बिझनेस फायनान्सः माहिती हवी आहे.
नमस्कार मंडळी.
लहानपणापासुनच पुढे जाऊन व्यवसाय सुरु करायची सुप्त ईच्छा मनामधे आहे. यंत्र अभियंता म्हणुन ६ वर्षांचा अनुभव झाला आहे. स्वतःचे मिडीयम स्केल मॅन्युफॅक्चरींग युनिट चालु करायच्या दृष्टीनी हालचाली चालु आहेत (अंदाज अहवाल बनविणे, यंत्रसामुग्री, इन्स्पेक्षन ईंस्ट्रुमेंट्स आणि गेजेस ई.ई. चा आढावा घेणे चालु आहे). सद्ध्या जी अंदाजपत्रके मागविली आहेत त्यानुसार यंत्रसामुग्री, लीजवरची जागा, कर्मचारीवर्गाचा सुरुवातीचा सहा महिन्याचा खर्च ई.ई. चा खर्च मिळुन प्रोजे़क्ट कॉस्ट १ कोटी ६६ लाख +- ५ लाख अशी मिळत आहे.
आता भांडवलासाठी मी जी माहीती गोळा केलीये, त्याप्रमाणे सिडबी ही संस्था नव्या उद्योजकांना १० लाख ते १० कोटी ह्या मर्यादेमधे कर्ज देते. (सिडबी, शासकीय बँकानकडुन कर्ज मंजुर करुन घेते आणि उद्योजकांना देते.). ६ महिने ते १ वर्षाचा मोराटोरियम पिरिअड धरुन कमीत कमी ३ वर्ष ते जास्तीत जास्त ७ वर्षांमधे कर्जफेड अपेक्षित आहे (व्याजदर १३.५०%). माझ्या अंदाजाप्रमाणे १ वर्षाचा मोराटोरीअम पिरिअड धरुन आणि व्यवस्थित नफा मिळवुन सहा वर्षात कर्जफेड सहज शक्य आहे. सिडबी च्या चिंचवड येथील कार्यालयात चौकशी केली असता मला अशी माहिती मिळाली की प्रोजे़क्ट एस्टिमेटच्या कमीत कमी २५% आणि जास्तीत जास्त ३३% रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करायला लागेल. (सो मच फॉर एनकरेजिंग यंग एन्टर्प्रिनर्स). एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करणं मला एकट्याला अशक्य आहे. हे कर्ज कोलॅटरल फ्री आहे. उद्योग मंत्रालय कोलॅटरल सिक्युरिटीची हमी घेतं. पण ज्यानी माहिती दिली त्याला जास्त माहीती नाही असं त्याच्या बोलण्यावरुन जाणवत होतं. सिडबीच्या संकेत स्थळावर स्वहिश्श्याविषयी कुठलीही माहीती मला आढळली नाही.
ह्यावरती मला स्वतःला दोन उपाय दिसत आहेत.
१. पब्लिक लिमिटेड स्थापन करुन २५ ते ३३% भांडवल गोळा करणं.
२. एकुण ३३% रक्कम कंपनीमधे भागीदार घेऊन करणं. (शक्यतो हे नकोय).
ह्याबाबतीत अनुभवी मिपाकर मार्गदर्शन करु शकतील काय? माझे प्रश्ण असे आहेत.
१. नव-उद्योजकांसाठी (मॅन्युफॅक्चरींग सेक्टर) काही योजना कोणाला माहीत आहेत का?
२. सबसिडीच्या काही शक्यता आहेत का?
३. सिडबी मधे कमीत कमी किती स्वहिस्सा लागतो?
४. सी.आय.आय. चा कोणी सभासद इथे आहे का?
सिडबी किंवा अजुन कुठली अशी संस्था कोलॅटरल फ्री कर्ज देते का जिथे स्वहिस्सा हा गौण भाग आहे?
वाचने
35417
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
यातली माहिती नाही पण शुभेच्छा
तुमचा इमेल आय-डी व्यनि करा
तुम्हाला पूर्वानुभव नाही त्यामुळे पहिलाच प्रोजेक्ट
In reply to तुम्हाला पूर्वानुभव नाही त्यामुळे पहिलाच प्रोजेक्ट by संजय क्षीरसागर
नाही कुठल्याही प्रकारची वाढीव
In reply to नाही कुठल्याही प्रकारची वाढीव by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला manufacturing industry
In reply to मला manufacturing industry by स्रुजा
पण अश्या कर्जावर व्याजआकारणी
In reply to पण अश्या कर्जावर व्याजआकारणी by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्याज दर निश्चित माहिती नाही
In reply to व्याज दर निश्चित माहिती नाही by स्रुजा
तुम्हाला विषयाचं ज्ञान आहे का उगीच काहीपण ठोकतायं?
In reply to तुम्हाला विषयाचं ज्ञान आहे का उगीच काहीपण ठोकतायं? by संजय क्षीरसागर
+११
In reply to +११ by शैलेन्द्र
आयला, जगात एकेक असे धुरंधर आहेत,
In reply to आयला, जगात एकेक असे धुरंधर आहेत, by संजय क्षीरसागर
I am nit saying 100000 in
In reply to I am nit saying 100000 in by कॅप्टन जॅक स्पॅरो
जर पैसेच मिळणार नाहीत
In reply to I am nit saying 100000 in by कॅप्टन जॅक स्पॅरो
ईंटरेस्ट रेट हा बँकेने
कप्तान
Investors शोध
कप्तान व्यनि केला आहे.
माहिती इथे आणि व्य.नि.वर
मला दोन मार्ग सुचतात.
In reply to मला दोन मार्ग सुचतात. by शैलेन्द्र
+१ असेच बोलतो.
शुभेच्छा! +
In reply to शुभेच्छा! + by विकास
@विकास
बिझनेस प्लॅन
In reply to बिझनेस प्लॅन by अमेरिकन त्रिशंकू
कच्चा आराखडा तयार आहे. काही
नविन व्यवसायाच्या भरभराटीसाठी शुभेच्छा.
In reply to नविन व्यवसायाच्या भरभराटीसाठी शुभेच्छा. by आयुर्हित
वाचतोय
पब्लिक लिमिटेड पॅक्षा
In reply to पब्लिक लिमिटेड पॅक्षा by मराठी कथालेखक
प्रा.लि. करतोय. जर भांडवल
In reply to प्रा.लि. करतोय. जर भांडवल by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्या पब्लिक लिमीटेडचे शेअर्स कोणी घेतले असते असं वाटतंय ?
In reply to तुमच्या पब्लिक लिमीटेडचे शेअर्स कोणी घेतले असते असं वाटतंय ? by संजय क्षीरसागर
Taking info spoon by spoon.
In reply to Taking info spoon by spoon. by कॅप्टन जॅक स्पॅरो
What Spoon?
In reply to What Spoon? by संजय क्षीरसागर
सं.क्षी. तुमच्या महत्त्वाच्या
In reply to सं.क्षी. तुमच्या महत्त्वाच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
थँक्स!
In reply to सं.क्षी. तुमच्या महत्त्वाच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
limited liability company
अर्थातच अभिनंदन आणि शुभेच्छाच.
In reply to अर्थातच अभिनंदन आणि शुभेच्छाच. by माहितगार
माहितगार,
In reply to माहितगार, by कॅप्टन जॅक स्पॅरो
एकुण प्रपोजल पुढे सरकतं आहे
लेखातल्या उदाहरणात सोल
In reply to लेखातल्या उदाहरणात सोल by डॉ सुहास म्हात्रे
त्यांच्याकडे भांडवलाची वानवा आहे म्ह़णून तर त्यांची खटपट चालूये
In reply to त्यांच्याकडे भांडवलाची वानवा आहे म्ह़णून तर त्यांची खटपट चालूये by संजय क्षीरसागर
एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी
In reply to एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला लिमिटेड टाईम पार्टनर्शिपच हवी आहे.?
In reply to एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी by कॅप्टन जॅक स्पॅरो
लेख आणि तुमच्या सुरुवातीच्या
In reply to लेख आणि तुमच्या सुरुवातीच्या by डॉ सुहास म्हात्रे
हम्म..
In reply to हम्म.. by माहितगार
वरचे प्रतिसाद वाचून मजा वाटली!
In reply to वरचे प्रतिसाद वाचून मजा वाटली! by संजय क्षीरसागर
बाय द वे,
In reply to बाय द वे, by संजय क्षीरसागर
१. "नोकरीबदली संबंधी सल्ला"
In reply to वरचे प्रतिसाद वाचून मजा वाटली! by संजय क्षीरसागर
तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल
तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे.तो शेवटचा पॅराग्राफ सरळ सोप्या मराठीत आहे. आणि तो आहे तसाच, त्याच क्रमात, शब्दांची उलटसुलट करण्याचा द्रविडी प्राणायाम न करता, सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल. त्याचे शेवटचे वाक्य दिसायला प्रश्न दिसला तरी त्याचे उत्तर त्याच्या अगोदरच्या वाक्यातच आहे. अजून जास्त इस्काटून सांगणे म्हणजे तुमच्या प्रज्ञेचा अनादर होईल म्हणून इथेच थांबतो. कमॉन संक्षी, तुमच्यासारख्या प्रकांड विद्वानाकडून ही अपेक्षा नव्हती !In reply to तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल by डॉ सुहास म्हात्रे
कृपया, "...सरळ मनाने त्याचा
In reply to कृपया, "...सरळ मनाने त्याचा by डॉ सुहास म्हात्रे
इक्काश्री, मी तर सर्व प्रतिसाद सरळ मनानं आणि एका
In reply to इक्काश्री, मी तर सर्व प्रतिसाद सरळ मनानं आणि एका by संजय क्षीरसागर
मी स्वतः तज्ञ आहे आणि
मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.तुमचे मत व सल्ला जरूर द्या. त्याचे स्वागत आहे. पण, १. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो. २. दुसर्याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा. ३. दुसर्याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्यापैकी समजते हे तुम्हाला समजेल. ४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात. माझी प्रवासवर्णने हा माझ्या भटकंतीच्या छंदाचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. त्यात मी तज्ञ अजिबात नाही. पण वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते. असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.In reply to मी स्वतः तज्ञ आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
__/\__ अप्रतिम प्रतिसाद.
In reply to मी स्वतः तज्ञ आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
आयला!
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
मी सर्वज्ञ आहे किंवा माझा
In reply to मी सर्वज्ञ आहे किंवा माझा by डॉ सुहास म्हात्रे
करेक्ट!
In reply to करेक्ट! by संजय क्षीरसागर
मी पयला...
In reply to मी पयला... by डॉ सुहास म्हात्रे
हो ना!
In reply to हो ना! by संजय क्षीरसागर
हेच मी वर अगोदरच सांगितलेय ना
In reply to मी स्वतः तज्ञ आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
+१+
In reply to वरचे प्रतिसाद वाचून मजा वाटली! by संजय क्षीरसागर
बाय द वेऽऽऽ........आमचा पास !
In reply to बाय द वेऽऽऽ........आमचा पास ! by माहितगार
बरं झालं!
आता की झाले?
In reply to आता की झाले? by हेमन्त वाघे
व्यनि करतो थोड्या वेळाने.