माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे.
मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक.
मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती.
मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो.
काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही . आणि मला दुसर्या वेळीही पुन्हा मुलगी झाली.
जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा सगळे जन नाराज होते. कुणी उनाशी बोलत न्हवत. आणि त्यावेळी वातावरण खूप गंभीर झालेला होते . माझे मिस्टर फक्त माझ्या जवळ बसले होते.
थोड्या दिवसांनी हे वातावरण सुद्धा निवळले. नवीन बाल सुधा सगळ्यांचे लाडके बनले. मला सुद्धा २ मुली आहेत याचा अभिमान वाटायला लागला कारण खरच माझ्या निकिता आणि शिरीन खूप activ सुंदर आणि हुशार आहेत. मला मुलगा नाही ह्या बधल काहीच कमी वाटत न्हवती.
पण काही दिवसांनी काही लोकां कडून मुलगा नाही म्हणून काही वक्तव्ये ऐकायला मिळाली. सगळेजन आमच्या property चा भावी वारसदार कोण असा विचार करू लागले. कुणी सांगितला माझा मुलगा दत्तक घ्या तर जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार. ह्या गोष्टीने मी पुरती हलली होती.
पुन्हा पुन्हा तेच विचार डोक्यात घोळायला लागले. मला २ मुली आहेत म्हणून असा कुणी का म्हणून माझ्या मुलींच्या हक्का मध्ये आडवा येतंय. मी असा कधी होऊ देणार नाहीच. पण आला खूप प्रश्न पडतात माझ्या मुली आमच्या संसाराच्या वंश वेलीवरची २ सुंदर फुले आहेत.
अजून सुद्धा मुलींना पाहिजे तो दर्जा मिळत नाही. उच्च शिक्षित माणसाने च असे विचार केले तर काय होईल? मला मुलगा नाही म्हणून माझ्या मुलींचे हक्क मी असे दुसर्या नातेवाईकाच्या मुलाला का द्यायचे? अजून खूप प्रश्न आहेत पण उत्तरे मिळत नाहीत. पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील.
वाचने
12834
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
जे लोक असा वाटा मागतील
मन: पूर्वक आभार
प्रॉपर्टी वगैरेचा मामला
In reply to मन: पूर्वक आभार by सुब्बु
निदान महाराष्ट्रात
वेड्या आहात का तुम्ही...
खूप आभार.
In reply to वेड्या आहात का तुम्ही... by बाबा पाटील
लोक काय काहीही बोलतात हो..
सल्ले देणारांना फक्त म्हणायचं
अजूनही अशी मानसिकता असलेली
-१
In reply to अजूनही अशी मानसिकता असलेली by मनीषा
(-१)+२= +१ टु बॅमॅ!
In reply to -१ by बॅटमॅन
+२
In reply to (-१)+२= +१ टु बॅमॅ! by प्यारे१
१००% सहमत
In reply to अजूनही अशी मानसिकता असलेली by मनीषा
(माझ्या दॄष्टीने)
In reply to १००% सहमत by आयुर्हित
तुमचे नातेवाईक नायतर मुलींचे भविष्यातील नवरे
हां धागाच खोडसाळ हेतूने काढला आहे
जावई चांगले पारखून घ्या..
पारख
In reply to जावई चांगले पारखून घ्या.. by एम.जी.
सोनिया गांधींना विचारा
In reply to पारख by विनायक प्रभू
_/\_
In reply to सोनिया गांधींना विचारा by अनुप ढेरे
+१
In reply to सोनिया गांधींना विचारा by अनुप ढेरे
अंहं. सासर कसे निवडावे हे
In reply to सोनिया गांधींना विचारा by अनुप ढेरे
निवड
In reply to सोनिया गांधींना विचारा by अनुप ढेरे
मी काही झाल तरी मी माझ्या
मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील.या लिखाणावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला सगळं माहिती तर आहे. आता फक्त तेच आचरणात आणा. कायदाही तेच म्हणतो आहे. लोक काय दोन्ही बाजूनी बोंब मारण्यात पटाइत असतात. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हा मंत्र नीट लक्षात ठेवा म्हणजे झाले. हाकानाका.जयवंत दळवींच्याच एका नाटकात
संपत्ती विषयक कायदे
सहमत. आपली अपत्ये, कायदेकानून
In reply to संपत्ती विषयक कायदे by एसमाळी
मुली परत हिंग लावुनही आपल्या
In reply to संपत्ती विषयक कायदे by एसमाळी
शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे.
गडबड होतेय हो.. पाल्य नाही
In reply to शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. by एसमाळी
जौद्याना ...नया है वह
In reply to गडबड होतेय हो.. पाल्य नाही by हाडक्या
सॉरी गलतीसे मिष्टेक झाली, मला
In reply to गडबड होतेय हो.. पाल्य नाही by हाडक्या
आजी आजोबा जर म्हणायला लागले
In reply to शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. by एसमाळी
रोचक.
In reply to आजी आजोबा जर म्हणायला लागले by रेवती
मालमत्ता
काही काळजी करू नका हो, सगळं
एक शंका
पटलं नाहि ...
=))
In reply to पटलं नाहि ... by जेनी...
@शुचि ताइ
In reply to =)) by शुचि
हाहाहा
In reply to @शुचि ताइ by सुबोध खरे
__/\__
In reply to पटलं नाहि ... by जेनी...
पूजाज्जी (पूजा आज्जी) आवरा!
In reply to पटलं नाहि ... by जेनी...
ओ आवळे काका हापिसात काम कमी
In reply to पूजाज्जी (पूजा आज्जी) आवरा! by प्यारे१
अगं. नयी हय वह.
In reply to पटलं नाहि ... by जेनी...
च्यामारी
In reply to पटलं नाहि ... by जेनी...
जौ द्या हो!
In reply to च्यामारी by पिवळा डांबिस
काय फरक पडतो?
शाबास!
In reply to काय फरक पडतो? by पैसा
मग क्काय तर!
In reply to शाबास! by पिवळा डांबिस
@पैसा
In reply to काय फरक पडतो? by पैसा
वा वा पहिलाच लेख! दोन
महत्वाचे
तुमच्या नवऱ्याला जो
चांसपे डान्स करु नये हेच खरं!
<blockquote>जावयांनाच पुत्र माना </blockquote>
In reply to चांसपे डान्स करु नये हेच खरं! by संजय क्षीरसागर
बरोब्बर..
In reply to <blockquote>जावयांनाच पुत्र माना </blockquote> by सुबोध खरे
+++++++++++++++++++ १११११ .
In reply to <blockquote>जावयांनाच पुत्र माना </blockquote> by सुबोध खरे
सगळ्यांना एकच उत्तर देतो!
In reply to +++++++++++++++++++ १११११ . by दिव्यश्री
लेखिकेला (वर्तमानात)
In reply to सगळ्यांना एकच उत्तर देतो! by संजय क्षीरसागर
दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं
In reply to लेखिकेला (वर्तमानात) by पिलीयन रायडर
नाही तर लेखिकेनं ही पोस्ट
In reply to दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं by संजय क्षीरसागर
स्वतःला मुलगा नाही म्हणून त्यांनी ही पोस्ट टाकली आहे
In reply to नाही तर लेखिकेनं ही पोस्ट by पिलीयन रायडर
पण एक मात्र नक्की , मी काही
In reply to स्वतःला मुलगा नाही म्हणून त्यांनी ही पोस्ट टाकली आहे by संजय क्षीरसागर
थोडी भीती दर्शवली आहे इतकंच
In reply to पण एक मात्र नक्की , मी काही by पिलीयन रायडर
+++ १ . प्रसंगानुरूप सगळीच
In reply to लेखिकेला (वर्तमानात) by पिलीयन रायडर
स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ?
In reply to +++ १ . प्रसंगानुरूप सगळीच by दिव्यश्री
अट्टाहास नाही
In reply to स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ? by संजय क्षीरसागर
आयला, तुम्ही माझा मूळ मुद्दाच हुकवलात!
In reply to अट्टाहास नाही by दिव्यश्री