श्री केजरीवाल, by तुमचा अभिषेक
कारण यादी प्रभावी "नेत्यांची"
In reply to हम्म by पैसा
सनी लिऑन फारच प्रभावीपणं
In reply to कारण यादी प्रभावी "नेत्यांची" by तुमचा अभिषेक
कुठलही एक कार्य हाती
सहमत
In reply to कुठलही एक कार्य हाती by मनीषा
=))