एका प्रोफाईल लॉगीनने समोर दिसतात असंख्य मने
चांगुलपणाचे पुतळे ,आदर्श आभासी व्यक्तिमत्त्वे ,
सद्वर्तनी ,भावूक ,अंतरंगाला हमखास हात घालणारीच स्टेटस
त्यावर सहमतीचे लोणी ,
आदर्श विचारांनी ओथंबून वाहणाऱ्या आदर्श पोस्ट
त्यावर तसल्याच गुळमुळीत कमेंटची पखरण
आदर्श फेसबुक जीवन ,रेडी टू सर्व्ह ....
प्रेमाचे समुद्र ,उमाळ्याचे नद ...
हळुवार ,सेन्सेटिव ,अलगद चालणारी
इनबॉक्स मधली खलबत
दुसरीकडे बुरखेधाऱ्यांचे राडे,
अतृप्त इच्छांच्या तारेवर उलटी लटकलेली मने
चाळीशीनंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ...
संभ्रमात आहे फेसबुक ....
झुगारावी सो कॉल्ड संस्कृती ....
की मिरवाव भाऊराया ,ताई म्हणून....
लोगिन ने वाढ
_/\_
In reply to _/\_ by एस
धन्यवाद.
सर्व भागांच्या लिन्क्स दिल्या
In reply to सर्व भागांच्या लिन्क्स दिल्या by कवितानागेश
धन्यवाद.
माऊशी सहमत.
अप्रतिम! लेख आणा फोटो छानच
अप्रतिम लेख
पिकासाच्या एक दोन फोटोंच्या
छान यात्रा